16/10/2024
अविघ्न फूड्स
संपर्क: ९८२०७२७१८४
नमस्कार मंडळी
दिवाळी साठी घरगुती फराळ उपलब्ध
मागिल वर्षाच्या उत्तुंग यशनातर आपल्या सर्वांसाठी दर वर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी घेऊन येत आहोत चविष्ट,सात्विक असा पारंपरिक आणि घरगुती पद्धतीने बनवलेला दिवाळी फराळ !
ऑर्डर करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क : ९८२०७२७१८४
फेसबुक पेज : अविघ्न फूड्स
दिवाळी फराळ यादी खालील प्रमाणे....
भाजणी चकली = 450 रु किलो
पोहे चिवडा = 380 रु किलो
बेसन लाडू= 550 रु किलो
रवा लाडू = 550 रु किलो
रवा-बेसन लाडू = 550 रु किलो
गोड शंकरपाळे = 480 रु किलो
खारे शंकरपाळे = 480 रु किलो
तिखट शेव = 420 रु किलो
ओल्या नारळाची वडी = 450 रु किलो
CKP स्पेशल खाज्याचे कानवले = 55 रु नग
तेलपोळी = 45 रु नग
या व्यतिरिक्त डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, गूळपापडीचे लाडू/ वड्या, उकडीचे मोदक ,आळीव लाडू, अळूवडी पदार्थ दर ऑर्डरच्या वेळी सूचित केले जातील
दिवाळी फराळ ऑर्डर नोंदणी सुरू झाली आहे
होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध