Adwait Gruh Udyog

Adwait Gruh Udyog We prepare delicious and nutritious Nagli Laddoos, Moong Laddoos, Gulpapdi, Aliv laddoos as per order

05/11/2023

अवश्य खावा असा खाऊ

शाळा, कॉलेज, ट्यूशन इथनं मुलं /मुली घरी आलेत की पहिला प्रश्न असतो, खायला काय आहे .. अशावेळी घरात मुलांना आवडेल असा आणि पौष्टीक खाऊ तयार असेल तर ... मुलांना आणि पालकांना देखील किती आनंद होईल .... वाढत्या वयातील मुलांसाठी खाऊ असायलाच हवा घरात ....

आपण ऑफिसमधून थकून आलो, कुठे बाजारात जाऊन दमून आलो आणि पुढील काही कामं करण्याआधी जरा फ्रेश आणि तजेलदार वाटावं म्हणून निवांत बसून एक स्वीट पण हेल्दी बाईट हवाहवासाच वाटेल नं .... आणि असा दर्जेदार, चविष्ट खाऊ सहजगत्या उपलब्ध होत असेल तर कित्ती मज्जा होईल नं .....

घरातील आज्जी आजोबांना जास्त जेवण जात नाही ... कधीतरी भूक नसते......रोजच्या त्याच त्या जेवणाचा कंटाळा येतो ... तोंडाला चव येईल असं काही खावंसं वाटतं ... त्यांच्यासाठी म्हणून घरातील डब्यात पोषक असे खाद्यपदार्थ रेडी ठेवता आले तर .....

नागली ड्रायफ्रूट लाडू, मुग ड्रायफ्रूट लाडू, गुळपापडी आणि अळिवाचे लाडू यासारखा पोषक आणि चविष्ट खाऊ आपल्यालाही पाहिजे असल्यास आजच आपली ऑर्डर नोंदवा... सर्व शहरात कुरीअरद्वारे पाठविण्याची व्यवस्था..
संपर्क - 9272550526

          Nagli /Raagi (Finger Millet) Dryfruit Laddu. Diwali special order ready.Eat healthy laddu this year. Book your...
03/11/2023


Nagli /Raagi (Finger Millet) Dryfruit Laddu.
Diwali special order ready.
Eat healthy laddu this year. Book your order now.
✅FSSAI Registered Business
✅Quality ingredients
✅Best Taste
✅On time delivery

Contact - 9272550526

   Order ready for dispatch ☺️
01/11/2023



Order ready for dispatch ☺️

31/10/2023
नागली ड्रायफ्रुट लाडू ऑर्डर नुसार बनवून मिळतील.
21/10/2023

नागली ड्रायफ्रुट लाडू ऑर्डर नुसार बनवून मिळतील.

Address

Raysoni Nagar
Jalgaon
425002

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 9am - 6:30pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm
Sunday 9am - 6:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adwait Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adwait Gruh Udyog:

Share

Category