Om food Service

Om food Service Om caterers cater weddings, birthday parties, pooja, corporate events also provides games, orchestra, halls, dj. Waiting for what? No.
#8898669135/9892593797

Om caterers is 20 years tradition of tasty food & services.We cater in all kinds of events like weddings, parties, corporate events, pooja. We also provide parcel service for good numbers of guests. We provide everything required for the Event;
Food, magic show, Balloon decoration, flower decoration, mascot,Entertainment, Hall, Decoration, Services. Get the quotation for your Event over the phone.

..
Call now and get your quote★★★★★★

For any events or for initial discussion you can call on our Mob.

🌟 OM  CATERERS  &  EVENT MANAGEMENT 🌟💼 Earn Additional Income without disturbing your existing job!🏆 With Over 22 Years ...
14/06/2026

🌟 OM CATERERS & EVENT MANAGEMENT 🌟

💼 Earn Additional Income without disturbing your existing job!

🏆 With Over 22 Years of Excellence in Catering & Event Management.

✨ Why Join Us?
✅ No Investment Required
✅ No Registration Fees
✅ 100% Genuine & Transparent Opportunity
✅ Flexible Working Hours
✅ Part-Time / Full-Time Option
✅ Unlimited Income Potential
✅ Complete Training & Support
✅ Timely Payouts
✅ Trusted Brand with a Large Client Base

🎯 Perfect For: Employees, Nation Builder( Housewives), Students, Retired persons, Business Owners & Anyone Looking to Earn Extra Income.

📞 For More Details, Contact:
👤 Anil Baban Holkar
📱 8898669135 / 9892593797

🚀 Join Today & Start Your Journey Towards Financial Freedom!

04/06/2026
दिनांक ३१ मे २०२६ रोजी टाटा पॉवर स्टाफ कॉलनी, कम्युनिटी हॉल, मागाठाणे, बोरिवली (पूर्व) येथे श्री. प्रवीण दराडे यांनी त्य...
01/06/2026

दिनांक ३१ मे २०२६ रोजी टाटा पॉवर स्टाफ कॉलनी, कम्युनिटी हॉल, मागाठाणे, बोरिवली (पूर्व) येथे श्री. प्रवीण दराडे यांनी त्यांच्या पत्नीच्या ओटी भरणी (Baby Shower) समारंभाच्या संपूर्ण खानपान व्यवस्थेची जबाबदारी ओम फूड सर्विस अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्यावर सोपवली.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याची संधी दिल्याबद्दल श्री. प्रवीण दराडे व त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. आपल्या विश्वासामुळेच आम्हाला उत्कृष्ट सेवा देण्याची प्रेरणा मिळते.

धन्यवाद!

अनिल बबन होळकर
प्रोप्रायटर
ओम फूड सर्विस अँड इव्हेंट मॅनेजमेंट

संपर्क: 8898669135 / 9892593797

दिनांक 22 मे २०२६ रोजी  *भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर***नाट्यगृह*  मीरा रोड पूर्व येथे *श्री. स्वप्निल मांडुस्कर*व ...
23/05/2026

दिनांक 22 मे २०२६ रोजी
*भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर***नाट्यगृह* मीरा रोड पूर्व येथे *श्री. स्वप्निल मांडुस्कर*व सौ.स्वरा मांडुस्कर यांनी आपल्या मुलीच्या अरेंगेतरम समारंभाच्या स्नेहभोजनासाठी *ओम फूड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट* यांची निवड केली. व या भव्यदिव्य सोहळ्याचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल *श्री. स्वप्निल मांडुस्कर*व सौ स्वरा मांडुस्कर यांचे मनःपूर्वक आभार.

आपण दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू. भविष्यातही उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

अनिल बबन होळकर
प्रोप्रा. ओम फूड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट
संपर्क : ८८९८६६९१३५ / ९८९२५९३७९७

.दिनांक 19 मे 2026 या दिवशी हर्ष विहार को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शांतीनगर, मीरा रोड पूर्व. येथे श्री. भूपेंद्र मेंदूरा यांनी...
20/05/2026

.दिनांक 19 मे 2026 या दिवशी हर्ष विहार को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शांतीनगर, मीरा रोड पूर्व. येथे श्री. भूपेंद्र मेंदूरा यांनी सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या खानपान व्यवस्थेसाठी ओम फूड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांना संधी दिली
त्याबद्दल श्री. भूपेंद्र मेंदुरा व सौ. दिपाली मेंदुरा यांचे खूप खूप धन्यवाद.

अनिल बबन होळकर
प्रो.प्रा.ओम फुड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट.
संपर्क: 889866913/9892593797

*दिनांक 10 मे २०२६* रोजी *पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी * सभागृह, गोल्डन नेस्ट,मीरा रोड पूर्व येथे श्री. दुर्गेश कदम* ...
11/05/2026

*दिनांक 10 मे २०२६* रोजी *पद्मभूषण आप्पासाहेब धर्माधिकारी * सभागृह, गोल्डन नेस्ट,मीरा रोड पूर्व येथे श्री. दुर्गेश कदम* यांनी त्यांच्या विवाह व स्वागत समारंभाच्या स्नेहभोजनासाठी *ओम फूड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट* यांची निवड केली. व या भव्यदिव्य विवाह सोहळ्याचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल **श्री. दुर्गेश कदम* यांचे मनःपूर्वक आभार.

आपण दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू. भविष्यातही उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

अनिल बबन होळकर
प्रोप्रा. ओम फूड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट
संपर्क : ८८९८६६९१३५ / ९८९२५९३७९७

दिनांक 8 मे 2026या दिवशी बायो सायंटिफिक रिसर्च लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड[Bio Scientific Research Laboratories Privat...
10/05/2026

दिनांक 8 मे 2026
या दिवशी
बायो सायंटिफिक रिसर्च लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड[Bio Scientific Research Laboratories Private Limited] चे संस्थापक[founder] (डॉक्टर लक्ष्मी नारायण यांनी आपल्या कंपनीचा 24 वा स्थापना दिवस अंबिका इंडस्ट्रीज मिरा रोड येथे साजरा केला व या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था (डेकोरेशन सहित)करण्यासाठी त्यांनी ओम फूड सर्व्हिस आणि इव्हेंट मॅनेजमेंट यांना संधी दिली त्याबद्दल
कंपनीचे संस्थापक डॉक्टर लक्ष्मी नारायण तसेच
कंपनीचे उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager)
श्री संतोष राणे व
कंपनीचे मुख्य प्रशासक
(Admin Head)
श्री दिनेश राठोड या सर्वांचे खूप खूप धन्यवाद

🙏अनिल बबन होळकर 🙏
प्रो.प्रा. ओम कॅटरर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट
संपर्क: 8898669135/9892593797

*दिनांक ७ मे २०२६* रोजी लश लॉन, पेणकर पाडा रोड, मीरा रोड पूर्व येथे *श्री. शुभम पाटील* यांनी आपल्या बहिणीच्या विवाह व स्...
09/05/2026

*दिनांक ७ मे २०२६* रोजी लश लॉन, पेणकर पाडा रोड, मीरा रोड पूर्व येथे *श्री. शुभम पाटील* यांनी आपल्या बहिणीच्या विवाह व स्वागत समारंभाच्या स्नेहभोजनासाठी *ओम फूड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट* यांची निवड केली. व या भव्यदिव्य विवाह सोहळ्याचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल *श्री. शुभम पाटील* , *श्री. दिलीप पाटील* तसेच *नगरसेवक श्री.मोहन मात्रे* यांचे मनःपूर्वक आभार.

आपण दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही सदैव ऋणी राहू. भविष्यातही उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

अनिल बबन होळकर
प्रोप्रा. ओम फूड सर्विस आणि इव्हेंट मॅनेजमेंट
संपर्क : ८८९८६६९१३५ / ९८९२५९३७९७

दिनांक : 3 मे 2026 या दिवशी **जे.के .आयरीस क्लब हाऊस* , विनय नगर, मीरा रोड (पूर्व) येथे श्री. *सुमित खत्री व सौ. आलिया ख...
04/05/2026

दिनांक : 3 मे 2026 या दिवशी

**जे.के .आयरीस क्लब हाऊस* , विनय नगर, मीरा रोड (पूर्व) येथे श्री. *सुमित खत्री व सौ. आलिया खत्री* यांनी आपल्या मुलीच्या चौथ्या वाढदिवस समारंभाची व्यवस्था (डेकोरेशन सहित)
*ओम फूड सर्व्हिस आणि इव्हेंट* *मॅनेजमेंट* यांच्याकडे सोपवली होती. त्याबद्दल आम्ही श्री. व सौ. खत्री तसेच त्यांच्या परिवाराचे मनःपूर्वक आभार मानतो.

धन्यवाद.
*अनिल बबन होळकर*
प्रो.प्रा. ओम फूड सर्व्हिस आणि इव्हेंट मॅनेजमेंट.
संपर्क *8898669135/9892593797*

Address

Mumbai
400068

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om food Service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om food Service:

Share

Category