Chitale Xpress - Karad

Chitale Xpress - Karad 150+ products from the Chitale Group are available in Chitale Xpress Store.

25/11/2025
15/10/2025

ह्या दिवाळी ला तुमच्या नात्यातला गोडवा जपण्या साठी विज़िट करा चितळे एक्सप्रेस कराड .💥🎁
contact No- 8411927771 ☎️

17/04/2025

The Only Thing That I Want in This Summer 🌞✨

गुढी परंपरेचा नवा अंदाज... गुढी पाडवा म्हटलं की आठवते शोभायात्रा. आम्हीही घेऊन आलो आहोत अशीच एक स्वादिष्टयात्रा. ज्यात प...
30/03/2025

गुढी परंपरेचा नवा अंदाज... गुढी पाडवा म्हटलं की आठवते शोभायात्रा. आम्हीही घेऊन आलो आहोत अशीच एक स्वादिष्टयात्रा. ज्यात प्रत्येकजण देतो पहिला मान चितळे श्रीखंडाला. या यात्रेचे अनेक चेहरे असतात जसे श्रीखंडाची कथा, त्याची गाथा, आटपाट नगरांमधल्या पाडव्याची चित्रकथा. चला तर मग, श्रीखंड पुरीचा बेत करूया, हा पाडवा चितळे स्वादिष्टयात्रेसोबत साजरा करूया!

❤️

थंडगार फ्लेवर्ड मिल्कसोबत होळीची मजा आणखी रंगतदार बनवा! आजच चितळे एक्सप्रेस स्टोअरला भेट द्या 🌸🥤🩷🤍 [ chitale xpress, hol...
14/03/2025

थंडगार फ्लेवर्ड मिल्कसोबत होळीची मजा आणखी रंगतदार बनवा! आजच चितळे एक्सप्रेस स्टोअरला भेट द्या 🌸🥤🩷🤍

[ chitale xpress, holi festival, festival of colours, flavoured milk ]

❤️💛💚💙💜 🍹☀️

🔱✨महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !! जवळच्या चितळे एक्सप्रेस स्टोअरला नक्की भेट द्या आणि उपवासाच्या चितळे  उत्पादनांचा ...
26/02/2025

🔱✨महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा !! जवळच्या चितळे एक्सप्रेस स्टोअरला नक्की भेट द्या आणि उपवासाच्या चितळे उत्पादनांचा आनंद घ्या. 🔱✨

Address

Krishna Naka, Wakhan Road, Mangalwar Peth
Karad
415110

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918411927771

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chitale Xpress - Karad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category