18/09/2026
आमचा उद्देश साधा आहे —
गव्हापासून बनलेलं बिस्कीट, गुळाची गोडी आणि तुपाची चव यासोबत तयार करून तुम्हाला रोजच्या बिस्कीटला एक वेगळा पर्याय देणे.
एकदा खा. आवडलं तरच पुन्हा घ्या.
मैद्या च्या बिस्किटांना म्हणा 𝗕𝘆𝗲 𝗕𝘆𝗲... आणि आरोग्यदायी चवीला म्हणा 𝗛𝗲𝗹𝗹𝗼! 🤎🌾
चहासोबत काहीतरी खावंसं वाटतं... पण मैद्याची आणि साखरेची बिस्किटं खायला नको वाटतात 😔
💚 आता चिंता सोडा!
𝗣𝗮𝗿𝘃 𝗙𝗼𝗼𝗱𝘀 घेऊन आलं आहे...
🍪🍪 गहू (नाचणी ) • गूळ • तूप • चॉकोलेट बिस्किट 🍪🍪
😍 एकदा खाल... तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल!
🌾 ✅ 100% संपूर्ण गव्हाचे पीठ
🧈 ✅ शुद्ध तुपात बनवलेले
🍯 ✅ साखर नाही – नैसर्गिक गुळाचा गोडवा
🍫 ✅ खऱ्या चॉकलेटची अप्रतिम चव
🚫 ✅ मैदा नाही
🚫 ✅ प्रिझर्वेटिव्ह नाही
🎨 ✅ कृत्रिम रंग (Artificial Colors) नाहीत
━━━━━━━━━━━━━━━
👨👩👧👦 लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत... प्रत्येकासाठी स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय.
✨ प्रत्येक घासात चव, पोषण आणि घरगुती विश्वास! ❤️
💬 "बिस्किट्स खा... पण आरोग्याची तडजोड न करता!"
📦 600 ग्रॅम प्रीमियम कुकीज – फक्त ₹380/- ( Including Home Delivery)
🎁 ₹40/- किमतीच्या दर्जेदार, पुन्हा वापरता येणाऱ्या कंटेनरसह.
🚚 संपूर्ण महाराष्ट्रभर घरपोच सेवा उपलब्ध.
📲 आजच ऑर्डर करा आणि आपल्या कुटुंबाला द्या हेल्दी स्नॅकची खरी चव! ❤️
💛 Parv Foods – गव्हाच्या बिस्किटाचा एक विश्वसनीय पर्याय.!