15/09/2026
बाप्पांच्या आगमनाने मनात जागतो उत्साह,
आणि प्रत्येक क्षणात भरतो भक्तीचा गोडवा!
या गणेशोत्सवात आपल्या बाप्पांसाठी गोडवा आणि स्फूर्तीचा मोदक प्रसाद नक्की घेऊन या💛
( Sphurti Modak, kolhapur city, Prasad, Morya, Kolhapur city )