02/11/2022
आग्रहाचे आमंत्रण :
विठू माउली म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे आरध्यदैवत अशी एकमेव देवता जिला आई आणि बाप अशी दोन्ही बिरूद दिली जातात. तर ह्या आपल्या माऊलीच्या भक्ती रसात आपल्याला बेधुंद होण्यासाठी जरूर हजेरी लावा. दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी ठीक 4.45 वाजता मी मुलुंडकर प्रतिष्ठान, मराठा मंडळ मुलुंड पूर्व आणि स्वरतरंग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकी एकादशीनिमित्त भक्तीरसाची सांगितमय भेट .:-
संयोजक - राहुल व मयुरा रानडे - बाणावली.