Zest Food & Beverages

Zest Food & Beverages Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Zest Food & Beverages, Food & Drink, Plot No 29, G*t No 314 Sham Nagar, Latur.

चला चहा घेऊ !

'चला चहा घेऊ' ही आमच्या पाहुण्यांची ओळख चहाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे. ९०% भारतीयांच्या दिवसाची सुरवात ही चहाने होते. आम्ही "झेस्ट फुड्स व ब्रिजेस' समूहाकडून चहा प्रेमी साठी आसाम,दार्जिलिंग,सिलिगुडी,निलगीरी येथील निवडक मळ्यातील दर्जेदार पानापासून बनवलेली रंग,चव,स्वाद,व कडकपणा या सर्व निकषावर उतरणारे अस्सल व १००% नैसर्गिक असणार 'नॅचरिच' व 'ब्रिओ' नावाचा चहा उत्पादन आपल्य

ा समोर सादर करताना आनंद होत आहे. ग्राहकांची मागणी व आवड विचारात घेऊन हे सर्वोत्तम बनवण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.तसेच ही उत्पादने दर्जा व दर या दोन्ही निकषांवर ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरतील यात शंका नाही,आपला प्रतीसात व प्रतिक्रिया आम्हाला चांगल्यातून उत्तम व उत्तमातून सर्वोत्तम देण्यासाठी प्रेरित करतील हा आमचा विश्वास आहे.

जेंव्हा घ्याल तेंव्हा नक्की म्हणाल लयभारी!!!!!!..................

Address

Plot No 29, G*t No 314 Sham Nagar
Latur
413512

Telephone

+919561680422

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zest Food & Beverages posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Zest Food & Beverages:

Share

Category