Kokan masale

Kokan masale Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kokan masale, Grocers, abhinav nagar 2 abhimanyu hotel near, .

26/07/2026

ही फक्त १३० पॅकेट्स नव्हती...
हा एका सुंदर विचाराचा प्रवास होता.

श्रद्धेसोबत आरोग्याची भेट देण्याचा. ❤️🙏

असा बदल पाहून खरंच खूप बरं वाटलं.





16/07/2026

❤️

🙏 श्री देव सिद्धीविनायकाच्या दर्शनाचा **तो अविस्मरणीय दिवस** आयुष्यात कायम स्मरणात राहील.यावेळी मंदिराचे विश्वस्त श्री. ...
13/07/2026

🙏 श्री देव सिद्धीविनायकाच्या दर्शनाचा **तो अविस्मरणीय दिवस** आयुष्यात कायम स्मरणात राहील.

यावेळी मंदिराचे विश्वस्त श्री. गोपाळ रघुनाथ दळवी यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांनी आमच्या कामाची दखल घेतली, आमच्या कार्यातील प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये (Ethics) आणि विचारांची नोंद घेत आम्हाला जो सन्मान दिला, तो आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण आहे.

या सन्मानाबद्दल आम्ही मनःपूर्वक कृतज्ञ आहोत. हा विश्वास आणि आशीर्वाद आम्हाला अधिक प्रामाणिकपणे समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा देत राहील.

**श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यास (Siddhivinayak Trust)** तसेच आदरणीय **श्री. गोपाळ रघुनाथ दळवी** यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. त्यांनी दिलेला हा सन्मान आणि विश्वास आम्ही सदैव जपून ठेवू.

🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏

05/07/2026

savdhaan paus ani masale...save this reel and follow for more ❤️

09/06/2026

❤️ From late-night plans to real-life milestones. ❤️✨

07/06/2026

Quiet Power❤️Loud Presence🌪⚡️⚡️🔥
so excited....so proud ....soo much grateful 🙏
And here is the first VF6 of SINDHUDURG ❤️

"नजर पडली, आवडली... आणि आता दारात उभी आहे. ❤️video coming soon....stay tuned 🌈🎆🎆✨️
05/06/2026

"नजर पडली, आवडली... आणि आता दारात उभी आहे. ❤️
video coming soon....stay tuned 🌈🎆🎆✨️

26/05/2026

“एका छोट्या मार्गदर्शनातून मोठी सुरुवात घडू शकते ❤️
म्हणूनच आम्ही बचत गटांना नेहमी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करतो…
आणि आमची मदत खरंच कोणाच्या उपयोगी पडतेय, याची जाणीव करून देणारा हा खास Review 🙏✨”

Address

Abhinav Nagar 2 Abhimanyu Hotel Near

416520

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokan masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Food & Beverage Service?

Share