Anantashram- since 1932

Anantashram- since 1932 गोमंतकीय पद्धतीच्या चुलीवरच्या जेवणाची ९० वर्षांची खडपे बंधूंची परंपरा अजूनही तशीच चालू आहे

05/03/2023
16/02/2023
07/02/2023

31 जानेवारी 2023 पासून नाईक किचन सुरु केले आहे
1 दामोदर बिल्डिंग, तळ मजला, निकदवरी लेन ,जैन हॉटेल शेजारी , खाडिलकर रोड, गिरगांव, मुंबई 4.
वेळ :-सकाळी 11 ते 3 ,सायंकाळी 7 ते 11
सोमवारी बंद
संपर्क ;- 9221179999 राजेश नाईक
फक्त पार्सल सेवा उपलब्ध
नाईक किचन व (श्री.खडपे बंधू)
आपले सहर्ष स्वागत करीत आहे
👍💐👍💐👍💐👍💐👍

24/3/2021                                                                                                           🙏नमस...
24/03/2021

24/3/2021

🙏नमस्कार ग्राहकांनो🙏
क्षुधा शांती भुवन जुने हॉटेल
आता ते ओम शांती भुवन त्यांची
परंपरा जपणारे चुलीवरचे शुद्ध
शाकाहारी जेवण आजही उपलब्ध आहे .
😋😋आजचा मेनू 😋😋
# झुणका
# बटाटा सुखी भाजी
# टोमॅटो बटाटा पातळ
# वाल उसळ
# डाळीची आमटी व
वरण रोज उपलब्ध
# सिमला बटाटा भाजी
# मसूर उसळ

🙏नमस्कार ग्राहक मित्रांनो🙏

खोताच्या वाडीतील अनंताश्रम हॉटेल आता ओम शांती भुवन, ठाकुरद्वार नाका,मुंबई २ इथे कार्यरत आहे.
९० वर्षांची खडपे बंधूंची परंपरा आम्ही जपत आहोत ते ही त्यांचेच जुने-जाणते आचारी(कूक) साथीला घेऊन!!!जाणकारांना अनंताश्रमातील मांसाहारी जेवणाची तीच जुनी चव मिळावी म्हणून आम्ही रोज लागणारे मसाले खर्चिक पडत असूनही नियमितपणे घरीच बनवतो आहोत. बाजारु मसाले वापरणं आम्ही कटाक्षाने टाळले आहे. त्याचबरोबर क्षुधा शांती भुवनची चुलीवरच्या गरमागरम व्हेज. जेवणाची लज्जत आजही आम्ही तुम्हाला देत आहोत.

नवे ग्राहक आमच्या जेवणावर तर खुश आहेतच शिवाय अनंताश्रम आणि क्षुधा शांतीचे जुने ग्राहकही आमच्या जेवणाची तारीफ करत असतात.आपले आमच्यावरचे प्रेम आणि विश्वास असेच निरंतर राहो,ही विनंती🙏🙏🙏

आमच्या हॉटेलला आपण भेट दिली का?नसेल तर सोमवार वगळता जेवणाच्या वेळात कधीही या.आपले स्वागत आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तीच चूल, तीच चव ,तीच माणसे
😋आजचा खास मेनू 😋
# बांगडा कढी
# कोळंबी मसाला
# सुक्या तिसऱ्या
# जवळा ( किसमुर )
# चिकन मसाला
# मटण मसाला
# फ्राय:-🐟🐟🦐🦐पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबिल, मांदेली, कोळंबी, रावस, जवळा भजी.

# भाकरी:- 👌👌
तांदूळ,ज्वारी, बाजरी,नाचणी.

# आंबोळ्या व निर डोसा चटणी
सुद्धा उपलब्ध 👌👌
Zomato aap वर om shanti bhuvan टाईप करा व आपली ऑर्डर बुक करा 👍👍
अनंताश्रम हॉटेल फ्री होम डिलिव्हरी 👇 संपर्क :-9326390574
9221179999

17/3/2021                                                                                                           🙏नमस...
17/03/2021

17/3/2021

🙏नमस्कार ग्राहकांनो🙏
क्षुधा शांती भुवन जुने हॉटेल
आता ते ओम शांती भुवन त्यांची
परंपरा जपणारे चुलीवरचे शुद्ध
शाकाहारी जेवण आजही उपलब्ध आहे .
😋😋आजचा मेनू 😋😋
# झुणका
# बटाटा सुखी भाजी
# टोमॅटो बटाटा पातळ
# वाल उसळ
# डाळीची आमटी व
वरण रोज उपलब्ध
# शिराळे भाजी
# मसूर उसळ

🙏नमस्कार ग्राहक मित्रांनो🙏

खोताच्या वाडीतील अनंताश्रम हॉटेल आता ओम शांती भुवन, ठाकुरद्वार नाका,मुंबई २ इथे कार्यरत आहे.
९० वर्षांची खडपे बंधूंची परंपरा आम्ही जपत आहोत ते ही त्यांचेच जुने-जाणते आचारी(कूक) साथीला घेऊन!!!जाणकारांना अनंताश्रमातील मांसाहारी जेवणाची तीच जुनी चव मिळावी म्हणून आम्ही रोज लागणारे मसाले खर्चिक पडत असूनही नियमितपणे घरीच बनवतो आहोत. बाजारु मसाले वापरणं आम्ही कटाक्षाने टाळले आहे. त्याचबरोबर क्षुधा शांती भुवनची चुलीवरच्या गरमागरम व्हेज. जेवणाची लज्जत आजही आम्ही तुम्हाला देत आहोत.

नवे ग्राहक आमच्या जेवणावर तर खुश आहेतच शिवाय अनंताश्रम आणि क्षुधा शांतीचे जुने ग्राहकही आमच्या जेवणाची तारीफ करत असतात.आपले आमच्यावरचे प्रेम आणि विश्वास असेच निरंतर राहो,ही विनंती🙏🙏🙏

आमच्या हॉटेलला आपण भेट दिली का?नसेल तर सोमवार वगळता जेवणाच्या वेळात कधीही या.आपले स्वागत आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तीच चूल, तीच चव ,तीच माणसे
😋आजचा खास मेनू 😋
# पापलेट कढी
# कोळंबी मसाला
# सुक्या तिसऱ्या
# कुर्ल्या मसाला
# चिकन मसाला
# मटण मसाला
# जवळा (किसमूर )

# फ्राय:-🐟🐟🦐🦐पापलेट, सुरमई, बांगडा,कालव, बोंबिल, मांदेली, कोळंबी, रावस, जवळा भजी .

#भाकरी:- 👌👌 तांदूळ ,ज्वारी, नाचणी,
बाजरी
# आंबोळ्या व निर डोसा चटणी
सुद्धा उपलब्ध 👌👌
Zomato aap वर om shanti bhuvan टाईप करा व आपली ऑर्डर बुक करा 👍👍
अनंताश्रम हॉटेल फ्री होम डिलिव्हरी 👇 संपर्क :-9326390574
9221179999

Rajesh Naik: 16/3/2021                                                                                                  ...
16/03/2021

Rajesh Naik: 16/3/2021

🙏नमस्कार ग्राहकांनो🙏
क्षुधा शांती भुवन जुने हॉटेल
आता ते ओम शांती भुवन त्यांची
परंपरा जपणारे चुलीवरचे शुद्ध
शाकाहारी जेवण आजही उपलब्ध आहे .
😋😋आजचा मेनू 😋😋
# झुणका
# बटाटा सुखी भाजी
# टोमॅटो बटाटा पातळ
# वाल उसळ
# डाळीची आमटी व
वरण रोज उपलब्ध
# डाळिंबी बटाटा भाजी
# चवळी उसळ

🙏नमस्कार ग्राहक मित्रांनो🙏

खोताच्या वाडीतील अनंताश्रम हॉटेल आता ओम शांती भुवन, ठाकुरद्वार नाका,मुंबई २ इथे कार्यरत आहे.
९० वर्षांची खडपे बंधूंची परंपरा आम्ही जपत आहोत ते ही त्यांचेच जुने-जाणते आचारी(कूक) साथीला घेऊन!!!जाणकारांना अनंताश्रमातील मांसाहारी जेवणाची तीच जुनी चव मिळावी म्हणून आम्ही रोज लागणारे मसाले खर्चिक पडत असूनही नियमितपणे घरीच बनवतो आहोत. बाजारु मसाले वापरणं आम्ही कटाक्षाने टाळले आहे. त्याचबरोबर क्षुधा शांती भुवनची चुलीवरच्या गरमागरम व्हेज. जेवणाची लज्जत आजही आम्ही तुम्हाला देत आहोत.

नवे ग्राहक आमच्या जेवणावर तर खुश आहेतच शिवाय अनंताश्रम आणि क्षुधा शांतीचे जुने ग्राहकही आमच्या जेवणाची तारीफ करत असतात.आपले आमच्यावरचे प्रेम आणि विश्वास असेच निरंतर राहो,ही विनंती🙏🙏🙏

आमच्या हॉटेलला आपण भेट दिली का?नसेल तर सोमवार वगळता जेवणाच्या वेळात कधीही या.आपले स्वागत आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तीच चूल, तीच चव ,तीच माणसे
😋आजचा खास मेनू 😋
# रावस कढी
# कोळंबी मसाला
# सुक्या तिसऱ्या
# कुर्ल्या मसाला
# चिकन मसाला
# मटण मसाला
# मटण खिमा
# मटण कलेजी

# फ्राय:-🐟🐟🦐🦐पापलेट, सुरमई, बांगडा,कालव, बोंबिल, मांदेली, कोळंबी, रावस.

#भाकरी:- 👌👌 तांदूळ ,ज्वारी, नाचणी,
बाजरी
# आंबोळ्या व निर डोसा चटणी
सुद्धा उपलब्ध 👌👌
Zomato aap वर om shanti bhuvan टाईप करा व आपली ऑर्डर बुक करा 👍👍
अनंताश्रम हॉटेल फ्री होम डिलिव्हरी 👇 संपर्क :-9326390574
9221179999

[14/03, 9:41 am] Rajesh Naik: 14/3/2021                                                                                 ...
14/03/2021

[14/03, 9:41 am] Rajesh Naik: 14/3/2021

🙏नमस्कार ग्राहकांनो🙏
क्षुधा शांती भुवन जुने हॉटेल
आता ते ओम शांती भुवन त्यांची
परंपरा जपणारे चुलीवरचे शुद्ध
शाकाहारी जेवण आजही उपलब्ध आहे .
😋😋आजचा मेनू 😋😋
# झुणका
# बटाटा सुखी भाजी
# टोमॅटो बटाटा पातळ
# वाल उसळ
# डाळीची आमटी व
वरण रोज उपलब्ध
# फणस भाजी
# मटकी उसळ

🙏🌹😋🙏🌹😋
[14/03, 9:49 am] Rajesh Naik: 🙏नमस्कार ग्राहक मित्रांनो🙏

खोताच्या वाडीतील अनंताश्रम हॉटेल आता ओम शांती भुवन, ठाकुरद्वार नाका,मुंबई २ इथे कार्यरत आहे.
९० वर्षांची खडपे बंधूंची परंपरा आम्ही जपत आहोत ते ही त्यांचेच जुने-जाणते आचारी(कूक) साथीला घेऊन!!!जाणकारांना अनंताश्रमातील मांसाहारी जेवणाची तीच जुनी चव मिळावी म्हणून आम्ही रोज लागणारे मसाले खर्चिक पडत असूनही नियमितपणे घरीच बनवतो आहोत. बाजारु मसाले वापरणं आम्ही कटाक्षाने टाळले आहे. त्याचबरोबर क्षुधा शांती भुवनची चुलीवरच्या गरमागरम व्हेज. जेवणाची लज्जत आजही आम्ही तुम्हाला देत आहोत.

नवे ग्राहक आमच्या जेवणावर तर खुश आहेतच शिवाय अनंताश्रम आणि क्षुधा शांतीचे जुने ग्राहकही आमच्या जेवणाची तारीफ करत असतात.आपले आमच्यावरचे प्रेम आणि विश्वास असेच निरंतर राहो,ही विनंती🙏🙏🙏

आमच्या हॉटेलला आपण भेट दिली का?नसेल तर सोमवार वगळता जेवणाच्या वेळात कधीही या.आपले स्वागत आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तीच चूल, तीच चव ,तीच माणसे
😋आजचा खास मेनू 😋
# मुडदूशा कढी
# कोळंबी मसाला
# कुर्ल्या मसाला
# सुक्या तिसऱ्या
# चिकन मसाला
# मटण मसाला
# मटण खिमा
# मटण कलेजी
# जवळा ( किसमुर )

# फ्राय:-🐟🐟🦐🦐पापलेट, सुरमई, बांगडा,कालव, बोंबिल, मांदेली, कोळंबी, रावस, कालव, जवळा -भजी.

#भाकरी:- 👌👌 तांदूळ ,ज्वारी, नाचणी,
बाजरी
# आंबोळ्या व निर डोसा चटणी
सुद्धा उपलब्ध 👌👌
Zomato aap वर om shanti bhuvan टाईप करा व आपली ऑर्डर बुक करा 👍👍
अनंताश्रम हॉटेल फ्री होम डिलिव्हरी 👇 संपर्क :-9326390574
9221179999

शिवाजी पार्क,दादर विभागाचे उपविभागप्रमुख श्री. अश्विन शाह त्यांचे मित्र व शिवाजी पार्क येथे राहणारे उद्योगपती श्री. विना...
13/03/2021

शिवाजी पार्क,दादर विभागाचे उपविभागप्रमुख श्री. अश्विन शाह त्यांचे मित्र व शिवाजी पार्क येथे राहणारे उद्योगपती श्री. विनायक देशमुख ,सोन्याचे व्यापारी , श्री. उमाकांत प्रभू ,व श्री. चवरे आज अनंताश्रम मध्ये जेवण करण्यास आले होते 💐💐💐💐💐

13/3/2021                                                                                                           🙏नमस...
13/03/2021

13/3/2021

🙏नमस्कार ग्राहकांनो🙏
क्षुधा शांती भुवन जुने हॉटेल
आता ते ओम शांती भुवन त्यांची
परंपरा जपणारे चुलीवरचे शुद्ध
शाकाहारी जेवण आजही उपलब्ध आहे .
😋😋आजचा मेनू 😋😋
# झुणका
# बटाटा सुखी भाजी
# टोमॅटो बटाटा पातळ
# वाल उसळ
# डाळीची आमटी व
वरण रोज उपलब्ध
# वांगी बटाटा भाजी
# सफेद वाटाणा उसळ

🙏🌹😋🙏🌹😋
[13/03, 10:03 am] Darshana: 🙏नमस्कार ग्राहक मित्रांनो🙏

खोताच्या वाडीतील अनंताश्रम हॉटेल आता ओम शांती भुवन, ठाकुरद्वार नाका,मुंबई २ इथे कार्यरत आहे.
९० वर्षांची खडपे बंधूंची परंपरा आम्ही जपत आहोत ते ही त्यांचेच जुने-जाणते आचारी(कूक) साथीला घेऊन!!!जाणकारांना अनंताश्रमातील मांसाहारी जेवणाची तीच जुनी चव मिळावी म्हणून आम्ही रोज लागणारे मसाले खर्चिक पडत असूनही नियमितपणे घरीच बनवतो आहोत. बाजारु मसाले वापरणं आम्ही कटाक्षाने टाळले आहे. त्याचबरोबर क्षुधा शांती भुवनची चुलीवरच्या गरमागरम व्हेज. जेवणाची लज्जत आजही आम्ही तुम्हाला देत आहोत.

नवे ग्राहक आमच्या जेवणावर तर खुश आहेतच शिवाय अनंताश्रम आणि क्षुधा शांतीचे जुने ग्राहकही आमच्या जेवणाची तारीफ करत असतात.आपले आमच्यावरचे प्रेम आणि विश्वास असेच निरंतर राहो,ही विनंती🙏🙏🙏

आमच्या हॉटेलला आपण भेट दिली का?नसेल तर सोमवार वगळता जेवणाच्या वेळात कधीही या.आपले स्वागत आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

तीच चूल, तीच चव ,तीच माणसे
😋आजचा खास मेनू 😋
# रावस कढी
# कोळंबी मसाला
# चिकन मसाला
# मटण मसाला # # सुक्या तिसऱ्या # # जवळा ( किसमूर )
# फ्राय:-🐟🐟🦐🦐पापलेट, सुरमई, बांगडा,कालव, बोंबिल, मांदेली, कोळंबी, रावस, कालव.

#भाकरी:- 👌👌 तांदूळ ,ज्वारी, नाचणी,
बाजरी
# आंबोळ्या व निर डोसा चटणी
सुद्धा उपलब्ध 👌👌
Zomato aap वर om shanti bhuvan टाईप करा व आपली ऑर्डर बुक करा 👍👍
अनंताश्रम हॉटेल फ्री होम डिलिव्हरी 👇 संपर्क :-9326390574
9221179999

Address

Nikadwari Lane
Mumbai
400004

Opening Hours

Tuesday 11am - 3pm
7pm - 11pm
Wednesday 11am - 3pm
7pm - 11pm
Thursday 11am - 3pm
7pm - 11pm
Friday 11am - 3pm
7pm - 11pm
Saturday 11am - 3pm
7pm - 11pm
Sunday 11am - 3pm
7pm - 11pm

Telephone

+919221179999

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anantashram- since 1932 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anantashram- since 1932:

Share