Recipes by Urmila

Recipes by Urmila पारंपरिक रेसिपीज वेज नॉन वेज रेसिपीज ?

नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा 🙏हळदीच्या पानातील पातोळ्या आणि मोदक
17/08/2026

नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा 🙏हळदीच्या पानातील पातोळ्या आणि मोदक

श्रावणी शनिवारच्या हार्दिक शुभेच्छा 🙏व्हेज थाळी. ....मटार भात ,दही ,छोले भाजी ,अळू वडी ,मेथांबा ,पनीर फ्राय गुलाब जाम ,ज...
15/08/2026

श्रावणी शनिवारच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
व्हेज थाळी. ....मटार भात ,दही ,छोले भाजी ,अळू वडी ,मेथांबा ,पनीर फ्राय गुलाब जाम ,जिलेबी

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️तिरंगी डोसा
15/08/2026

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️

तिरंगी डोसा

02/08/2026
गुरुपौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा 🙏गुलाब जाम, मँगो शिरा
29/07/2026

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
गुलाब जाम, मँगो शिरा

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏व्हेज थाळी. ......वरण भात ,बटाटा भाजी ,पनीर भाजी ,कारल भाजी, अळू वडी ,शेवया खीर ,गूळ ...
26/07/2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

व्हेज थाळी. ......वरण भात ,बटाटा भाजी ,पनीर भाजी ,कारल भाजी, अळू वडी ,शेवया खीर ,गूळ पोळी

पापलेट फ्राय ,मटण पॅटिसमटण पॅटिस ......प्रथम मटण खिमा घेऊन त्याला आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट लावून वाफवून घेणे .नंतर ...
05/07/2026

पापलेट फ्राय ,मटण पॅटिस

मटण पॅटिस ......प्रथम मटण खिमा घेऊन त्याला आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट लावून वाफवून घेणे .नंतर एका कढइत तेल घालून बारीक चिरलेला कांदा हळद लाल तिखट गरम मसाला लिंबू पिळून सर्व परतून घेऊन सुकं करून घेणे. आता त्या मिश्रणात उकडलेला बटाटा, ब्रेड क्रम घालून गोळा तयार करून घेणे नंतर एक अंड फेटून वरील मिश्रणाचे गोळे करून अंड्यात बुडवून ब्रेडक्रम मध्ये घोळून शेलो फ्राय करावे.

संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏खवा गुलाब जाम ,वरण भात ,काळेवाटाणे उसळ ,बटाटा काचऱ्या भाजी, मोदक ,शिरा
03/07/2026

संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏

खवा गुलाब जाम ,वरण भात ,काळेवाटाणे उसळ ,बटाटा काचऱ्या भाजी, मोदक ,शिरा

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️
29/06/2026

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️

Address

A/2701 T W Gardens Opp Thakur Public School Thakur Village
Mumbai
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Recipes by Urmila posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share