Pandit's Kitchen

Pandit's Kitchen Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pandit's Kitchen, Food Delivery Service, Dombivli.

*हापूस आंब्याला ह्या वर्षी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल* *मनःपूर्वक धन्यवाद !* आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे यंदाचा...
14/06/2026

*हापूस आंब्याला ह्या वर्षी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल*
*मनःपूर्वक धन्यवाद !*

आपल्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे यंदाचा हंगाम यशस्वीपणे पूर्ण झाला.
प्रत्येक ग्राहकाचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

पुढील हंगामातही असाच दर्जेदार, स्वादिष्ट
आणि अस्सल हापूस आंबा घेऊन पुन्हा भेटू....
धन्यवाद !

📍 *पंडित किचन* - *संपर्क : +91 70401 65600*
*घरपोच डिलिव्हरी सेवा उपलब्ध (सशुल्क)*
पत्ता: लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw

#पंडितकिचन #घरपोचडिलिव्हरी

🍱 **पंडित किचन – आता घरपोच सेवा उपलब्ध!** 🚚घरच्या चवीचे, ताजे आणि पौष्टिक जेवण आता थेट तुमच्या दारात !✅ रोजचा पोळी-भाजी ...
11/06/2026

🍱 **पंडित किचन – आता घरपोच सेवा उपलब्ध!** 🚚

घरच्या चवीचे, ताजे आणि पौष्टिक जेवण आता थेट तुमच्या दारात !

✅ रोजचा पोळी-भाजी डबा
✅ सकाळचा स्वादिष्ट नाश्ता
✅ दुपारचे जेवण
✅ रात्रीचे जेवण

वेळेवर डिलिव्हरी आणि घरगुती चवीची खात्री !

📍 *पंडित किचन* - *संपर्क : +91 70401 65600*
*घरपोच डिलिव्हरी सेवा उपलब्ध (सशुल्क)*
पत्ता: लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw

*"चव घरची... सेवा तुमच्या दारापर्यंत !"*
---------------------------------------
#पंडितकिचन #घरपोचडिलिव्हरी #पोळीभाजीडबा

#घरचीजेवण #स्वादिष्टजेवण

मऊ, हलके वडे आणि त्यावर थंडगार, स्वादिष्ट दह्याची लज्जत... प्रत्येक घास देईल चविष्ट आनंदाचा अनुभव !*दहीवडा*प्रत्येक घासा...
08/06/2026

मऊ, हलके वडे आणि त्यावर थंडगार, स्वादिष्ट दह्याची लज्जत... प्रत्येक घास देईल चविष्ट आनंदाचा अनुभव !
*दहीवडा*
प्रत्येक घासात मिळवा चव, ताजेपणा आणि समाधान !

👉 *संपर्क : +91 70401 65600*
पत्ता: लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
📍 https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw
---------------------------------------
#दहीवडा

०३ जून २०२६  ।  चंद्रोदय ०९.५२संकष्टी चतुर्थीसाठी *उकडीचे मोदक* ऑर्डर नुसार करून मिळतील.👉 *संपर्क : +91 70401 65600*पत्त...
02/06/2026

०३ जून २०२६ । चंद्रोदय ०९.५२

संकष्टी चतुर्थीसाठी
*उकडीचे मोदक*
ऑर्डर नुसार करून मिळतील.

👉 *संपर्क : +91 70401 65600*
पत्ता: लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
📍 https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw
---------------------------------------

*कोकणच्या चवीचा खास मेवा*👉 फणस पोळी, आंबा पोळी आणि तळलेले फणसाचे गरे…प्रत्येक घासात कोकणची अस्सल चव !उन्हाळ्याच्या आठवणी...
30/05/2026

*कोकणच्या चवीचा खास मेवा*

👉 फणस पोळी, आंबा पोळी आणि तळलेले फणसाचे गरे…
प्रत्येक घासात कोकणची अस्सल चव !

उन्हाळ्याच्या आठवणी जपणारा हा पारंपरिक मेवा
आता तुमच्यासाठी खास उपलब्ध...

---------------------------------
👉 *संपर्क : +91 70401 65600*
लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.

📍 https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw
-------------------------------

*Available on Swiggy & Zomato*

22/05/2026

*स्वादिष्ट उपमा* – प्रत्येक घासात घरगुती चव !
*खमंग कांदे पोहे* – सकाळची परफेक्ट सुरुवात !
*स्पॉंजी इडली* – चवीचा खास अनुभव !
*मऊ खमण ढोकळा* – हलका, फुलका आणि टेस्टी !

---------------------------------
👉 *संपर्क : +91 70401 65600*
लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.

📍 https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw
-------------------------------

*Available on Swiggy & Zomato*

*केटरिंग सर्व्हिस*चव अशी… की प्रत्येक पाहुणा म्हणेल “वा!”> लग्न समारंभ > वाढदिवस > गृहप्रवेश > कॉर्पोरेट > इव्हेंट > सर्...
15/05/2026

*केटरिंग सर्व्हिस*
चव अशी… की प्रत्येक पाहुणा म्हणेल “वा!”

> लग्न समारंभ
> वाढदिवस
> गृहप्रवेश
> कॉर्पोरेट
> इव्हेंट
> सर्व प्रकारचे कार्यक्रम

तुमच्या आनंदाच्या क्षणांना द्या चवदार साथ !

---------------------------------------
👉 *संपर्क : +91 70401 65600*
पत्ता: लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
📍 https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw
---------------------------------------

*Available on Swiggy & Zomato*

*खास देवगड हापूस आंबा विक्री साठी उपलब्ध !*✔️ नैसर्गिकरीत्या पिकलेले✔️ गोड चव✔️ गडद केशरी रंगाचा------------------------...
07/05/2026

*खास देवगड हापूस आंबा विक्री साठी उपलब्ध !*

✔️ नैसर्गिकरीत्या पिकलेले
✔️ गोड चव
✔️ गडद केशरी रंगाचा

---------------------------------------
👉 *संपर्क : +91 70401 65600*
पत्ता: लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
📍 https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw
---------------------------------------

*Available on Swiggy & Zomato*

०५ मे २०२६   |   चंद्रोदय १०.१९अंगारक संकष्टी चतुर्थीसाठी *उकडीचे मोदक* ऑर्डर नुसार करून मिळतील.🔹 *Swiggy Zomato वर घरपो...
04/05/2026

०५ मे २०२६ | चंद्रोदय १०.१९

अंगारक संकष्टी चतुर्थीसाठी
*उकडीचे मोदक*
ऑर्डर नुसार करून मिळतील.

🔹 *Swiggy Zomato वर घरपोच सेवा उपलब्ध...*

👉 *संपर्क : +91 70401 65600*
पत्ता: लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
📍 https://maps.app.goo.gl/gYUKP9EAexvU11wPA?g_st=aw
---------------------------------------

*महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !*👉 *संपर्क : +91 70401 65600*लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके...
01/05/2026

*महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !*

👉 *संपर्क : +91 70401 65600*

लक्ष्मी नारायण सोसायटी, एस व्ही सी बँके समोर, संत नामदेव पथ, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
---------------------------------

👉 *page*
https://www.facebook.com/profile.php?id=61556720235575&mibextid=ZbWKwL

👉 *Instagram Page*
https://www.instagram.com/pandits.kitchen/

*Available on Swiggy & Zomato*

Address

Dombivli
421201

Telephone

+919819127777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pandit's Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share