09/08/2026
श्रावण सुरू व्हायच्या आधी रं भावांनो… 😎🔥
एकदा झणझणीत बिर्याणीवर ताव मारून घ्या! 🍗🍚
नंतर श्रावणात म्हणायचं नाही,
“अरे देवा, बिर्याणी राहूनच गेली!” 😂
म्हणून आजच या…
ताट भरून बिर्याणी, मन भरून समाधान! ❤️🔥
📍 अनुज बिर्याणी
श्रावणाआधीची बिर्याणीची शेवटची संधी रं! 😋🔥