Vrundawan

Vrundawan We are evolving as farm hub catering to guests with a unique experience of farming and related activ
(3)

हनुमान किडा! Cotten stainer bug...वरून/ किड्याच्या पाठीकडून पहिलं तर हनुमान भगवानांच्या चेहेऱ्याप्रमाणे दिसतो, म्हणून या...
23/06/2026

हनुमान किडा! Cotten stainer bug...

वरून/ किड्याच्या पाठीकडून पहिलं तर हनुमान भगवानांच्या चेहेऱ्याप्रमाणे दिसतो, म्हणून या किड्याला आमच्या भागात हनुमान किडा म्हणतात...
पावसाळ्याच्या सुरुवातीला 10- 15 दिवस खूप प्रमाणात हे किडे बाहेर येतात, mating करतात आणि परत दिसेनासे होतात. म्हणून यांना पावसाळी किडे पण म्हणतात.
कापूस, भेंडी, रान भेंडी, काटेसावर, जास्वंद, पेटारी, भेंड (पारस पिंपळ) अशा सह्याद्रीच्या जंगलातील झाडांना हे किडे आकर्षित होतात.
दमट हवेमुळे ते active होऊन आपल्याला दिसतात. जंगलात हे किडे पक्षी, कोळी, सरडे, साप, इतर किडे यांचं अन्न बनून सृष्टीचा समतोल साधतात. पण शेतात मुख्यतः कापसामध्ये असतील तर बाकी ते त्रासदायक असतात.

19/06/2026
18/06/2026

पावसाळ्याच्या सुरुवातीच्या रान भाज्या!

#रानभाजी #सुंदरनिसर्ग

वृंदावनात भरणार आहे, कमळ/ कुमुद कार्यशाळा...कमळ किंवा कुमुद ह्या जमिनीत लावण्याच्या वनस्पनपेक्षा भिन्न आहेत. त्यांची योग...
17/06/2026

वृंदावनात भरणार आहे, कमळ/ कुमुद कार्यशाळा...

कमळ किंवा कुमुद ह्या जमिनीत लावण्याच्या वनस्पनपेक्षा भिन्न आहेत. त्यांची योग्य काळजी घेतल्यास त्यांच्या सोबतचा प्रवास आनंदमयी होऊ शकेल...
लागवडीपासून , फुलांपर्यंत त्यांच्या काय गरजा असतात ? Dormancy मधे काय काळजी घ्यावी आणि अनेक वर्ष आपलं कमळ किंवा कुमुद कसं फुलवावं, यासंबंधीची अनोखी कार्यशाळा वृंदावन मधे होऊ घातली आहे. बाग प्रेमींनी, कमळ प्रेमींनी नक्की यावे आणि नविन वनस्पतीला समजून घ्यावे..

बुकिंग साठी व्हॉट्सॲप नंबर वर मेसेज ठेवा आणि कार्यशाळेबद्दल चौकशी करा 088502 81859




#निसर्ग #सुंदरनिसर्ग

Limited period offer! 50% discount on the below mentioned waterlily varieties, till the stock lasts! Leave a message on ...
17/06/2026

Limited period offer! 50% discount on the below mentioned waterlily varieties, till the stock lasts!

Leave a message on WhatsApp number and ask for information about waterlily tubers. 088502 81859

भगवान विष्णूच्या नाभी मधून उगम असलेलं कमळ... देवी लक्ष्मी चं आसन असलेलं कमळ... ब्रह्म देवाचं आसन, विष्णूच्या चार भुजांपै...
15/06/2026

भगवान विष्णूच्या नाभी मधून उगम असलेलं कमळ... देवी लक्ष्मी चं आसन असलेलं कमळ... ब्रह्म देवाचं आसन, विष्णूच्या चार भुजांपैकी एकीमध्ये स्थान लाभलेलं कमळ... या पूर्ण उमललेल्या कमळामध्ये असलेला पिवळा भाग म्हणजे लक्ष्मीचं आसन होय... कमळाच्या बियांना जिवंत लक्ष्मी म्हणतात... आणि त्यांना पैसे, दागिने यांच्या जवळ ठेवण्याची प्रथा आहे, त्यामुळे संपत्तीमध्ये वृद्धी होते असा समज आहे...

#कमळ #विष्णू

Today's blooms!
13/06/2026

Today's blooms!

11/06/2026

जेवण झाल्यावर आपण जेंव्हा पान खातो आणि एक लाल रंग तोंडाला येतो, तो लाल रंग काताचा असतो. हा कात कशापासून बनवला जातो? आणि याचे उपयोग काय? चला बघुया...

#विडा
#खैर #पान

09/06/2026

ऑर्किड... एक सर्वांगाने वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती...

काही महिने टवटवीत राहणारी फुलं, हवेतून पाणी घेणारी मुळं, अती सूक्ष्म बिया आणि अगदी ठरावीक पद्धतीने परागीभवन... अशी ही ऑर्किड, फुलणाऱ्या वनस्पतींपकी सर्वात मोठं कुटुंब असलेली! तिच्या गमती बघूया...




#निसर्ग #सुंदरनिसर्ग

Wild orchid...हे ऑर्किड फुललं की पाऊस 15 दिवसात येतो, असं म्हटलं जातं...
08/06/2026

Wild orchid...

हे ऑर्किड फुललं की पाऊस 15 दिवसात येतो, असं म्हटलं जातं...

Address

Vrundawan, Warai, Off Neral-Kalamb Road, Raigad
Karjat
410101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vrundawan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vrundawan:

Share