Saptashri Productions

Saptashri Productions Temptin Coastal Homemade Fish curries, Fried Fish,We serve right here! try the authentic malwani food

02/11/2025

उकडीचे मोदक!🔥 Yetay na ?
Order sathi DM kara

30/10/2025

🥘 भेंड्याची भाजी (मालवणी पद्धतीने)

🌿 साहित्य (Ingredients):

भेंडी – २५० ग्रॅम

तेल – २ टेबलस्पून

मोहरी – ½ टीस्पून

जिरे – ½ टीस्पून

हळद – ¼ टीस्पून

लाल तिखट – १ टीस्पून (चवीप्रमाणे)

धने पूड – १ टीस्पून

मीठ – चवीप्रमाणे

बारीक चिरलेला कांदा – १ मध्यम (ऐच्छिक)

टोमॅटो – ½ (बारीक चिरलेला)

कोकम – ३ तुकडे

किसलेला नारळ – आवडीनुसार

🍽️ सर्व्हिंग टिप:

ही भाजी गरम पोळी, वरण-भात किंवा आमटीसोबत अप्रतिम लागते.
कोकम आणि टोमॅटोमुळे हलकी आंबट चव येते, जी जेवणात वेगळा ताजेपणा आणते.

26/10/2025

तव्यावरची करकरीत कलाकृती – बॉम्बील फ्राय!
ट्राय करायचंय? मग DM करा किंवा ऑर्डर करा 👉 Surmai – The Malwani Swad वर!

Warm WishesTeam Saptashri Shraddha Tawade,
18/10/2025

Warm Wishes
Team Saptashri
Shraddha Tawade,

05/09/2025
सप्तश्री प्रॉडक्शन्स "तिखट चटकदार घरगुती लोणचे! आता तुमच्यासाठी ,ऑर्डर्स सुरू Oct 2025 पासून
05/09/2025

सप्तश्री प्रॉडक्शन्स "तिखट चटकदार घरगुती लोणचे!
आता तुमच्यासाठी ,ऑर्डर्स सुरू Oct 2025 पासून

बाप्पा साठी मोदक पाहिजे? आताच ऑर्डर करा pls DM
05/09/2025

बाप्पा साठी मोदक पाहिजे? आताच ऑर्डर करा pls DM

मालवणी भाषा दिवसाच्या, मालवणीत सून देतय तुमका शुभेच्छा- Shraddha Tawade
04/04/2025

मालवणी भाषा दिवसाच्या, मालवणीत सून देतय तुमका शुभेच्छा
- Shraddha Tawade

उपवासाचे वरीचे घावणे!
12/10/2024

उपवासाचे वरीचे घावणे!

Address

Mumbai

Opening Hours

Monday 7pm - 10pm
Tuesday 7pm - 10pm
Wednesday 7pm - 10pm
Thursday 7pm - 10pm
Friday 7pm - 10pm
Saturday 7pm - 10pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+917045732705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saptashri Productions posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saptashri Productions:

Share