Purasatva by Annapoorna Naturals

Purasatva by Annapoorna Naturals Our vision is to serve our society as a source of the best quality organic food products. We aspire

Care for the bond.Care for the home.This Raksha Bandhan, celebrate love with the goodness of Purasatva Wood Pressed Oil....
27/08/2026

Care for the bond.
Care for the home.

This Raksha Bandhan, celebrate love with the goodness of Purasatva Wood Pressed Oil.

Because caring for family starts at home.

Happy Raksha Bandhan!

PURASATVA
For order : 950 321 2424

किचनपासून ते केअरपर्यंत…सर्वांची एकमेव चॉईस .!लाकडी घाण्यावरील शुद्ध नारळ तेल* केमिकल आणि प्रिझर्वेटिव्हविरहित* स्वयंपाक...
25/08/2026

किचनपासून ते केअरपर्यंत…
सर्वांची एकमेव चॉईस .!

लाकडी घाण्यावरील शुद्ध नारळ तेल

* केमिकल आणि प्रिझर्वेटिव्हविरहित
* स्वयंपाकासाठी नैसर्गिक पर्याय
* केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
* बाळांच्या मसाजसाठी उपयुक्त

प्युरासत्व :
ऑर्डरसाठी संपर्क: 950 321 2424

#प्युरासत्व #शुद्धनारळतेल #नारळतेल #लाकडीघाणा

ट्रेंड्स बदलत राहतात.. पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.आज स्वयंपाकाची पद्धत बदलली,चवीनुसार पदार्थ बदलले, घरातल्या पसंती ब...
20/08/2026

ट्रेंड्स बदलत राहतात..
पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत.

आज स्वयंपाकाची पद्धत बदलली,
चवीनुसार पदार्थ बदलले, घरातल्या पसंती बदलल्या…
पण शुद्ध आणि नैसर्गिक तेलाची गरज आजही तितकीच महत्त्वाची आहे.

पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या लाकडी घाण्याच्या परंपरेतून मिळणारं शुद्ध तेल म्हणजे प्रत्येक गृहिणीची पहिली पसंती..

करण लाकडी घाण्यावर काढलेल्या 100 % शुद्ध तेलाच्या माध्यमातून जपली जाते शुद्धतेची परंपरा आणि घेतली जाते अवघ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी.

अधिक माहिती आणि ऑर्डरसाठी :
📞 : 950 321 2424

#प्युरासत्व #लाकडीघाण्याचंतेल #शुद्धतेल #नैसर्गिकतेल #परंपरेचीचव #आरोग्याचीसाथ #शुद्धतेचीपरंपरा

शुद्धता स्वातंत्र्याची.. समृद्धी आरोग्याची.! स्वातंत्र्योत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  प्युरासत्‍व  |  950 321 2424 #स्वा...
14/08/2026

शुद्धता स्वातंत्र्याची..
समृद्धी आरोग्याची.!

स्वातंत्र्योत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्युरासत्‍व | 950 321 2424

#स्वातंत्र्यदिन #१५ऑगस्ट #स्वातंत्र्योत्सव #शुद्धता #निरोगीजीवन

आहाराची निवड म्हणजे आरोग्याची काळजी..म्हणूनच तेल निवडताना शुद्धतेला प्राधान्य द्या.!लाकडी घाण्यावर पारंपरिक पद्धतीने तया...
12/08/2026

आहाराची निवड म्हणजे आरोग्याची काळजी..
म्हणूनच तेल निवडताना शुद्धतेला प्राधान्य द्या.!

लाकडी घाण्यावर पारंपरिक पद्धतीने तयार केलेले, कोणतेही केमिकल न वापरता
नैसर्गिक स्वाद आणि सुगंध जपणारे लाकडी घाण्यावरील प्युरासत्‍व तेल निवडा.!

शुद्धतेला प्राधान्य द्या... आरोग्यदायी खा.!

प्युरासत्‍व :
पत्ता: सासणे ग्राउंडजवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर
संपर्क: 950 321 2424

#शुद्धतेला_प्राधान्य #आरोग्यदायीतेल

Make Every Monsoon Treat More Thoughtful Rainy days call for warm, comforting favourites. Make every recipe a little mor...
11/08/2026

Make Every Monsoon Treat More Thoughtful

Rainy days call for warm, comforting favourites. Make every recipe a little more wholesome with the goodness of Purasatva Wood-Pressed Oils

From crispy bhajiyas to delicious sweets, choose the oil that keeps the tradition of good food alive.

Choose Purasatva. Choose Purity.

For orders: 950 321 2424

॥ शुद्धतेची वारी ॥ पंढरीच्या वारीत जशी भक्तीची शुद्धता,तशीच आपल्या रोजच्या आहारातही जपूया.. नैसर्गिक शुद्धतेसह आरोग्याची...
24/07/2026

॥ शुद्धतेची वारी ॥

पंढरीच्या वारीत जशी भक्तीची शुद्धता,
तशीच आपल्या रोजच्या आहारातही जपूया.. नैसर्गिक शुद्धतेसह आरोग्याची वाट चालूया.

सर्वांना आषाढी एकादशीच्या आरोग्यदायी शुभेच्छा!

संपर्क : 950 321 2424

#शुद्धतेचीवारी #आषाढीएकादशी #प्युरासत्व #विठ्ठल #पांडुरंग #पंढरीचीवारी

17/07/2026

पावसाचा आनंद घ्या...
आरोग्यदायी चवीसह.!

लाकडी घाण्यावरील शुद्ध शेंगदाणा तेलासोबत बनवा प्रत्येक तळलेला पदार्थ अधिक रुचकर आणि आरोग्यदायी.!

📍 ताराबाई पार्क, कोल्हापूर
📞 95032 12424

#प्युरसत्व #शुद्धशेंगदाणातेल #लाकडीघाणा #कोल्हापूर #पावसाळा #भजी #घरगुतीचव #आरोग्यदायीतेल #स्वादआणिशुद्धता

Think PURE. Think PURASATVA. The purity your family deserves begins with the oil you choose every day.✅ Chemical Free✅ 1...
03/07/2026

Think PURE.
Think PURASATVA.

The purity your family deserves begins with the oil you choose every day.

✅ Chemical Free
✅ 100% Natural
✅ Wood Pressed Oils
✅ No Artificial Preservatives
✅ Pure Oils & Other Products

Every drop is carefully crafted to preserve its natural nutrients, aroma & authentic taste bringing healthier cooking to every home.

Choose purity. Choose health. Choose PURASATVA.

📍 Visit Us Today
📞 950 321 2424

Address

Shop No 9, Centre One Building , Near D Mart, Tarabai Park , Kolhapur
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Purasatva by Annapoorna Naturals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share