Pitruambar Dehydrated Products -पितृअंबर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स

  • Home
  • India
  • Jalna
  • Pitruambar Dehydrated Products -पितृअंबर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स

Pitruambar Dehydrated Products -पितृअंबर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स We are Manufacturer & supplier/Exporter of Premium Dehydrated Vegetables& Natural Powder Products from India.

Available Products:
* Onion Powder
* Garlic Powder
* Moringa Powder
* Banana Powder
* Turmeric powder
* Ginger Powder
* Red/green chilli Powder

🌟 Don't Miss Us! 🌟7&8 June 2026📍 Stall No. 71PITRUAMBAR DEHYDRATED PRODUCTS100% Natural | Premium Quality | No Preservat...
06/06/2026

🌟 Don't Miss Us! 🌟
7&8 June 2026📍 Stall No. 71
PITRUAMBAR DEHYDRATED PRODUCTS
100% Natural | Premium Quality | No Preservatives
जालना येथील प्रदर्शनात नक्की भेट द्या! 🙏🌿

🌿 शुद्ध आणि दर्जेदार सेलम हळद आता तुमच्यासाठी! 🌿आमच्याकडे प्युअर सेलम हळद उपलब्ध आहे –✔️ नैसर्गिक रंग आणि सुगंध✔️ कोणतेह...
28/04/2026

🌿 शुद्ध आणि दर्जेदार सेलम हळद आता तुमच्यासाठी! 🌿

आमच्याकडे प्युअर सेलम हळद उपलब्ध आहे –
✔️ नैसर्गिक रंग आणि सुगंध
✔️ कोणतेही कृत्रिम मिश्रण नाही
✔️ आरोग्यासाठी फायदेशीर
✔️ घरगुती वापरासाठी उत्तम

तुमच्या स्वयंपाकाला आणि आरोग्याला द्या खरा नैसर्गिक स्पर्श ✨

Bulk/wholesale Qty. Available

📞 आजच संपर्क करा आणि ऑर्डर करा.
पितृअंबर प्रॉडक्ट्स , जालना,महाराष्ट्र
9021140009

🌿 PITRUAMBAR  PRODUCTS 🌿PITRUAMBAR IMPORT EXPORTआम्ही भारतातील एक विश्वासार्ह Manufacturer & Supplier असून Premium Dehyd...
07/04/2026

🌿 PITRUAMBAR PRODUCTS 🌿
PITRUAMBAR IMPORT EXPORT

आम्ही भारतातील एक विश्वासार्ह Manufacturer & Supplier असून Premium Dehydrated Vegetables आणि Natural Powder Products तयार करतो. आमची उत्पादने नैसर्गिक चव, रंग आणि सुगंध कायम ठेवून बनवली जातात.

📦 आमची उत्पादने:
• कांदा पावडर
• लसूण पावडर
• मोरिंगा पावडर
• केळी पावडर
• बीट पावडर
• टोमॅटो पावडर
• आले पावडर
• कढीपत्ता पावडर
• हळद पावडर
• लाल /हिरवी मिरची पावडर

✅ कोणतेही Preservatives नाहीत
✅ कोणतेही Artificial Colors नाहीत
✅ Export Quality Products
✅ Bulk / Wholesale Orders उपलब्ध

📞 व्यवसायासाठी संपर्क साधा
चला एकत्र प्रगती करूया 🤝
पितृअंबर प्रोडक्ट्स,
जालना. (MH)
+91 9021140009

Address

Yogeshwari Colony, Old Jalna
Jalna
431203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pitruambar Dehydrated Products -पितृअंबर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share