Godavari Dudh Official

Godavari Dudh Official ✨ गोदावरी दूध : ५० वर्षांचा सुवर्ण प्रवास (१९७६ पासून)
💯 परंपरेची चव, विश्वासाची साथ

06/08/2026

The Ultimate Catch Challenge Starts Now! 🕷️🔥

One by one... every Godavari Milk product makes an epic entry!

"ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे!" 🤝❤️मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपलं जाण...
02/08/2026

"ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...
तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे!" 🤝❤️

मैत्री म्हणजे विश्वास, साथ आणि आयुष्यभर जपलं जाणारं एक सुंदर नातं.

गोदावरी दूध परिवाराकडून सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💗

#मैत्रीदिन #गोदावरीदूध

01/08/2026

आमचं खरं प्रेम म्हणजे गोदावरी श्रीखंड! ♥️🤍

#श्रीखंड

शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद आणि गुणवत्तेची परंपरा.यासाठीच प्रत्येक कुटुंबांची पहिली पसंती - गोदावरी तूप. ✨♥️💯     #तूप...
30/07/2026

शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद आणि गुणवत्तेची परंपरा.
यासाठीच प्रत्येक कुटुंबांची पहिली पसंती - गोदावरी तूप. ✨♥️💯

#तूप #गोदावरीतूप

देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏विठ्ठल नामाच्या अखंड गजराने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नां...
24/07/2026

देवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

विठ्ठल नामाच्या अखंड गजराने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

उपवास म्हटलं की, विश्वासाने निवडा गोदावरीची शुद्ध दुग्धजन्य उत्पादने. 🥛✨

॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥

#आषाढीएकादशी #देवशयनीएकादशी #विठ्ठल

18/07/2026

प्रत्येक घोटात इलायचीचा सुगंध... आणि चवीचा अविस्मरणीय आनंद! 🥛✨

गोदावरी इलायची लस्सी ♥️🤍

#गोदावरीदूध

पाऊस, चहा आणि गोदावरी दूध...या तिघांची साथ म्हणजे प्रत्येक क्षण खास! ☔❤️☕
08/07/2026

पाऊस, चहा आणि गोदावरी दूध...
या तिघांची साथ म्हणजे प्रत्येक क्षण खास! ☔❤️☕

06/07/2026

मिल्कशेक म्हटलं की... गोदावरी दूध हवं! 🥛❤️

थंडगार, क्रीमी आणि अप्रतिम चवीचा मिल्कशेक बनवायचा असेल, तर गोदावरी दूध हा सर्वोत्तम पर्याय!

100% शुद्धतेचा अर्थ म्हणजे गोदावरी दूध. 💙

Address

Godavari Khore Sahakari Dudh Utpadak Sangh Ltd
Kopargaon
423603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godavari Dudh Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category