Rucha's Biryani House

Rucha's Biryani House शाकाहारी व मांसाहारी जेवण तसेच बिर्याणी आर्डर प्रमाणे करून मिळेल.
रुचा बिर्याणी हाऊस
२४, हिंदुराव घाटगे कौलनी, कदमवाडी रोड कोल्हापूर.
मो. ८४४६१३२५५०

30/03/2025
पावसाचा गारवा 🌧️☔ आणि फॅमिली 🏡 बरोबर गप्पा गोष्टी 👨‍👩‍👧‍👦 सोबत गरम गरम 🫕 बिर्याणी असेल तो दिन बन जाय 👌🏻😘 या पावसाळ्यात e...
25/06/2023

पावसाचा गारवा 🌧️☔ आणि फॅमिली 🏡 बरोबर गप्पा गोष्टी 👨‍👩‍👧‍👦 सोबत गरम गरम 🫕 बिर्याणी असेल तो दिन बन जाय 👌🏻😘 या पावसाळ्यात enjoy करा आपली आवडती रुचा'ज बिर्याणी 👨🏻‍🍳

😋रूचा'ज बिर्याणी आणि स्नॅक पाईटं 😋

#स्पेशल चिकन दम बिर्याणी #
# चिकन 65 #
# चिकन लेगपीस #
# चिकन लाॅलीपाॅप #
# तांबडा पांढरा रस्सा #

स्थळ:- रूचा'ज बिर्याणी आणि स्नॅक पाईटं .
हॉटेल लिशा जवळ, कदमवाडी रोड कोल्हापूर.

वेळ:- संध्याकाळी 7.00 ते 11.00 पर्यंत

# #तसेच सर्व प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवण आणि बिर्याणी आर्डर प्रमाणे करून मिळेल. # #

तेजस कंदले
8446132550

एकदा याल तर परत परत याल....
🙏🙏🙏

#आम्ही_कोल्हापुरी
🍴🍲 😋😋

04/06/2023
नमस्कार मंडळी.31 डिसेंबरच्या ऑर्डर नोंदणी कालपासून सुरू झाली आहे.     ह्या Week End साठी तसेच 31डिसेंबर च्या पार्टी साठी...
30/12/2022

नमस्कार मंडळी.
31 डिसेंबरच्या ऑर्डर नोंदणी कालपासून सुरू झाली आहे.
ह्या Week End साठी तसेच 31डिसेंबर च्या पार्टी साठी अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद आपल्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत आता घरीच घ्या.

#मटण दम बिर्याणी
#चिकन दम बिर्याणी,
#मटण मसाला/फ्राय
#चिकन मसाला/ फ्राय
#मटण खिमा
#तांबडा पांढरा रस्सा
#चिकन 65
ऑर्डर प्रमाणे किलो बेसिस वर बनवून मिळेल.



रूचा'ज बिर्याणी आणि स्नॅक पाईटं .
हॉटेल लिशा जवळ, कदमवाडी रोड कोल्हापूर.

# #तसेच सर्व प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी जेवण आणि बिर्याणी आर्डर प्रमाणे करून मिळेल. # #

तेजस कंदले
8446132550

एकदा याल तर परत परत याल....
🙏🙏🙏

Address

Hindurao Ghatage Colony
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rucha's Biryani House posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rucha's Biryani House:

Share

Category