22/10/2024
आज दिनांक २२/१०/२०२४ पासून AB's Delish Chicken हे आमचे दुकान नवीन जागेत स्थानांतरीत करीत आहोत. तरी आपले प्रेम व सहकार्य असेच कायम राहावे ही विनंती.
नवीन जागेचा पत्ता:
AB's Delish Chicken
भालचंद्र बाबा मॉल शेजारी,
HDFC बँक समोर,
कणकवली.
दुकानचा संपर्क क्रमांक. 8275004436