16/05/2025
१७ मे
लढाऊ योद्धा..
न्याय अत्याचार विरोधात बंड पुकारणारा बुलंद आवाज.., आंबेडकरी चळवळीचे शिलेदार, ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक, तुमचे आमचे लाडके युवा नेतृत्व, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन,चे, सन्मा. प्रदिप गौतम साळवे आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...💐💐💐
शुभेच्छुक :
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन (घाटकोपर तालुका)