Laxmi Gruh Udyog

Laxmi Gruh Udyog Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Laxmi Gruh Udyog, Food Wholesaler, Near Daivadnya Boarding, Beside Hasurkar Hospital, Mangalwar Peth, Kolhapur.

घरगुती पद्धतीने तयार केलेली दर्जेदार खाद्यपदार्थ! 😋

सर्व प्रकारचे लोणचे • पापड • मसाले • चटणी • खाकरा • सोलापुरी कडक भाकरी होलसेल दरात उपलब्ध!✨

शुद्धतेची हमी, चविष्टतेची परंपरा..

📍 लक्ष्मी गृह उद्योग, कोल्हापूर
📞 ऑर्डरसाठी संपर्क:
9850069517

✨शुभ दिपावली...✨लक्ष्मी गृह उद्योग परिवाराकडून सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
20/10/2025

✨शुभ दिपावली...✨

लक्ष्मी गृह उद्योग परिवाराकडून सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!

✨ स्वादिष्ट लोणचं... अगदी कुटुंबातील प्रत्येकाला हवं तसं! 😋इथल्या पदार्थात आहे परंपरेची खरी चव 👩‍🍳❤️🥭 १७ पेक्षा जास्त प्...
06/10/2025

✨ स्वादिष्ट लोणचं...
अगदी कुटुंबातील प्रत्येकाला हवं तसं! 😋
इथल्या पदार्थात आहे परंपरेची खरी चव 👩‍🍳❤️
🥭 १७ पेक्षा जास्त प्रकारचे लोणचे उपलब्ध!

📞 आजच ऑर्डर करा आणि घरगुती चवीचा आनंद घ्या! 🏠🍽️

लक्ष्मी गृह उद्योग मध्ये बनवलेले पापड देतात गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी! ✨💯 👉 आम्ही बनवतो खमंग आणि खुसखुशीत पापड तेही अगद...
13/09/2025

लक्ष्मी गृह उद्योग मध्ये बनवलेले पापड देतात गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी! ✨💯

👉 आम्ही बनवतो खमंग आणि खुसखुशीत पापड तेही अगदी घरगुती पद्धतीने👌

१० पेक्षा जास्त प्रकाराचे पापड उपलब्ध!
तेही होलसेल दरात... 🛒

📍 ऑर्डर करण्यासाठी आजच भेट द्या!

संपर्क : ९८५००६९५१७
पत्ता : दैवज्ञ बोर्डिंगजवळ, हसुरकर हॉस्पिटल शेजारी, कोल्हापूर.

तुमच्या घरच्या जेवणाला द्या आमच्या पदार्थांचा स्वादिष्ट टच! 😋लोणची | चटणी | पापड | मसाले | खाकरा | सोलापुरी कडक भाकरी👉 स...
10/09/2025

तुमच्या घरच्या जेवणाला द्या
आमच्या पदार्थांचा स्वादिष्ट टच! 😋

लोणची | चटणी | पापड | मसाले | खाकरा | सोलापुरी कडक भाकरी
👉 सर्व काही होलसेल दरात उपलब्ध!

✨ लक्ष्मी गृह उद्योग ✨
चव घरगुती, ठेवा परंपरेचा..

आसवे धरती वाट येता निरोपाची घडी,का जाशी दूर गणराया लावून जीवाला गोडी!!अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लव...
06/09/2025

आसवे धरती वाट येता निरोपाची घडी,
का जाशी दूर गणराया लावून जीवाला गोडी!!

अनंत चतुर्दशी

गणपती बाप्पा मोरया..
पुढच्या वर्षी लवकर या..

✨ इथल्या प्रत्येक पदार्थात आहे आपुलकीचा स्वाद 😋❤️इथे उपलब्ध आहेत सर्व प्रकारचेलोणचे | चटणी | पापड | मसाले | खाकरा | सोला...
30/08/2025

✨ इथल्या प्रत्येक पदार्थात आहे आपुलकीचा स्वाद 😋❤️

इथे उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे
लोणचे | चटणी | पापड | मसाले | खाकरा | सोलापुरी कडक भाकरी
तेही अगदी होलसेल दरात 🛒💯

👉 आजच ऑर्डर करा आणि घरगुती स्वादाचा आनंद घ्या!

श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
27/08/2025

श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

किंमत कमी… अन् दर्जा भारी! 👌🏻👉 लक्ष्मी गृह उद्योगइथे उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे लोणचे |  चटणी |  पापड |  मसाले |  खाकरा |...
23/08/2025

किंमत कमी… अन् दर्जा भारी! 👌🏻

👉 लक्ष्मी गृह उद्योग

इथे उपलब्ध आहेत सर्व प्रकारचे
लोणचे | चटणी | पापड | मसाले | खाकरा | सोलापुरी कडक भाकरी

तेही अगदी होलसेल दरात 🛒
आजच भेट द्या! 😋✨

रेलचेल सुरू होत आहे सणांची🚩✨, आजच ऑर्डर करा 🍽️ घरातील प्रत्येकाच्या आवडीनुसार विविध पापडांची..😋🟠 लक्ष्मी गृह उद्योग 🟠 📍 ...
18/08/2025

रेलचेल सुरू होत आहे सणांची🚩✨,
आजच ऑर्डर करा 🍽️ घरातील प्रत्येकाच्या आवडीनुसार विविध पापडांची..😋

🟠 लक्ष्मी गृह उद्योग 🟠

📍 10 पेक्षा जास्त प्रकाराचे पापड उपलब्ध तेही होलसेल दरात...

👉 आजच भेट द्या!

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो...

सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!

लक्ष्मी गृह उद्योगयेथे उपलब्ध आहेत,अस्सल घरगुती चवीच्या झणझणीत आणि खमंग चटण्या!🔸 कांदा-लसूण चटणी🔸 जवस चटणी🔸 कोथिंबीर चटण...
12/08/2025

लक्ष्मी गृह उद्योग
येथे उपलब्ध आहेत,
अस्सल घरगुती चवीच्या झणझणीत आणि खमंग चटण्या!

🔸 कांदा-लसूण चटणी
🔸 जवस चटणी
🔸 कोथिंबीर चटणी
🔸 लसूण-खोबरे चटणी
🔸 कोरटा चटणी
🔸 शेंगदाणा चटणी
🔸 सोलापुरी शेंगदाणा चटणी
🔸 कडीपत्ता चटणी
🔸 मेथकुट
अजून बरंच काही...

एकदा खाल.. नक्कीच परत याल...

ऑर्डरसाठी आजच संपर्क करा!!

Address

Near Daivadnya Boarding, Beside Hasurkar Hospital, Mangalwar Peth
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmi Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share