Ruchira are famous manufacturers and wholesalers of most authentic kolhapuri spices. Providing wide range of spices that enhances taste of Indian food.
Address
Muncipal Corporation, No. 566, Bazar Gate, Bhausingji Road, D Ward
Kolhapur
416002
Opening Hours
| Monday | 10am - 8:30pm |
| Tuesday | 10am - 8:30pm |
| Wednesday | 10am - 8:30pm |
| Thursday | 10am - 8:30pm |
| Friday | 10am - 8:30pm |
| Saturday | 10am - 8:30pm |
| Sunday | 10am - 8:30pm |
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Ruchira Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Contact The Business
Send a message to Ruchira Masale:
Shortcuts
Category
Ruchira Masale Story
१९६९ साली एक गृहिणी म्हणजेच सौ. शकुंतला बनछोडे यांनी कांदा लसूण चटणीचा एक छोटासा लघूद्योक सुरु केला. उत्कृष्ट गुणवत्ता व दर्जेदार मसाल्यांच्या जोरावर रुचिरा कांदा लसूण चटणी कोल्हापूर मध्ये लोकप्रिय होऊ लागली. रुचिरा कांदा लसूण चटणीची लोकप्रियता वाढल्यामुळे दिवसेंदिवस त्याचा खप वाढू लागला. पण त्याच बरोबर ग्रहांकांची मागणी व परिवाराच्या प्रोत्साहनामुळे, पदार्थांना चवीने परिपूर्ण करणारे रुचिराचे अनेक दर्जेदार मसाले अस्तित्वात आले.
दर्जेदार मसाल्यांमुळे रुचिरा मसाले लोकप्रिय झालेच होते पण त्याला आणखी लोकप्रियता व व्यावसायिक रूप आले जेव्हा १९८१ साली रुचिरा मसाल्यांचा प्रवेश कोल्हापूरच्या जनता बाजार मध्ये करण्यात आला.
ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद आणि न संपणारी मागणीने इतके प्रोत्साहन दिले कि रुचिरा मसाले मोठ्या संख्येत उपलब्ध करून देण्याकरिता ,१९८१ सालीच रुचिरा फूड प्रोडक्शन कंपनीची स्थापना करण्यात अली.रुचिरा मसाल्यांनीं लोकप्रियतेचा व यशाचा नवा पल्ला गाठला ज्यावेळी २००१ साली Annapurna Spices Pvt. Ltd. ह्या कंपनीची स्थापना करण्यात अली.
१९६९ ते आज २०१९ मध्ये बनछोडेची तिसरी पिढी हे दर्जेदार मसाले लोकांना पर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत आहेत . सध्या पदार्थांना व जेवणाला चवीने ने परिपूर्ण करणारे असे ५० प्रकारचे रुचिराचे दर्जेदार मसाले अस्तितवात आहेत.