Shri Nandikeshwar Machinery - Main Branch

Shri Nandikeshwar Machinery - Main Branch महाराष्ट्रात सर्वांत प्रथम पांढरे जांभूळ चा प्रयोग

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारतभाऊ लाळगे 💐 #भारतलाळगे
26/01/2024

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारतभाऊ लाळगे 💐

#भारतलाळगे

काल दि. ३ जुलै २०२३ रोजी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार श्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या मुक्ताई फार्मस् ला भारतभाऊ लाळग...
04/07/2023

काल दि. ३ जुलै २०२३ रोजी ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार श्री एकनाथराव खडसे साहेब यांच्या मुक्ताई फार्मस् ला भारतभाऊ लाळगे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या पत्नी सौ मंदाताई (काकी) एकनाथराव खडसे यांनी खजूर पिकाविषयी सखोल माहिती दिली. दरम्यान काकींना आपल्या Lalge Farms - लाळगे फार्मस् मधील पांढऱ्या जांभळ्या बद्दल माहिती दिली. सोबत श्री नामदेवराव किरकत, श्री संदीप धनवडे, श्री विकास भोंग उपस्थित होते.🌱

01/07/2023
जपू माती करू शेती 🌱भारतभाऊ लाळगे
27/06/2023

जपू माती करू शेती 🌱

भारतभाऊ लाळगे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा💐भारतभाऊ लाळगे Vijaysinh Mohite Patil
12/06/2023

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा💐
भारतभाऊ लाळगे
Vijaysinh Mohite Patil

खूप खूप धन्यवाद Pudhari 🙌Rajendra Kawade Deshmukh भारतभाऊ लाळगे
23/05/2023

खूप खूप धन्यवाद Pudhari 🙌
Rajendra Kawade Deshmukh
भारतभाऊ लाळगे

मा. वजीर शेख यांनी Lalge Farms - लाळगे फार्मस् ला भेट दिली.💐🤝 #भारतलाळगे    #लाळगेफार्मस्  #पांढरे_जांभूळ
22/05/2023

मा. वजीर शेख यांनी Lalge Farms - लाळगे फार्मस् ला भेट दिली.💐🤝

#भारतलाळगे #लाळगेफार्मस् #पांढरे_जांभूळ

19/05/2023

देशाचे मा.कृषिमंत्री श्री #शरदचंद्रजी पवार साहेब यांची श्री #भारतभाऊ लाळगे* यांनी पुणे येथील निवासस्थानी आज भेट घेतली. नेहमी प्रमाणे साहेबांनी कुटुंबाची व शेतीची आपुलकीने विचारपुस केली.साहेबांना पांढरे जांभूळ भेट दिले.🌱
शेतीतील हा नवीन प्रयोग पाहण्यासाठी लवकरच भेट देऊ असे आश्वासन साहेबांनी दिले.🤝
त्यांच्याकडून मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सोबत श्री सनीशेठ डफळ उपस्थित होते.
Sharad Pawar भारतभाऊ लाळगे
#भारतलाळगे #लाळगेफार्मस्

महाराष्ट्रात सर्वांत प्रथम पांढरे जांभूळ चा प्रयोग

 #पांढरे_जांभूळ     #लाळगेफार्मस्  #भारतलाळगे
15/05/2023

#पांढरे_जांभूळ
#लाळगेफार्मस्
#भारतलाळगे

Address

Sarafwadi
Indapur
413114

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 9am - 3pm
Sunday 8am - 6pm

Telephone

+919970472222

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Nandikeshwar Machinery - Main Branch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Nandikeshwar Machinery - Main Branch:

Share