अर्णीज टिफिन - Jogeshwari East

अर्णीज टिफिन - Jogeshwari East Jogeshwari East मधे घरगुती पौष्टिक टिफिन सर्विस – व्हेज ₹110, नॉन-व्हेज ₹150. कॉल करा: 8850531371, 9594150235. My name is Deepa Amol Mestry.

I am a homemaker and was previously employed before I left my job after the birth of my daughter. Being at home reignited an old passion — cooking. I’ve always loved preparing food and serving it with warmth and care. That’s when an idea struck me — why not turn this passion into a small business? And so, I started my journey into Home-style Tiffin Service. My husband has been a great support in this journey, encouraging me every step of the way. Our tiffin service is specially designed for working individuals who don’t get time to cook, or those who are tired of eating outside food. We serve authentic, homely, and hygienic meals that remind you of your home. Be a part of our journey — and enjoy the comfort of home-cooked food!

🥗 आमचं वैशिष्ट्य:✔️ घरगुती मसाले – जसं आई घरी बनवते तसं✔️ नियंत्रित तेल वापर✔️ रोज वेगळं आणि संतुलित मेनू✔️ कोरडी + रस्स...
16/05/2026

🥗 आमचं वैशिष्ट्य:
✔️ घरगुती मसाले – जसं आई घरी बनवते तसं
✔️ नियंत्रित तेल वापर
✔️ रोज वेगळं आणि संतुलित मेनू
✔️ कोरडी + रस्सेदार भाजी, डाळ/कढी, भात, चपाती
✔️ गरमागरम आणि वेळेवर डिलिव्हरी

02/10/2025

Celebrate the victory of truth and goodness. Wishing you a blessed Dussehra.

✨ Snacks that make every event memorable ✨👉 Perfect for Birthdays, Parties & Functions✅ Bulk Orders Available✅ Fast Deli...
23/08/2025

✨ Snacks that make every event memorable ✨
👉 Perfect for Birthdays, Parties & Functions
✅ Bulk Orders Available
✅ Fast Delivery Nearby

📞 Order now & enjoy hassle-free catering!

🙏 १२ ऑगस्ट स्पेशल!गरमागरम उकडीचे मोदक ✨ घरगुती चव आणि तुपाचा स्वाद घ्या!💰 ₹39/- प्रति मोदक🎁 Minimum ऑर्डर – 6 मोदक👉 शुद्...
05/08/2025

🙏 १२ ऑगस्ट स्पेशल!
गरमागरम उकडीचे मोदक ✨ घरगुती चव आणि तुपाचा स्वाद घ्या!

💰 ₹39/- प्रति मोदक
🎁 Minimum ऑर्डर – 6 मोदक

👉 शुद्ध साजूक तूपात तयार
👉 नारळ-गुळाच्या चविष्ट सारणासह
👉 100% घरगुती पद्धतीनं बनवलेले
👉 लिमिटेड डिलिव्हरी – बुकिंग ओपन आहे!

✅ घरपोच डिलिव्हरी – जोगेश्वरी ईस्ट आणि आसपास
📞 ऑर्डरसाठी आजच संपर्क करा!
📱 WhatsApp/Call: 088505 31371

Arni’s Tiffin घेऊन आलंय रक्षाबंधनाच्या निमित्तानं खासघरगुती पूरनपोळी – गोड गोड आणि चवदार!👉 गुळ-चण्याच्या सारणाची पारंपरि...
05/08/2025

Arni’s Tiffin घेऊन आलंय रक्षाबंधनाच्या निमित्तानं खास
घरगुती पूरनपोळी – गोड गोड आणि चवदार!

👉 गुळ-चण्याच्या सारणाची पारंपरिक चव
👉 साजूक तुपात पद्धतीने बनवलेली
👉 प्रत्येक पूरनपोळी फक्त ₹३९/-
👉 लिमिटेड डिलिव्हरी – बुकिंग ओपन आहे!

📞 तुमचं ऑर्डर आजच बुक करा – 088505 31371

Arni’s Tiffin घेऊन आलंय खास घरगुती उकडीचे मोदक – फक्त संकष्टीसाठी!🌕👉 शुद्ध साजूक तूपात तयार👉 नारळ-गुळाच्या चविष्ट सारणास...
13/07/2025

Arni’s Tiffin घेऊन आलंय खास घरगुती उकडीचे मोदक – फक्त संकष्टीसाठी!
🌕
👉 शुद्ध साजूक तूपात तयार
👉 नारळ-गुळाच्या चविष्ट सारणासह
👉 100% घरगुती पद्धतीनं बनवलेले
👉 प्रत्येक मोदक फक्त ₹39/-

🗓️ संकष्टीच्या दिवशी मोदक उपलब्ध राहतील
📞 ऑर्डरसाठी आजच संपर्क करा!
📱 WhatsApp/Call: 8850531371

📍 जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले आणि परिसरात डिलिव्हरी उपलब्ध
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

Address

Shivaji Nagar, Jogeshwari East
Jogeshwari
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when अर्णीज टिफिन - Jogeshwari East posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share