MCA Kulfi Wala

MCA Kulfi Wala India's Most Iconic Kulfi

17/07/2024

जीवाची पंढरपूर वारी...!🚩

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🚩

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!🚩
#वारी #पांडुरंग

@ Kayan-Shilphata RoadMCA Kulfi Wala  #एमसीए_कुल्फीवाला            #कुल्फी  #कुल्फीप्रेमी     society
17/04/2024

@ Kayan-Shilphata Road

MCA Kulfi Wala

#एमसीए_कुल्फीवाला #कुल्फी #कुल्फीप्रेमी society

पारंपारिक चवीचा गोडवा !आता जिभेचे चोचले पुरवायला घेऊन येत आहोत भेसळमुक्त १००% दुधापासून तयार केलेले कुल्फी, तर चवीचा आनं...
16/04/2024

पारंपारिक चवीचा गोडवा !
आता जिभेचे चोचले पुरवायला घेऊन येत आहोत भेसळमुक्त १००% दुधापासून तयार केलेले कुल्फी, तर चवीचा आनंद आणि एक नवी ओळख आपल्या PARAISO सोसायटी कल्याण शिळफाटा येथे ...!
मर्यादित ओपनिंग ऑफर २०० रुपये खरेदीवर १०% सवलत...!

This holi, Splash the colours of your favourite kulfi flavour🎨 Happy Holi...! from MCA Kulfi Wala to all                ...
25/03/2024

This holi, Splash the colours of your favourite kulfi flavour🎨

Happy Holi...! from MCA Kulfi Wala to all






💐

MCA KULFI WALA आता नाशिकमध्ये...!२२ एप्रिल २०२३ रोजी चालू केलेला ब्रँड आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा अ...
17/03/2024

MCA KULFI WALA आता नाशिकमध्ये...!

२२ एप्रिल २०२३ रोजी चालू केलेला ब्रँड आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा अनेक ठिकाणी कमी कालावधी मध्ये Franchise झाल्या आहेत याच श्रेय ग्राहकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाला आहे.

येत्या काळात ग्राहकांच्या प्रेमामुळे महाराष्ट्रत आणि महाराष्ट्रच्या बाहेर सुद्धा ब्रँड नक्कीच पोहचलेला असेल...!

१००% दुधापासून तयार केलेले कुल्फी,आईस्क्रीम, मस्तानी,फालुदा तर भेसळमुक्त पदार्थांचा आनंद आणि एक नवी ओळख आपल्या नाशिककरांना...!

Happy International Women’s Day 2024!Wishing our incredible women a day of joy, empowerment, and appreciations!💐🌹🌷      ...
08/03/2024

Happy International Women’s Day 2024!

Wishing our incredible women a day of joy, empowerment, and appreciations!💐🌹🌷

#महिलादिन

|| श्री शिवाय नमस्तुभ्यं ||कर्पूरगौरं करुणावतारं,संसारसारम् भुजगेन्द्रहारम् ।सदावसन्तं हृदयारविन्दे,भवं भवानीसहितं नमामि...
08/03/2024

|| श्री शिवाय नमस्तुभ्यं ||

कर्पूरगौरं करुणावतारं,
संसारसारम् भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं हृदयारविन्दे,
भवं भवानीसहितं नमामि ॥

महाशिवरात्री पावन पर्वानिमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा !

#महाशिवरात्री kulfi wala

🌽 Let the sweetness of til-gul fill your life with joy and the colors of the kites paint your sky with happiness! Wishin...
15/01/2024

🌽 Let the sweetness of til-gul fill your life with joy and the colors of the kites paint your sky with happiness! Wishing you a Sankranti that's as bright and beautiful as your smile. Happy Makar Sankranti! 🌞🌈

MCA Kulfiwala आता घरडा सर्कल, डोंबिवली ---तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एक नवीन भरारी. एस एस बिझनेस पार्क, प्रसाद हॉटेलच्या...
30/12/2023

MCA Kulfiwala आता घरडा सर्कल, डोंबिवली ---
तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एक नवीन भरारी. एस एस बिझनेस पार्क, प्रसाद हॉटेलच्या बाजूला, मॅकडोनल्डच्या समोर, घरडा सर्कल, डोंबिवली येथे आपल्या नवीन कॅफे आउटलेटचा श्रीगणेशा करताना अत्यंत आनंद होत आहे.
सर्वांनी उपस्थित राहावे.
ुल्फीवाला #कुल्फी #डोंबिवली #मुंबई #ठाणे #ठाणेकर #कुल्फीप्रेमी #उदघाटन

चिडून, भांडून, रागावून सुद्धाज्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाहीअसं नातं म्हणजे भावा- बहिणीचंतुम्हा सर्वांना भाऊ...
15/11/2023

चिडून, भांडून, रागावून सुद्धा
ज्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होत नाही
असं नातं म्हणजे भावा- बहिणीचं
तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
#गोडवा #कुल्फीdiwali #ठाणेकर #भाऊबीज

Address

Datar Colony, Bhandup East
Mumbai
400042

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MCA Kulfi Wala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category