Navjeevan Super Shop

Navjeevan Super Shop १९६४ पासुन अविरत ग्राहक्सेवा
गृहिणींच्या निवडीचे... कुटुंबाच्या आवडीचं... नवजीवन सुपर शॉप

६ दशकांपासून जळगाव जिल्हयातील हजारो गृहिणींच्या मनात 'नवजीवन सुपरशॉप' हे नाव गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक म्हणून घट्ट रुजलं आहे. पिढ्या बदलत राहिल्या पण 'नवजीवन'चे प्रत्येक ग्राहक कुटुंबाशी जुळलेले ऋणानुबंध तसेच राहिले ताजे आणि टवटवीत.._
_किराणा, धान्य, कडधान्य, ड्रायफ्रूट्स, गृहोपयोगी वस्तू इत्यादींसह ग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीला समर्पक अशा स्वरूपात जळगाव (नवीपेठ, नवीन बसस्टँड, मानराज पार्क

समोर), पाचोरा (भडगाव रोड) आणि चाळीसगाव येथे खरेदीचा आनंद पुरवत आहे, 'कुटुंबाच्या आवडीचं, गृहिणीच्या निवडीचं' आपुलकीचं दालन बनून.._

Address

Navi Peth
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navjeevan Super Shop posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Navjeevan Super Shop:

Shortcuts

Share