28/03/2026
आख्यानाचा उत्सव मोठा
थाट जुना अन खेळ नवा
सांगावा धाडलाय कल्याणकर
तुमचा भरघोस प्रतिसाद हवा
The Folk आख्यान – 'कल्याण’
याची तिकीट विक्री सुरू झाली आहे! 🎟
📍 क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके मैदान, लाल चौकी, कल्याण (पश्चिम)
🗓 २४ एप्रिल २०२६ सायंकाळी ६ पासून
आपली जागा आजच निश्चित करा.
तिकीट उपलब्ध – Tickatalay App वर.
तिकिटांच्या बुकिंगसाठी आणि फ्री-होम डिलिव्हरीसाठी संपर्क करा - 8793447782
मराठी संस्कृतीचा भव्य सोहळा अनुभवायला नक्की या! 🔥
For Booking Click on - https://www.ticketalay.com/event-details/the-folk-aakhyan-/327