Chandane Farm

Chandane Farm Chandane farm is situated on the banks of river Pej near Savale village just 16KM from Karjat Railway Station.

स्वतः चे फार्म हाउस – चंदने फार्म
प्रत्येकालाच स्वतः चे एक फार्म हाउस असावे असे वाटते . मस्त हिरव्यागार लॉन मध्ये बसून कोवळ्या उन्हात चहा पिण्याचे स्वप्न अगदी स्वाभाविक आहे.
पण फार्म हाउस असणे म्हणजे …….
सफेद हत्ती पाळण्या सारखाच , मध्यम -वर्गियांच्या विचारा पलीकडचा !!
हाच विचार श्री . संदेश चंदने यांनी केला आणि मुंबई पासून दोनच तासांवर कर्जत, सावळे गाव येथे पेज नदीच्या काठावर सुंदर निसर्गरम्य वातावरणात ‘ फार्म हाउस ‘ वर मजा करण्याची संधी नातेवाईक, मित्रमंडळी सह कमी खर्चात उपलब्ध करून दिली आहे.

Address

Karjat
410201

Telephone

9768 684 684

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandane Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chandane Farm:

Share

Category