24/07/2026
देशात खरंच लोकशाही आहेः का? देशाच्या सर्वोच्च न्यायधिषाला विद्यार्थ्या वरील लाठी हल्ल्याचे vdo पहायला वेळ नसल्याचं म्हणतो आहेः राषट्रपती आंधळी झाली आहे पंत प्रधान तर या विद्यार्थ्याचे जीवावर उठला आहे मीडिया ही बेशर्मी करीत चाकरी करीत आहेस अशावेळी अधिक वेळ गांघी किंवा बुद्धाची अहिंसा मुल ठेवतील ही आशा भाबळी ठरेल कारण उद्या चां भारत निर्माण करण्यासाठी भगत सिंग राजगुरू सुखदेव बिरसांमुंडा मोहंमद आसिफ राणी झलकारी या आंदोलनात आहेत हे विसरता कामा नये. या आंदोलनातून काय दिसतें तर देशातील त्या क्रांती कारी चाच संघर्ष दिसतो आहे ज्यांनी देशाच्या उभारणीत रक्त सांडले ज्यांनी या देशाला घडविण्यासाठी आपले प्राण त्यागले ज्यानी हा देश उभा करण्यासाठी रात्र दिवस एक करित आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले त्यांच्या त्यातच प्रतीक है विद्यार्थी आंदोलन आहेः आणि ज्यांनी कधीही स्वतंत्र लढ्यात भाग घेतला नाही, ज्यांनी ईंग्रजी सत्तेची गुलामी केली ज्यांनी भारतीय संविधानाला मानलेच नाही ज्यानी भारतीय तिरंगा स्वीकारला नाही अशा आर एस एस, भाजप ला हे आंदोलन त्यांची ऑकात दाखवेल विकलेल्या सवर्ण मिडीयाला सत्तेची रखेल झालेल्या मिडीयाला आणि गुलामी पत्करलेल्या पत्रकारांना हे आंदोलनं खराखुरा भारत दाख्वते आहेः. Thankh अभिजित.