Swati's Kitchen

Swati's Kitchen छंदाचे रूपांतर व्यवसायात कधी झाले हे ?

ऑर्डर प्रमाणे दिवाळीचे पदार्थ करून मिळतील
30/09/2022

ऑर्डर प्रमाणे दिवाळीचे पदार्थ करून मिळतील

15/06/2020
भजी आणि वडे महोत्सवडोंबिवली येथे पहिल्यांदा....तुम्ही, आम्ही ,गंधवणाऱ्या पावसाचा शिरशिरणारा गारवा, या जोडीला गरमागरम भजी...
03/07/2018

भजी आणि वडे महोत्सव

डोंबिवली येथे पहिल्यांदा....

तुम्ही, आम्ही ,गंधवणाऱ्या पावसाचा शिरशिरणारा गारवा, या जोडीला गरमागरम भजी-वडे ,अन वाफाळता चहा हवाच हवा

आणि हो त्याच बरोबर आपली ग्राहक पेठ पण आहेच.. तेव्हा आजच आपला 22जुलै चा रविवार बुक करून ठेवा या अनोख्या महोत्सवाला भेट द्यायला.

22 जुलै
वेळ- सं. 5 ते 9
स्थळ- सर्वेश हॉल, ताई पिंगळे चौक, डोंबिवली पूर्व.

आयोजक
स्पार्कल हॉलिडेज, स्वाती'ज हाउस, अक्षया इव्हेंट्स

Address

Dombivli
421201

Telephone

+919322875112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swati's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share