01/08/2022
श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारी भक्त लोक पूर्ण भक्तिमय वातावरणात उपवास श्रद्धापूरवक करतात.
हा त्यांचा उपवासाचा प्रवास आनंदित व सुलभ करण्यासाठी यंदा बरेच उपवासाचे पदार्थ आपल्या दुकानात आलेलं आहेत.
उपवासाचे वेफर्स बटाटा चिवडा शाबु चिवडा स्पे. उपवासाची भेल तसेच पौष्टिक ड्रायफ्रूट चिक्की मलई चिक्की स्क्रू वेफर्स मिठाई हे देखील नवीन पदार्थ आले आहेत.अवश्य भेट द्या.🙏🏻आपले रोमहर्षक स्वागत🙏🏻
*दि न्यू दिपक फरसाण अँड स्वीट मार्ट जोतिबा रोड शाखा*