30/06/2026
आम्ही ग्राहकांना फक्त service देत नाही...
आम्ही त्यांचा विश्वास कमावतोय… ❤️
आणि विश्वास एका दिवसात मिळत नाही.
तो मिळतो सातत्याने दिलेल्या quality मधून,
प्रामाणिकपणातून आणि प्रत्येक प्लेटमधल्या चवीतून. 🥪🔥
कोल्हापूरच्या खवय्यांनी दाखवलेल्या प्रेमासाठी मनापासून धन्यवाद! 🙏❤️
📍 Address: C.S. 1183, Rajmouni Apartment, Sykes Extension, Takala, Ward E, Shahupuri, Kolhapur
📞 Contact: +91 89995 96245
Subodh Vibhute