Recipes Katta

Recipes Katta तुम्हा सर्वांचे या Recipes Katta मराठी चॅनेल मध्ये मनःपूर्वक स्वागत.

04/11/2024

गावरान पद्धतीचा चिकन मोटला - निखाऱ्यातले खास चिकन | Chicken Motala - Village Cooking | Recipes Katta

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

*साहित्य :-
चिकन
कडीपत्ता
मीठ
हळद
मिरची पावडर
गरम मसाला
आले लसूण पेस्ट
गोड मसाला

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

12/10/2024

खास पद्धतीने लुसलुशीत पुरणपोळी रेसीपी | Puranpoli Recipe | How to Make PuranPoli | Recipes Katta

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...
__________________________________________________________________________
Puran poli (पुरणपोळी)
पुरणपोळी (मराठी:पुरणाची पोळी ,गुजराती: પુરાણોપોલી, तमिळ: போளி पोली, कन्नड: ಹೋಳಿಗೆ ओबट्टु/होलिगे, तेलुगु:बूरेलु/बोब्बाटु/बोब्बाटलु/पोलेय्लु/भाकशालू) हा महाराष्ट्रात बनवला जाणारा एक गोड आणि महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे.

देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विविध सणांच्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.

मराठीमध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.

पुरणपोळी माहिती :-
महाराष्ट्रात गुढीपाडवा, मकर संक्रांत, होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीलासुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषतः होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटकामध्ये पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.

Puran poli is an Indian sweet flatbread that is popular in South India and the state of Maharashtra. It is also known as Puran puri, Holige, Obbattu, Bobbattlu, Poley, Bakshamulu, and Boli. Wikipedia
Place of origin: India
Main ingredients: Wheat flour, sugar, chana, ghee, jaggery
Region or state: Maharashtra, Andhra Pradesh, Karnataka, Gujarat, Goa, Telangana, Kerala and Tamil Nadu
__________________________________________________________________________
*साहित्य :-
भिजवलेली चण्याची डाळ
किसलेला गूळ
मैद्याचे पीठ
तेल
तूप
हिंग
मीठ, हळद
वेलची पावडर
__________________________________________________________________________
Related Searches

पुरणपोळी
puran poli recipe
puran poli recipe in marathi
puran poli
puran poli marathi
puran patal zale tar kay karave in marathi
puran poli kaise banate hain
puran puri kaise banate hain
maharashtrian puranpoli
puran puri recipe
puran poli recipe maida
पारंपरिक पुरणपोळी
puranpoli tips
how to make puranpoli
पुरणपोळी रेसिपी मराठी
__________________________________________________________________________
Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

12/07/2024

कोळंबीचा खीमा पाव - कोळंबी रेसिपी | Kolambi Kheema / Keema Recipe | Prawns fish recipe in Marathi

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

कोळंबी मच्छी (Prawns Fish)
कोळंबी एक जलचर प्राणी आहे. त्याला वाळवुन सोडे बनवतात. हे गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही वाढतात. कोळंबी अँटार्क्टिका सोडून जगात सर्वत्र सापडतात. याचे उत्पादन मत्स्यशेतीत मोडते.
Prawn is a common name for small aquatic crustaceans with an exoskeleton and ten legs (members of the order of decapods), some of which are edible.
The term prawn is used particularly in the United Kingdom, Ireland, and Commonwealth nations, for large swimming crustaceans or shrimp, especially those with commercial significance in the fishing industry. Shrimp in this category often belong to the suborder Dendrobranchiata. In North America, the term is used less frequently, typically for freshwater shrimp. The terms shrimp and prawn themselves lack scientific standing. Over the years, the way they are used has changed, and in contemporary usage, the terms are almost interchangeable.

*साहित्य :-
कोळंबी
तिखट मसाला
गरम मसाला
मीठ
हळद पावडर
कैरी / कोकम / चिंच / लिंबू
लसूण
आले
मिरच्या
कांदा
टोमॅटो

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

कोळंबीचा खीमा पाव,
कोळंबी रेसिपी,
Kolambi Kheema,
Kolambi Keema Recipe,
Prawns fish recipe in Marathi
Kolambi / Prawns Kheema,
Kolambi / Prawns Kheema recipe,
Kolambi / Prawns Keema,
How To Make Kolambi / Prawns Kheema,
How To Make Kolambi / Prawns Recipe,
how to make Spicy Kolambi / Prawns,
Kolambi / Prawns keema recipe,
Easy To Make Kolambi / Prawns keema recipe,
fish keema,
fish keema recipe,
fish keema recipe in marathi,
Prawns,
Prawns recipe,
Kolambi fish,
Kolambi / Prawns,
Prawns fish recipe,
Prawns tawa fry,
Prawns bhurji,
Kolambi / Prawns bhurji
fish keema recipe
fish keema recipe in telugu
fish keema fry
fish keema recipe in tamil
fish keema recipe in malayalam
fish keema kaise banate hain
kheema pav recipe
keema recipe
keema banane ka tarika
Kolambi Keema Pav

11/07/2024

म्हाकली / माकली तवा फ्राय रेसिपी | Squids Fry Recipe | Squids batter fry | Quick Calamari Fish Fry

म्हाकूल मच्छी साफ कशी करायची step by step Detail Video | Squid Fish Recipe in Marathi

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

म्हाकली / माकली मासा | Squids - Calamari Fish | माखली (Cuttlefish)
मृदुकाय (मॉलस्का) संघातील शीर्षपाद (सेफॅलोपोडा) वर्गाच्या सेपिडी कुलातील एक सागरी प्राणी. त्याला माकूल अथवा कवठी माकूळ असेही म्हणतात. माखली हा मासा नसून एक अपृष्ठवंशी प्राणी आहे. त्याच्या १००पेक्षा अधिक जाती असून हिंदी महासागरात प्रामुख्याने आढळणाऱ्या जातीचे शास्त्रीय नाव सेपिया अ‍ॅक्युलिएटा आहे.

माखली (सेपिया अ‍ॅक्युलिएटा)
माखली साधारणपणे १५–२० सेंमी. लांब असतात. त्यांचे वास्तव्य समुद्राच्या उथळ पाण्यात खबदाडीच्या जागेत असते. परंतु अनेक वेळा ते बिळात राहतात. काही वेळा ते समुद्रात ३,०००–४,००० मी. खोलीपर्यंत आढळतात. वर्षातून ठराविक काळात ते नियमितपणे स्थलांतर करतात. डोके आणि धड असे त्यांच्या शरीराचे भाग असून त्यांना जोडणारी मान लहान व निमुळती असते. डोक्याचा भाग गोलाकार असून डोक्याच्या दोन्ही बाजूंना मोठे डोळे असतात. पुढच्या भागात तोंड व त्याभोवती दहा बाहूंचे वलय असते. बाहूंच्या पाच जोड्या असून त्यांपैकी चौथी जोडी इतरांपेक्षा वेगळ्या आकाराची व जास्त लांबीची असते. या जोडीला स्पर्शक म्हणतात. माखलीच्या शरीराच्या लांबीपेक्षा स्पर्शकांची लांबी जास्त असते. फलन होताना याच बाहूंद्वारे नरातील शुक्राणुधर (शुक्रपेशींची पिशवी) मादीला दिली जाते. या बाहूंमुळे नर-माखली व मादी-माखली स्पष्टपणे वेगळे दिसतात. हे बाहू आणि स्पर्शक आकुंचन-प्रसरण पावतात. भक्ष्य पकडण्यासाठी व स्वसंरक्षणासाठी त्यांचा उपयोग होतो. धडाचा आकार लांबट गोल असतो. पाठीवर निरनिराळ्या रंगांचे पट्टे असतात. पोटाखालच्या भागात एक लांब व नरसाळ्याच्या आकाराची नलिका असते. या नलिकेतून उत्सर्जक पदार्थ, न पचलेले अन्न, शाई, शुक्रपेशी किंवा अंडी बाहेर टाकली जातात. बाहूंच्या वलयात मुख असते. मुखाच्या पोकळीत पोपटाच्या चोचीच्या आकाराचे दोन जबडे असतात. त्यांच्या साहाय्याने माखली आपल्या भक्ष्याचे कवच फोडतात. खेकडे, शेवंडे, झिंगे व मासे हे माखलीचे प्रमुख अन्न आहे.

माखलीच्या धडात ऊर्ध्व बाजूस कातडीच्या खाली कवच असते. त्याचा आकार लांबट पानासारखा व कडेस टोकदार असतो. कवचाचा मुख्य गाभा कॅल्शियम कार्बोनेटच्या पातळ थरापासून तयार होतो. निरनिराळ्या थरांमध्ये असणाऱ्या पोकळ्यांत हवा भरलेली असते. शरीराच्या बाजूस पर असतात. जवळजवळ संपूर्ण शरीराभोवती पर असतात. माखली अतिशय चपळपणे उलट्या दिशेने पोहू शकतात. त्यांच्या शरीरात एक ग्रंथी असते. त्यात भुरकट शाईसारखा द्रव तयार होतो. शत्रूपासून तसेच संकटकाळी स्वसंरक्षणार्थ हा द्रव पाण्यात सोडून ते स्वत:ची सुटका करून घेतात. माखलींना रंग ओळखता येत नाही. परंतु ते आपल्या त्वचेचा रंग पर्यावरणाशी जुळेल असा चटकन बदलू शकतात.

भारत, चीन, जपान, इटली व ग्रीस या देशांत माखली खातात. खाण्यासाठी ताजे किंवा उन्हात वाळवून ठेवलेले माखली वापरतात. माखलीच्या धडाच्या बारीक तुकड्यांचा उपयोग मासे पकडताना गळाला लावण्यासाठी करतात. माखलीपासून मिळणाऱ्या भुरकट रंगाच्या द्रवाला ‘सेपिया इंक’ म्हणतात. तो शाई म्हणून वापरतात. कवचाचा उपयोग दंतमंजन करण्यासाठी, काही यंत्रांचे भाग साफ करण्यासाठी व ठसे घेण्यासाठी करतात. कवचाचे तुकडे लव्हबर्ड, पोपट व कॅनरी इत्यादी पाळीव पक्ष्यांना शरीरवाढीसाठी कॅल्शियम मिळावे म्हणून देतात. माखली मृत झाल्यावर त्यांचे कवच समुद्रावर तरंगू लागते. त्याला समुद्रफेन म्हणतात. हा समुद्रफेन आम्लरोधी, स्तंभक व शामक असतो.

Squid (pl.: squid) is a mollusc with an elongated soft body, large eyes, eight arms, and two tentacles in the superorder Decapodiformes, though many other molluscs within the broader Neocoleoidea are also called squid despite not strictly fitting these criteria.

One of the main shellfish seafood foods and can be eaten in a variety of ways: curried, fried, battered, stewed. Squid is low in fat, high in protein and are internationally famous for their taste. Rated best in India by all our expat customers who are true connoisseurs of this boneless wonder.

*साहित्य :-
माकली मासा
तांदळाचे पीठ
रवा
कोकम
मिरची पावडर
हळद
मीठ
आले लसूण पेस्ट
कोथिंबीर

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

10/07/2024

कुरकुरीत तवा फ्राय कोळंबी | Kurkurit Kolambi | Crispy Prawns Fry Restaurant Style, Spicy Kolambi Fry

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

कोळंबी मच्छी (Prawns Fish)
कोळंबी एक जलचर प्राणी आहे. त्याला वाळवुन सोडे बनवतात. हे गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही वाढतात. कोळंबी अँटार्क्टिका सोडून जगात सर्वत्र सापडतात.

मासे खाणाऱ्यांमध्ये ‘कोळंबी’ हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. कोळंबी हा असा मासा आहे जो खाताना त्याचे काटे काढावे लागत नाही. त्यामुळे ती पटपट आणि मटकन खाता येते. अगदी नव्याने मासे खायला सुरुवात करत असाल तरी देखील पहिला मासा जो तुम्ही खाऊ पाहायला हवा तो म्हणजे कोळंबी. कोळंबीचा वापर करुन अगदी स्टार्टसपासून सगळे पदार्थ बनवले जातात.

टायगर कोळंबी (Tiger Prawns)
हल्ली सगळ्या हॉटेलमध्ये मिळणारा कोळंबीचा हा प्रकार फारच प्रचलित आहे. आकाराने मोठ्या असलेल्या या कोळंबीला टायगर प्रॉन्झ असे म्हणतात. टायगर प्रॉन्झ ही फक्त आकाराने मोठी असते. म्हणून तिला टायगर प्रॉन्झ असे म्हणतात. कोळंबींच्या प्रकाराची शेती देखील केली जाते. ही कोळंबी मोठी असल्यामुळे त्याची मागणीही खूप आहे.

खाडीतले कोळंबी (Khadi Prawns)
खाडीमध्ये वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात. त्यामध्ये कोळंबी देखील मिळते. जर तुम्ही खाडीतली कोळंबी कधी पाहिली नसेल तर खाडीतील कोळंबी ही थोडीशी काळपट रंगाची असते. खाडीमध्ये टायगर कोळंबी नावाचा प्रकारही मिळतो. खाडीतली कोळंबी ही देखील चविष्ट लागते. खाडीतली कोळंबी बाजारात अगदी सहज मिळतात. खाडीतल्या कोळंबीची शेतीही करण्यात येते. या कोळंबीपासून स्टाटर्स बनवता येतात.

लाल कोळंबी (Red Prawns)
तुम्ही बाजारात जर लाल रंगाची कोळंबी पाहिली असेल तर ही कोळंबी समुद्री कोळंबी म्हणून ओळखली जाते. समुद्रातील या कोळंबीचा आकार हा फार मोठा नसतो आणि फार लहानही नसतो. या कोळंबीचे तोंड आणि शेपटी लाल रंगाची असते. ही कोळंबी तुम्हाला अगदी सहज ओळखता येते. समुद्रातील कोळंबीची चव ही थोडी वेगळी असते असे म्हणतात. जर तुम्ही सराईत मासे खाणारे नसाल तर तुम्हाला त्याची चव फारशी ओळखता येणार नाही. कारण साधारणपणे कोळंबीची चव ही एकसारखीच असते.

कोळंबी कशी स्वच्छ करावी? (How To Clean Kolambi)
कोणतेही मासे बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ करणे गरजेचे असते. मासे स्वच्छ करण्याची पद्धत ही थोडी वेगळी असत कोळंबी साफ करण्यासाठी थोडी जास्त मेहनत घ्यावी लागते. कोळंबीचे वेगवेगळे प्रकार आणि आकार असतात. त्यानुसार कोळंबी स्वच्छ करायची असते. पण तरीदेखील कोळंबी स्वच्छ करताना साधारण ही स्टेप्स नक्की फॉलो करा.

* कोळंबी पाणी असलेल्या भांड्यामध्ये काढून घ्या.
* कोळंबी स्वच्छ करताना वरचे कडक कवच काढून मगच कोळंबी शिजवण्यात येते (काही ठिकाणी हे कडक कवच देखील तसेच ठेवून देतात)
* कोळंबीची शेपटी पकडून तिचे त्याचे कडक कवच काढून घ्या.
* कोळंबीचे कडक कवच काढल्यानंतर कोळबींचा दोरा. अर्थात त्याचा पोटातील घाण काढून घ्या. ते काढण्यासाठी कोळंबीच्या पाठीवर एक चीर द्या. सुरीच्या टोकाने किंवा टुथपीकने तो काळा दोरा काढून घ्या.
* कोळंबी स्वच्छ करणे तसे सोपे वाटले असले तरी ते काढण्यासाठी तसा बराच वेळ लागतो. मध्यम आकाराच्या कोळंबी सोलताना इतका त्रास होत नाही. पण बारीक कोळंबी सोलताना बराच त्रास होतो.

The Indian prawn (Fenneropenaeus indicus, formerly Penaeus indicus) is one of the major commercial prawn species of the world. It is found in the Indo-West Pacific from eastern and south-eastern Africa, through India, Malaysia and Indonesia to southern China and northern Australia

*साहित्य :-
कोळंबी
कोथिंबीर
मिरच्या
लसूण
आले
मीठ
हळद
मिरची पावडर
कोकम

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

कुरकुरीत तवा फ्राय कोळंबी,
Kurkurit Kolambi,
fish fry recipe
fish fry
fish fry in tamil
Crispy Prawns Fry Restaurant Style,
Spicy Kolambi Fry,
prawns fry recipe,
prawn fry,
fish fry koli style
fish fry in telugu
fish fry recipe in marathi
fish fry recipe in tamil
kolambi fry recipe,
maharashtrian style fish fry recipe,
kolambi fry in marathi,
fish fry recipe,
fish fry masala
fish fry in kannada
fish fry recipe in telugu
fish fry masala in tamil
fish fry malayalam
fish fry in air fryer
indian style fish fry recipe,
easy to make fish fry,
quick easy fish recipes,
spicy fish fry,
kolambi fry,
kolambi fry recipe in marathi,
kolambi fry agri style,
kolambi fry malvani style,
kolambi fry kaise banaen
kolambi fry marathi
kolambi fry kaise karte hain
prawns fry
prawns fry in tamil
prawns fry
prawns fry in telugu
prawns fry recipe
prawns fry malayalam
prawns fry in kannada
prawns fry kerala style
prawns fry pichekkista
prawns fry recipe in telugu

09/07/2024

बोंबलाचे कालवण - Bombil / Bombay Duck Fish Curry | How to make Bombil Fish Kalvan Recipe in Marathi

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

बोंबील (Bombay duck fish):
बोंबील (शास्त्रीय नाव: Harpadon nehereus, हार्पेडन नीहेरस ; इंग्लिश: Bombay duck, बॉंबे डक ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात कच्छपासून मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच बंगालच्या उपसागरातसुद्धा मिळतो. ब्रिटिश राजवटीत हा मासा इंग्रजीत बॉंबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.
हा मासा ताजा, तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हटले जाते. सुक्या बोंबलाची चटणी खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चटणीला माशांना येणारा वैशिष्ट्यपूर्ण दर्प येतो.

Harpadon nehereus, (common names include Bombay duck, bummalo, bombil, bombili, boomla, lote, loitta) is a species of lizardfish. Adults may reach a maximum length of 40 cm (16 in), but the usual size is around 25 cm
In the early days Bombay Duck caught in Bombay used to be discarded. However, this fish was considered a delicacy in Bengal. When the railways began their journey in India, this fish was transported from Bombay to Calcutta. Since they used to get transported in a mail train, the fish got its name Bombay Mail fish (shortened to Bombail or Bombil) or Bombay Daak (Daak is mail in Bengali). Some claim that this name was given by a British official (perhaps Robert Clive, mentioned later) who hated the overpowering smell of the fish in the train. According to local Bangladeshi stories,[citation needed] the term Bombay duck was first coined by Robert Clive, after he tasted a piece during his conquest of Bengal. He is said to have associated the pungent smell with that of the newspapers and mail which would come into the cantonments from Bombay. The term was later popularised among the British public by its appearance in Indian restaurants in the UK.

*साहित्य :-
बोंबील
कांदा
टोमॅटो
मीठ
मिरची पावडर
गरम मसाला
हळद
कोथिंबीर
आले
लसूण
मिरच्या
कडीपत्ता
कोकम

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

बोंबलाचे कालवण,
Bombil / Bombay Duck Fish Curry,
Bombil / Bombay Duck curry
bombil curry recipe
Bombil / Bombay Duck curry konkani style
How to make Bombil / Bombay Duck Fish Kalvan Recipe,
Bombil / Bombay Duck curry recipe in marathi
Bombil / Bombay Duck curry goan style
Bombil / Bombay Duck Fish Kalvan Recipe,
Bombil / Bombay Duck fish curry recipe,
Bombil / Bombay Duck fish curry,
Bombil / Bombay Duck fish,Bombil / Bombay Duck fish recipe,
Masala Fish Curry,
Bombil / Bombay Duck curry recipe
How to make Fish curry,
Fish curry,
bombil curry
bombil curry recipe in marathi
bombil curry recipe konkani style
bombil curry recipe agri style
Malvani Bombil / Bombay Duck Rassa,
bombil curry recipe in telugu
bombil curry recipe malvani style
Fish Curry Recipe,
Bombil / Bombay Duck fish kalvan,
Bombil / Bombay Duck curry mangalorean style
Bombil / Bombay Duck curry malvani style
Bombil / Bombay Duck curry without coconut
Bombil / Bombay Duck curry kerala style
Bombil / Bombay Duck curry in marathi
Bombil / Bombay Duck curry koli style
bombil curry recipe koli
bombil curry maharashtrian recipe
bombil curry without coconut
Bombil / Bombay Duck fish recipe in marathi,
Bombil / Bombay Duck machi,
How to make Bombil / Bombay Duck Fish Curry
Bombil / Bombay Duck curry goan
Bombil / Bombay Duck curry malvani
Bombil / Bombay Duck kalvan
Bombil / Bombay Duck kalvan recipe in marathi
Bombil / Bombay Duck kalvan malvani
bombay duck recipe
bombay duck curry
bombay duck fish curry
bombay duck green curry recipe
bombay duck fish masala curry
goan green bombay duck curry
how to make bombay duck curry

08/07/2024

मुगडाळ भज्जी वडे | Moong Dal Bhaji Vada in Monsoon Season | Green Moong Dal Pakoda | Recipes Katta

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

मुगडाळ:
मुगडाळ आहे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर..
भारतात प्रामुख्याने मूग हे कडधान्य सर्वच खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. तसे आपल्या आरोग्यासाठी सर्वच कडधान्य महत्वाची मानली जातात मात्र त्यातल्या त्यात मुगाच्या डाळीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरले जाते. मुगडाळ मध्ये ‘अ’, ‘ब’, ‘सी’ आणि ‘ई’ हे प्रमुख जीवनसत्त्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. मूग डाळीमध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन बी9, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी4, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, लोह, व्हिटॅमिन बी2, बी3, बी5, बी6 हे आढळतात जे की मुग डाळ म्हणजे प्रोटिनसाठी सर्वात महत्वाचा घटक मानला जातो.
मूग डाळीचे फायदे :-
१. मुग डाळ पोटासाठी फायदेशीर :-
मुग डाळीमध्ये फायबर नावाचा घटक असतो जो आपल्या पोटाला निरोगी ठेवण्याचे काम करतो तसेच त्यामध्ये असलेले जे कार्ब आहेत ते देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आपले पोट साफ होत नसेल किंवा अपचन होत असेल तर मुग डाळीचे सेवन करावे जेणे की आपले पोट साफ होईल.

२. आजारांपासून करते सरंक्षण :-
मुग डाळीमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून दूर ठेवतात वाचवतात. मुक्त रॅडिकल्स हे शरीरातील कर्करोग तसेच जळजळ, हृदयविकार या समस्यांना जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतात.

३. वजन कमी करण्यास फायदेशीर :-
मुग डाळीचे सेवन आपल्या आहारात असेल तर ते आपला जाडेपणा कमी करणे म्हणजे वजन नियंत्रणात आणण्यास मदत करते. मुग डाळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर तसेच प्रथिने असतात त्यामुळे आपल्या भुकेचे हार्मोन्स सक्रिय करत नाहीत त्यामुळे आपल्याला भूक ही लागत नाही.

४. हृदय चांगले राहते :-
एका संशोधनानुसार मुग डाळ आपले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते जे की यामुळे आपल्या हृदयाला समस्या पोहचत नाहीत त्यामुळे तुम्ही नियमितपणे मुगाच्या डाळीचे सेवन करणे गरजेचे आहे.

*साहित्य :-
भिजवलेली हिरव्या शाळेची मूग डाळ
कांदा
लसूण
आले
मिरच्या
मीठ
हळद
जिरे
मिरची पावडर
कोथिंबीर

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

मुगडाळ भज्जी वडे,
Moong Dal Bhaji Vada in Monsoon Season,
Mug dal Bhaji
Mug dal Bhaji
Mug dal pakode
Mug Dal Vade
Mug dal Bhaji Pakode
Green Moong Dal Pakoda,
moong dal recipe,
moong dal bhaji,
moong dal bhaji recipe,
moong dal bhajiya,
moong dal pakoda,
moong dal pakoda recipe,
dal bhaji recipe,
dal pakoda recipe,
dal pakoda,
moong dal bhajiya recipe,
moong dal bhaji marathi,
moong dal bhaji recipe in marathi,
moong dal bhaji with chutney,
moong dal recipe in marathi,
moong dal pakode ki recipe,
moong dal pakode

07/07/2024

शेजवान चटणी बनवा घरी एकदम सोप्या पद्धतीने | Schezwan Chutney Recipe at Home Marathi | Recipes Katta

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

Schezwan Chutney: घरी शेजवान चटणी बनवणं आहे खूप सोप्पं :
शेजवान सॉसचा वापर आजकाल फ्राईड राइस, चाउमीन ते पिझ्झा टेस्टी आणि स्पायसी बनवण्यासाठी केला जातो. तुम्ही बाजारासारखी चटणी घरीही तयार करु शकता. पहा ही सोपी रेसिपी

*साहित्य :-
काश्मिरी, शंकेश्वरी, पांडी मिरची
हिरव्या मिरच्या
आले
लसूण
मीठ
काळीमिरी पूड
मैदा
कॉर्न फ्लॉवर
सोया सॉस

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

schezwan chutney recipe
schezwan chutney ki recipe
schezwan chutney uses
schezwan chutney for fried rice
schezwan chutney kaise banate hain
schezwan chutney at home
schezwan chutney maggi
schezwan chutney for rice recipe
schezwan chutney recipe in marathi
schezwan chutney ghar per kaise banaen
schezwan chutney for pasta recipe
schezwan chutney se kya kya bana sakte hain

06/07/2024

डाळ वडा - Dal Vada Recipe In Marathi | Masala Vada - Chana Dal Vada | Monsoon Recipe | Recipes Katta

नमस्कार....
मी रोहिणी, आज तुमच्या सर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, रेसिपी बनवलेत तर मला कमेंट करून नक्की कळवा रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. कंमेंट्स वाचून नवीन विडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...

डाळ वडा - Dal Vada Recipe : कधी रस्त्यावर वडापाव खाताना त्या गाड्यावरच्या मेनूमध्ये नक्की एकदा पहा . वडापावसोबत, ब्रेड पॅटीस, कांदा / बटाटा भजी यांच्या सोबत डाळीचे चपटे वडे नेहमी विकायला असतात . हे डाळीचे वडे मुख्यतः चण्याच्या डाळीचे बनवले जातात , आणि काही रेसिपीस मध्ये मूग डाळ, उडीद डाळीचा ही वापर केला जातो! या वड्यांची नावेही , कर्नाटकात , केरळात आणि तामिळनाडूत वेगवेगळी आणि पाककृतीतही वैविध्य ! चटम्बडे , मसाला वडई , कड्लाबेले वडा अशा निरनिराळ्या नावांनी हा ओळखला जातो !!

आपल्या महाराष्ट्रालाही डाळ वडे हे नवीन नाही . नागपुरी वडा भात ऐकलंच असेल तुम्ही . पुढे काही दिवसांत मी त्याचीही रेसिपी अपलोड करीन . नागपुरात आणि विदर्भात भातावर वडे कुस्करून वडे तळलेल्या तेलातच हिंग मोहरीची फोडणी देऊन कालवलेला भात दह्या-ताकाच्या कढीचे भुरके मारत आनंदाने फस्त केला जातो! दक्षिणेच्या मेदुवड्याप्रमाणे उडदाच्या डाळीचे वडे चिंचेच्या गोड चटणीसोबत आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात समाविष्ट असतात !

आजची माझी डाळ वड्याची रेसिपी ही थोडीशी स्ट्रीट फूड च्या अंगाने जाणारी . , घरी आपल्या डब्यांत आणि फ्रिजमध्ये असलेल्या घटकपदार्थांपासून झटपट आणि चविष्ट बनणारी! हे वडे गरम गरम खायला मजाच येते...

मग कधी घालताय डाळ वड्यांचा घाट….

Dal Vada also known as Parippu Vada or Masala Vada are savory, spiced, crunchy fritters that are a popular street food in South India. Gluten-free and vegan. There are many ways to make Chana Dal Vada

*साहित्य :-
भिजवलेली चणा डाळ
कांदा
मिरच्या
आले लसूण
हळद
जिरे
मीठ

चटणीसाठी :-
आले लसूण
मीठ
मिरच्या
जिरे
कोथिंबीर
शेंगदाणे
सुके खोबरे

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Recipes Katta Channel.
https://www.youtube.com/channel/UCFuHLQLWZ7IkaZR41AI7KxQ

Like Our page 👉 https://www.facebook.com/RecipeKatta

For Business & Sponsorship Enquiries 👉 [email protected]

Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368

Our Others Channel :
1)Konkan, Travel & Lifestyle : https://www.youtube.com/
(खास कोकणातील गावाकडचे जीवन आणि निसर्ग, प्रवास वर्णन)

2)Entertainment Katta : https://www.youtube.com/

आपल्याला एखादी नवीन रेसिपी बघायची असेल तर नक्की कंमेंट करून सांगा.

Dal Vada
Parippu Vada
Masala Vada
street food
chana dal vada
dal vada recipe
dal vada recipe in marathi
dal vada recipe in gujarati
dal vada kaise banate hain
dal vada banane ki recipe
dal vada banavani rit
dal vada ki recipe
dal vada kaise banta hai
dal vada south indian style
chana dal vada recipe
chana dal vada recipe in gujarati
chana dal vada marathi recipe
chana dal vada south indian style
chana dal vada recipe in telugu
chana dal vada recipe in hindi
chana dal vada sabji
chana dal vada curry recipe
chana dal vada bhaji recipe
chana dal vada kaise banate hain
chana dal vada shorts
chana dal vada odia recipe
chana dal vada recipe by recipes Katta
south indian recipe
south indian dal vada recipe
south indian dal vada
south indian chana dal vada recipe
south indian chana recipe
south indian chana dal vada
south indian chana dal recipe
south indian chana dal pakora
south indian chana dal

Address

Dahisar
Mumbai
400068

Alerts

Be the first to know and let us send you an email when Recipes Katta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share