Geeta's Masale

Geeta's Masale TRADITIONALLY HOMEMADE FOOD ITEMS. MALVANI MASALE

16/08/2026

साहित्य
उकड बनवणे
- गीता बासमती तांदूळ पीठ १ वाटी
- पाणी १ वाटी
- साजूक तूप १/४ चमचा
- मीठ चिमूटभर

गुळ-खोबऱ्याच्या सारणासाठी
- साजूक तूप: १ छोटा चमचा
- गूळ: ३/४ कप (आवडीनुसार कमी जास्त करू शकता)
- ओले खोबरे (किसलेले): १.५ कप
- वेलची पूड: १ छोटा चमचा
- जायफळ पूड: १/४ छोटा चमचा
Order - https://geetasmasale.com/
( पातोळी, मऊ लुसलुशीत पातोळ्या, nagpachami, nagarpanchami, nagapanchami, नागपंचमी, patoli, patolya, soft patolya, coconut-jaggery filling, turmeric leaves, हळदीचं पान)

recipe kokan malvani viral trending

15/08/2026
02/05/2026

For online order contact
7620428920
“Authentic Malvani masala From Malvan to your doorstep “

02/05/2026
28/03/2026

Malwani Fish Fry Recipe

कोकणी उकड्या तांदळाची पेज ❤️कोकणातील सर्वच गावांमध्ये सकाळच्या नाश्त्यात उकड्या तांदळाची पेज बनवली जाते.. आजारी पडल्यानं...
28/03/2026

कोकणी उकड्या तांदळाची पेज ❤️
कोकणातील सर्वच गावांमध्ये सकाळच्या नाश्त्यात उकड्या तांदळाची पेज बनवली जाते.. आजारी पडल्यानंतर किंवा भूक लागल्यानंतर बऱ्याच घरांमध्ये अजूनही पेज खाल्ली जाते. पेज खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ताप किंवा सर्दी, खोकल्यामुळे शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी तांदळाच्या पेजेचे सेवन करावे. उकडे तांदूळ इतर तांदळांपेक्षा पचनास अतिशय हलके असतात. इकडे डॉक्टर देखील सहज सांगतात कि पेज खाऊन गोळी घ्या एवढे ह्याचे महत्व आहे.अगदी ८ ते ९ महिन्याच्या बाळाना देखील ह्या तांदळाची खिमटी भरवली जाते. ती अतिशय पौष्टिक मानली जाते.आमचे बरेच ग्राहक ह्या तांदळा विषयी माहिती विचारात असतात.तर आज आपण सांगणार आहोत हा तांदूळ कसा वापरायचा.

साहित्य :
उकडा तांदूळ/ कणी (वालय तांदूळ सर्वात उत्तम)
पाणी
मीठ (चवीनुसार)

कृती
अर्धी वाटी उकडा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा ते एक तास भिजत ठेवा.
भिजवलेले तांदूळ एका भांड्यात किंवा कुकरमध्ये घ्या. नेहमीच्या भातापेक्षा जास्त पाणी (उदा. १ वाटी तांदळाला ६ वाट्या पाणी) आणि चवीनुसार मीठ घाला.
मध्यम आचेवर कुकरला ७ - ८ शिट्ट्या काढा . पेज हवी तितकी घट्ट किंवा पातळ करण्यासाठी नंतर थोडे पाणी घालून शिजवू शकता.

फायदे
👉पेजेमध्ये मध मिसळून प्यायल्यास ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
👉पेजेमध्ये तूप मिसळून प्यायल्यास तोंड आलेले कमी होते .
👉लहान मुलांना आणि आजारी लोकांना पचनासाठी मदत करते.
👉पेजेमध्ये लिंबाचा रस घातल्यास पोटाच्या समस्या दूर होतात.
👉पेज मधे गूळ घातल्यास रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते..
👉सर्दी, पडसे, ताप, वायरल इंनफेक्शन मध्ये पेजेचे पाणी प्यायल्यास प्रतिकारशक्ति वाढून हे आजार दूर होतात.
👉डायेरियात डिहायड्रेशन होते अश्या वेळी तांदळाची पातळ पेज प्यायला द्यावी. ताकद येते.
👉 तांदळाच्या पाण्यात फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मेटाबाँलिज्म वाढते, पचनक्रिया सुरळित चालते. त्यामुळे आरोग्य चांगले राहते.
#कोकणीन्याहारी #पेज #उकडेतांदूळ #उकड्यातांदळाचीपेज #कोकण

07/12/2025

Nachni Pith Ghavane …

03/12/2025

When we deliver quality..what we get…TRUST

28/11/2025

Christmas Vibes 🌲🎄

Address

Malwan
416606

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+917517031122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geeta's Masale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Geeta's Masale:

Shortcuts

Share