Kisan Khat Supplyers Jaikheda Satana

Kisan Khat Supplyers Jaikheda Satana Shen khat, Kombdi khat, Lendi khat supply 9422764952, 9673937355, 9168919627 call now

18/10/2025

*आपणास व आपल्या सर्व परीवारास दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्या कडून अनेक हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️*
*🕯🪔🏮|| शुभ दिपावली ||🪔🏮🕯*१७ऑक्टोबर* पासून दीपावली ला सुरुवात झाली
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.... !!!!!
*१७ऑक्टोबर २०२५ शुक्रवार वसुबारस !*
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
*१८ऑक्टोबर २०२५-शनिवार धनत्रयोदशी !*
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
*२०ऑक्टोबर २०२५- सोमवार नरकचतुर्दशी !*
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
*२१ ऑक्टोबर २०२५- मंगळवार लक्ष्मीपूजन !*
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
*२२ऑक्टोबर २०२५- बुधवार पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !*
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
*२३ऑक्टोबर २०२५- गुरुवार भाऊबीज !*
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
*ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास*
*आंनदाची आणि भरभराटिची जावो*
🌹🌹🙏🙏🌹🌹
*किसान ट्रेडर्स & खत सप्लायर्स* जायखेडा

Address

At Post Jaikheda
Jaikhedan

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919168919627

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kisan Khat Supplyers Jaikheda Satana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category