Gaothan Farms

Gaothan Farms A beautiful, scenic place nestled in the lap of the Sahyadris - Gaothan Farms

अरे! किती गोड पिल्लू आहेनिसर्ग किती सुंदर आहे ना? 🌿🍃निसर्गात येवून रहायचंय ? 𝙂𝙖𝙤𝙩𝙝𝙖𝙣 𝙛𝙖𝙧𝙢𝙨 & 𝙝𝙤𝙢𝙚𝙨𝙩𝙖𝙮𝘼𝙣𝙟𝙞𝙫𝙖𝙙𝙚, 𝙎𝙞𝙣𝙙𝙝𝙪𝙙𝙪𝙧...
29/07/2026

अरे! किती गोड पिल्लू आहे

निसर्ग किती सुंदर आहे ना? 🌿🍃

निसर्गात येवून रहायचंय ?

𝙂𝙖𝙤𝙩𝙝𝙖𝙣 𝙛𝙖𝙧𝙢𝙨 & 𝙝𝙤𝙢𝙚𝙨𝙩𝙖𝙮
𝘼𝙣𝙟𝙞𝙫𝙖𝙙𝙚, 𝙎𝙞𝙣𝙙𝙝𝙪𝙙𝙪𝙧𝙜
📞 9769920295

लांडोर जमिनीवर, गवतात, झुडपात किंवा झाडाच्या मुळाशी साधा खड्डा करून 4 ते 8 अंडी घालते. मार्च ते सप्टेंबर हा ब्रीडिंगचा क...
28/07/2026

लांडोर जमिनीवर, गवतात, झुडपात किंवा झाडाच्या मुळाशी साधा खड्डा करून 4 ते 8 अंडी घालते. मार्च ते सप्टेंबर हा ब्रीडिंगचा काळ असतो. शेतात वाढलेल्या हिरव्या गवतात लांडोरने ही अडी घातली होती.

निसर्गाचं किती सुंदर दृश्य आहे हे!

27/07/2026

नागपंचमीला फुलपत्री ला खूप महत्त्व आहे.
तुमच्या कडे याला काय म्हणतात? आम्हालाही कळवा.

कणकीच्या कोंबाची ही रानभाजी आहे. कटांग बांबूचे कोवळे कोंब भाजीसाठी वापरले जातात. कोकणात गोकुळाष्टमी पर्यंत ही भाजी खाल्ल...
27/07/2026

कणकीच्या कोंबाची ही रानभाजी आहे. कटांग बांबूचे कोवळे कोंब भाजीसाठी वापरले जातात. कोकणात गोकुळाष्टमी पर्यंत ही भाजी खाल्ली जाते. तसेच बरणीत मिठाला लावून ठेवल्यास वर्षभर ही भाजी टिकून राहते. ही भाजी वेगवेगळ्या पध्दतीने केली जाते.

#रानभाजी

"Tree reserved for god" म्हणजे देवासाठी राखीव ठेवलेले झाड 🌳🙏कोकणात आणि संपूर्ण भारतात अशी बरीच झाडं आहेत जी पवित्र मानली...
26/07/2026

"Tree reserved for god" म्हणजे देवासाठी राखीव ठेवलेले झाड 🌳🙏

कोकणात आणि संपूर्ण भारतात अशी बरीच झाडं आहेत जी पवित्र मानली जातात आणि तोडली जात नाहीत.

देवासाठी राखीव असणारे आंबा आणि फणसाचे झाड

निसर्गाच्या सानिध्यात फिरायचंय ?
25/07/2026

निसर्गाच्या सानिध्यात फिरायचंय ?

25/07/2026

कोकणातील दोन गावांचे विभाजन करणारी नदी

24/07/2026

सौंदर्याची खाण कोकणचो अभिमान.

येवा कोकण आपलोच आसा 🙏

𝙂𝙖𝙤𝙩𝙝𝙖𝙣 𝙛𝙖𝙧𝙢𝙨 & 𝙝𝙤𝙢𝙚𝙨𝙩𝙖𝙮
𝘼𝙣𝙟𝙞𝙫𝙖𝙙𝙚, 𝘽𝙝𝙖𝙠𝙖𝙧𝙬𝙖𝙙𝙞, 𝙏𝙖𝙡. 𝙆𝙪𝙙𝙖𝙡, 𝘿𝙞𝙨𝙩. 𝙎𝙞𝙣𝙙𝙝𝙪𝙙𝙪𝙧𝙜, 𝙈𝙖𝙝𝙖𝙧𝙖𝙨𝙝𝙩𝙧𝙖
📞 9769920295

#कोकण #गावठाणफार्मस्

पावसाळ्यातील कोकण  🌊🌿मन भरून ओलेचिंब भिजायला आवडते का? निसर्गाचा आवाज ऐकायला यायचंय  का? 📞 9769920295गावठाण फार्मस् अॅण्...
24/07/2026

पावसाळ्यातील कोकण 🌊🌿

मन भरून ओलेचिंब भिजायला आवडते का? निसर्गाचा आवाज ऐकायला यायचंय का?

📞 9769920295
गावठाण फार्मस् अॅण्ड होमस्टे
आंजिवडे,भाकरवाडी,ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.

कोकणातला जांभळ्या रंगाचा खेकडाGaothan farms जवळ पावसाळी निसर्ग📞 9769920295
23/07/2026

कोकणातला जांभळ्या रंगाचा खेकडा

Gaothan farms जवळ पावसाळी निसर्ग
📞 9769920295

Address

Anjivade
Kudal
416519

Telephone

+919769920295

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gaothan Farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Gaothan Farms:

Shortcuts

Share