12/09/2026
प्रत्येक यशस्वी हॉटेलच्या मागे,
फक्त चव नसते… असते मेहनत, सातत्य आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द..!✨
प्रत्येक दिवस नवी मेहनत,
प्रत्येक ग्राहक नवी प्रेरणा,
आणि प्रत्येक यशामागे एक संघर्षाची कहाणी..!❤️🔥
कारण उत्तम हॉटेल फक्त जेवण देत नाही,
ते आपल्या मेहनतीची चव लोकांपर्यंत पोहोचवतं! 🍽️
FOLLOW shree Sai Dosa Centre
📍AMBABAI MANDIR
Marketing Partner 𝗧𝗥𝗘𝗡𝗗 𝗠𝗔𝗞𝗘𝗥𝗦 🚀