Khadyam

Directions

Khadyam पदार्थाची नवी ओळख

"खाद्यम्" परिवारा तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🎊 🪔 🏮
01/11/2024

"खाद्यम्" परिवारा तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🎊 🪔 🏮

12/10/2024

☘️आपट्याची पाने अन् 🌻झेंडूची फुले घेऊन आले अश्विनीतली विजयादशमी, 🌾दसऱ्याच्या शुभ दिनी सुख नांदो तुमच्या जीवनी,
🏹विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खाद्यम् परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹

31/10/2023
*खाद्यम्* पदार्थाची नवी ओळख*FSSAI Registered*📢15 वर्षांच्या अविरत परंपरेनुसार या वर्षी ही *खाद्यम्* घेऊन येत आहे...🏮 *दि...
25/10/2023

*खाद्यम्* पदार्थाची नवी ओळख
*FSSAI Registered*
📢15 वर्षांच्या अविरत परंपरेनुसार या वर्षी ही *खाद्यम्* घेऊन येत आहे...
🏮 *दिवाळी फराळ* 🏮
1) गोड शंकरपाळी:-320/किलो
2) खारी शंकरपाळी:-320/ किलो
3)पातळ पोहे चिवडा:-340/किलो
4) मका पोहे चिवडा:-340/किलो
5) भाजणी चकली:-440/किलो
6) रवा लाडू:-600/किलो
7) बेसन लाडू:-650/किलो
8) करंजी:-600/किलो
9) शेव:-320/किलो
10) अनारसे :- 25/- नग

*कॉम्बो पॅक*
650/- फक्त
[6 करंजी,6 बेसन लाडू; चिवडा,चकली,शेव-250 ग्राम प्रत्येकी; खारी व गोड शंकरपाळी-125 ग्राम प्रत्येकी]

*फॅमिली पॅक*
2300/- फक्त
[भाजणी चकली,बेसन लाडू व करंजी प्रत्येकी 1 किलो; पोहे चिवडा,शेव गोड व खारी शंकरपाळी प्रत्येकी अर्धा किलो (आकर्षक भेटवस्तू सह)]
*आजच आपली ऑर्डर नोंदवा व निश्चिंत व्हा*
संपर्क:
सतीश काथे 9223505717
सोनाली काथे 9833669075
संगीता बागुल 9833053305
*For shipping:- Packing and Courier charges extra.*
🎇Hurry up and place your order as early as possible.

|| श्री गुरूदेव दत्त ||*खाद्यम्* च्या अन्नदान उपक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व सुहृदांचे मनःपूर्वक आभार.आपल्...
15/08/2023

|| श्री गुरूदेव दत्त ||

*खाद्यम्* च्या अन्नदान उपक्रमाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व सुहृदांचे मनःपूर्वक आभार.आपल्या सहकार्यामुळेच संपूर्ण अधिक महिना आम्हाला गरजू व वृध्दांची सेवा करण्याची संधी मिळाली. अनेकांनी केलेल्या मागणीनुसार हा उपक्रम पुढेही चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे. लवकरच आम्ही पुढील उपक्रम घेऊन परत येऊ. धन्यवाद.
🙏🏻🙏🏻
संगीता बागुल- 9833053305
सोनाली काथे- 9833669075
सतीश काथे- 9223505717

🪷||श्री||🪷"अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही संतुष्ट होतात."🪷अधिक मासात अन्नदानाचे विशेष महत्त्व मानले ...
17/07/2023

🪷||श्री||🪷

"अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता-भोक्ता असे दोघेही संतुष्ट होतात."

🪷अधिक मासात अन्नदानाचे विशेष महत्त्व मानले जाते. सध्याच्या काळात इच्छा असूनही घरी बोलावून कोणाला जेवू घालणे शक्य होत नाही . यासाठी *खाद्यम्* एक नवीन उपक्रम घेऊन येत आहे ते सुद्धा सवलतीच्या दरात.

🌾 *अन्नदान*🌾
🔸433 रू 15 माणसे चहा + नाश्ता
🔸733 रू 25 माणसे चहा + नाश्ता
🔸1633 रू 15 पानं जेवण ( पोळी,भाजी, वरण भात, कोशिंबीर व गोड पदार्थ )
🔸2133रू 20 पानं जेवण ( वरीलप्रमाणे)
🔸2733 ₹ 25 पानं जेवण
(वरीलप्रमाणे)

ज्यांना अन्नदान करायचे असेल ते वरीलप्रमाणे करू शकतात. आम्ही तुमच्या वतीने गरजू लोकांना हे अन्नदान करू. तुम्हाला शक्य असल्यास त्या वेळी तुम्ही तिथे येऊ शकता.

🛑 हे सवलतीचे दर फक्त अधिक महिन्यांतील अन्नदाना करीता असतील.

संपर्क :
9833053305, 9833669075
9223505717
●┈┉❀꧁꧂❀┉┈●

आजची ऑर्डर सांजोरी
12/07/2023

आजची ऑर्डर सांजोरी

आजची ऑर्डर भोपळ्याचे घारगे
11/07/2023

आजची ऑर्डर भोपळ्याचे घारगे

Address

Dombivli
421201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khadyam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share