Shobhana Faral Kendra

Shobhana Faral Kendra Home made and hygienically prepared. We don't compromise of quality

14/11/2018
23/08/2018

*गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जोगेश्‍वरीत सजावटीच्या वस्तुंचे उद्यापासून प्रदर्शन*

*-* २४ व २५ ऑगस्ट दोन दिवस प्रदर्शनाचे आयोजन
*-* २४ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजता ‘सुप्रिमो ऍक्टीव्हीटी सेंटर’ येथे प्रदर्शनाचे उद्घाटन
*-* या प्रदर्शनात ३ वर्ष टिकेल अशा गुलाब फुलांच्या डेकोरेशनची संकल्पना या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे.
*मुंबई :
गणेशोत्सव जवळ आल्याने गणेश मंडळांना तसेच घरगुती गणेश भक्तांना वेध लागले आहे ते गणेशाच्या आगमनाचे. त्याचबरोबर गणेशभक्तांना चिंता सतावत आहे ती, यंदा डेकोरेशन कशाचे करायचे... कुठली थिम वापरायची... इको फ्रेंडली डेकोरेशन करताना कुठल्या गोष्टींचा वापर करायचा... गणेशभक्तांना सजावटीचे विविध पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी *जोगेश्‍वरी पुर्व येथील ‘सुप्रिमो ऍक्टीव्हीटी सेंटर’ येथे, २४ व २५ असे दोन दिवस वेदांन्त डेकोरेटर ऍण्ड इव्हेंट्‌सतफेॅ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.*
प्लास्टीक तसे थर्माकोलच्या वापरामुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने या दोन्ही गोंष्टींच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पेपरच्या तसेच फुलांच्या डेकोरेशनकडे भक्तांचा कल वाढला आहे. घरगुती गणेश भक्त दरवर्षी फुलांच्या डेकोरेशनला महत्व देतात. बाजारातही फुलांच्या रेडीमेड डेकोरेशनच्या विक्रीचे प्रमाण वाढले आहे. परंतु गौरी-गणपती तसेच अकरा दिवसांच्या गणपतीपुढील फुलांचे डेकोरेशमधील फुले दोन ते तीन दिवसांनी बदलावी लागतात. परंतु बाजारात नवीन गुलाबाची फुले आली असून त्याचे डेकोरेशन केल्यास ते तीन वर्ष चालते. यंदा या प्रदर्शनात ३ वर्ष टिकेल अशा या गुलाबाच्या फुलांच्या डेकोरेशनची संकल्पना या प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे. त्याचबरोबर फुलांचे हार, कंठी, २४ रंगांची गुलाब, फुलांची रांगोळी, आरतीचे ताट, मोदक, पुरणपोळी, मंदिराची सजावट, पुजेचे टेबल, गौरीची साडी, गौरीच्या शेजारील डेकोरेशन, गौरीचे दागिने, वेणी, गजरा आदींचा यात समावेश करण्यात आला आहे. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. मग नवीन प्रकारच्या फुलांच्या विविध सजावटी पाहण्यासाठी येताय ना.

🌹🌷💐GANPATI DECORATIONS 🌸🌺🌼🌻Contact 9870411006Vedant Decor and Events..            ...
20/08/2018

🌹🌷💐
GANPATI DECORATIONS
🌸🌺🌼🌻
Contact 9870411006
Vedant Decor and Events..


...

13/07/2018
*! शनिवारी भव्य उद्घाटन !* *जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील बिर्याणी खवैय्यासाठी ‘बिर्याणी महोत्सव’**- जोगेश्‍वरी विधानस...
06/04/2018

*! शनिवारी भव्य उद्घाटन !*


*जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील बिर्याणी खवैय्यासाठी ‘बिर्याणी महोत्सव’*

*- जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्यमंत्री यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन

* शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट प्रकारच्या बिर्याणींचा आस्वाद घेता येणार

* ७ व ८ एप्रिल असे दोन दिवस आयोजन.

*-जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड, जोगेश्‍वरी (पुर्व) येथील विजय साळस्कर उद्यानाजवळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत
*- महोत्सवात चविष्ट व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, अंडा बिर्याणी, झिंगा बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, दम बिर्याणी, काश्मिरी बिर्याणी अशा मांसाहारी व शाकाहारी बिर्याणींचे स्टॉल्स खवैय्यांसाठी मेजवानी ठरणार आहेत. जोगेश्‍वरीत एकाच छत्राखाली विविध प्रकारच्या बिर्याणींचे स्टॉल्स उभारण्यात येणार.

*-मुंबई व ठाण्यातील बिर्याणी खवैय्यांसाठी पर्वणी.

TIL Gul TIL wadi For orders contact : 9819972812
12/01/2018

TIL Gul
TIL wadi
For orders contact : 9819972812

17/10/2017

Hurry up 💃🏼💃🏼💃🏼💃🏼Taking orders Contact: +91 98199 72812                 9870411006                  9594001810
09/10/2017

Hurry up 💃🏼💃🏼💃🏼💃🏼
Taking orders
Contact: +91 98199 72812
9870411006
9594001810

Making of faral
06/10/2017

Making of faral

06/10/2017

Address

JVLR
Mumbai

Telephone

+919870411006

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shobhana Faral Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share