21/03/2026
महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताडकन तडा गेला जेव्हा खुर्चिला रांझ्याचा पाटिल पितृतुल्य झाला..!
सावित्रीची लेक जेव्हा भोंदुच्या पावलांवर वाकली तेव्हा मात्र गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म या अक्षरधनाची अक्षरशः होळी झाली..