Samarth farms

Call Directions Website Contact the business

Samarth farms Farming with soul to soil

समर्थ फार्म्समध्ये आज आपण आपल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. 🌱🫘या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत—✅ सोयाबीन पि...
15/09/2026

समर्थ फार्म्समध्ये आज आपण आपल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करत आहोत. 🌱🫘

या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत—

✅ सोयाबीन पिकाची सध्याची परिस्थिती
✅ पिकाची वाढ आणि हिरवळ
✅ सोयाबीनच्या झाडांना लागलेल्या शेंगा
✅ पिकाची प्रत्यक्ष पाहणी
✅ पुढील काळात पिकाची काळजी कशी घ्यावी

सोयाबीन पिकामध्ये चांगले उत्पादन मिळवण्यासाठी नियमित पाहणी आणि योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

समर्थ फार्म्समध्ये आम्ही शेतीकडे केवळ पारंपरिक पद्धतीने न पाहता, शेती हा एक व्यवसाय आहे, या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न करतो.

तुमच्या सोयाबीन पिकाची सध्या काय परिस्थिती आहे?

तुमच्या पिकाला शेंगा कशा लागल्या आहेत?

कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇

अशाच प्रत्यक्ष शेती अनुभवावर आधारित व्हिडिओंसाठी Samarth Farms YouTube Channel ला Subscribe करा.

🌱 शेती शिका
🌱 शेती समजा
🌱 आणि शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहा!

​ ​ #सोयाबीन​ ​ #शेती​ ​

समर्थ फार्म्समध्ये आज आपण आपल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करत...

03/09/2026

🌾 भात पिकामध्ये किड नियंत्रणासाठी फेरोमोन आणि स्टिकी ट्रॅपचा वापर कसा करावा?
समर्थ फार्मसमधील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हा नवीन व्हिडिओ जरूर पहा.
तुमचे मत Comment मध्ये जरूर सांगा

खालील लिंक ला क्लिक करा. समर्थ फार्मस या चॅनल वरील हा व्हिडीओ जरूर पहा व आम्हाला जरूर आपल्या प्रतीक्रिया जरूर सांगा



🌾 भात पिकामध्ये किड नियंत्रणासाठी फेरोमोन आणि स्टिकी ट्रॅपचा वापर कसा करावा?
समर्थ फार्मसमधील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हा नवीन व्हिडिओ जरूर पहा.
तुमचे मत Comment मध्ये जरूर सांगा

खालील लिंक ला क्लिक करा. समर्थ फार्मस या चॅनल वरील हा व्हिडीओ जरूर पहा व आम्हाला जरूर आपल्या प्रतीक्रिया जरूर सांगा



https://youtube.com/?si=zQWzdRig73Oqpq9Y

20/08/2026

Address

Hasur Budruk
Hasur
416218

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

9922660333

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samarth farms:

Shortcuts

Share