Shivam Caterers

Shivam Caterers ShivamCaterers proudly offers you catering services for your personal and business needs.We will meet your event needs by exploring options and ideas withU

Shivam Caterers proudly offers you catering services for your personal and business needs. We maintain and supervise food hygienic and you will find Shivam caterers staffs to be professional, pleasant and quick in work at all time. We provide you with good quality and quantity.We will meet your event needs by exploring options and ideas with you

27/04/2108  event at lions blood bank Garden ichalkaranji
04/05/2018

27/04/2108 event at lions blood bank Garden ichalkaranji

Event ....
04/05/2018

Event ....

14/12/2017 event at kalptaru garden sangli
15/12/2017

14/12/2017 event at kalptaru garden sangli

*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*... *रांगोळीच्य...
18/10/2017

*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा*...
*रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे*,
*लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे*.
*दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी*,
*ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी*, *आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं*,
*धनलक्ष्मी*, *धान्यलक्ष्मी*, *धैर्यलक्ष्मी*, *शौर्यलक्ष्मी*, *विद्यालक्ष्मी*, *कार्यलक्ष्मी*, *विजयालक्ष्मी*, *राजलक्ष्मी*..!
*या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत*…
*दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*...
💐💐💐💐💐💐💐💐
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*_आपुलकीचे दोन_*
*_शब्द_* हेच माझे *_वैशिष्ट्ये_*...!
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
*_तुम्ही सदैव खुश रहा व आनंदात जगा...!_*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
शुभेच्युक
*रामेश्वर विष्णू तावरे* ( *बापू* )
🌹 *शिवम केटरर्स*🌹

12/10/2017
30/09/2017

💐💐💐 *दसरा*....
*या दिवशी म्हणे 🍂सोन वाटतात*...
*सर्वांना 🍂सोन वाटण्या एवढा मी 💰श्रीमंत नाही*...
*पण नशीबानं मला जी 🍂सोन्यासारखी माणसं मला मिळाली*...
*त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न*...
🍂 *सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच*...
*सदैव असेच राहा*...
*आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या*......

*तुम्हा* 🌟 *सर्वांना*🌟
*आणि तुमच्या सह 🏠 *परिवाराला*
👉 *दस-याच्या*👈 *मध्ये कोटी कोटी शुभेच्छा*💐💐
श्यूभेच्युक
*रामेश्वर विष्णू तावरे* (बापू)
*शिवम केटरर्स* *इचलकरंजी*
🙏 🙏 🙏

🌺🌺🌺🌺🌺 *आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा*....*बुद्धीची देवता असलेला ग...
25/08/2017

🌺🌺🌺🌺🌺 *आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा*....
*बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏💐 *॥गणपती बाप्पा मोरया॥*💐
शुभेच्युक
*रामेश्वर विष्णू तावरे* ( *बापू* )
*शिवम केटरर्स* *इचलकरंजी*

Today's Event At Maratha Mandal Hall Ichalkaranji...
11/07/2017

Today's Event At Maratha Mandal Hall Ichalkaranji...

Today's Event At Maratha Mandal Hall Ichalkaranji...
11/07/2017

Today's Event At Maratha Mandal Hall
Ichalkaranji...

Today's Event at mahasainik Darbar Hall Kolhapur
28/06/2017

Today's Event at mahasainik Darbar Hall Kolhapur

04/06/2017  Event At Chintamani garden
05/06/2017

04/06/2017 Event At Chintamani garden

Today's Event At Maratha mandal HallWith our Team
03/06/2017

Today's Event At Maratha mandal Hall
With our Team

Address

Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivam Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivam Caterers:

Share

Category