Asanjo Agro

Directions

Asanjo Agro We produce Alphonso Mangoes at Hedavi Ratnagiri, These Mangoes we grow without using Chemical ,Fertilizer & Pesticide.

The Pulp made out of these mangoes and serve in Glass Bottles , Shelf life of Pulp is 2 years We do Marketing from Goregaon Mumbai

*🟣 कराड - पाटण - चिपळूण मार्ग दोन महिने वाहतुकीसाठी बंद*  *🔸पाटण येथे पुलाचे काम करावयाचे असल्याने वाहतूक मार्गात बदल**प...
28/03/2026

*🟣 कराड - पाटण - चिपळूण मार्ग दोन महिने वाहतुकीसाठी बंद*
*🔸पाटण येथे पुलाचे काम करावयाचे असल्याने वाहतूक मार्गात बदल*
*पाटण :* पाटण पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई या महामार्गावर पाटण शहरातील धांडे पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम करणेचे असलेने सदर मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करुन पुलाची पुर्नबांधणी आणि बाजारपेठेतील क्रॉक्रीट रस्त्याचे काम पुर्ण करणेकरीता ६० दिवस कालावधी लागणार असलेने तोपर्यत नागरीकांची तसेच वाहनचालकांची गैरसोय होवू नये याकरीता सदर मार्गावरील वाहतूकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्या करीता पर्यायी मार्गाची उपलब्धता असलेने सदर मार्गावरील वाहतुक वळविणे आवश्यक आहे. त्याबाबतची अधिसुचना प्रसिद्ध करणेत येत आहे.
तुषार दोशी भापोसे, पोलीस अधीक्षक सातारा, यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३४ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पाटण शहरातून जाणारा कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ई वरील वाहतूक मार्गात बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणेकरीता दि. २७ मार्च २०२६ चे ००.०१ ते २७ मे २०२६ चे २३.५९ वा. पर्यत खालील अधिसुचना पारित करीत केली आहे.
*वाहतुक मार्गातील बदलाबाबत*
वाहतूक मार्गातील बदल खालीलप्रमाणे करण्यात आला आहे.
*१. कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळूणकडे जाणारी अवजड वाहतुक :-*
कराड व उंब्रज येथून सरळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन पाचवंड फाटा उंडाळे कोकरुड मलकापूर आंबा घाट संगमेश्वर वरुन चिपळूणकडे जाईल.
*२. चिपळूणकडून कराड व उंब्रजकडे येणारी अवजड वाहतुक :-*
चिपळूणवरुन संगमेश्वर आंबा घाट मलकापूर, कोकरुड, उंडाळे, पाचवड फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. ०४ वरुन कराड, उंब्रज कडे जाईल.
*३. कराड व उंब्रज बाजुकडुन चिपळूणकडे जाणारी सर्व हलकी वाहतुक :-*
कराड व उंब्रज येथुन नवारस्ता गव्हाणवाडी फाटा नेरळे गौंड येथुन कराड ते चिपळूण महार्गावरुन चिपळूणकडे जातील.
*४. चिपळूणबाजूकडून कराड उंब्रजकडे येणारी सर्व हलकी वाहतूक :-*
चिपळूणकडून येणारी वाहतुक नेरळे गौंड, गव्हाणवाडी फाटा, नंवारस्ता मार्गे कराड व उंब्रजकडे जातील.
तरी ही वाहतूक ज्या ज्या ठिकाणावरुन वळविण्यात आली आहे. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वाहतूक मार्गात केलेल्या बदलांबाबत सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे असे आवाहन
भापोसे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.
*🔸चिपळूण वृत*

सुवर्ण संधी, सुवर्ण संधी,तब्बल आठ वर्षांनंतर ....मराठी भाषेत ...पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरुजी व्हॉटस् ॲप 9850352745 ह्...
01/03/2026

सुवर्ण संधी, सुवर्ण संधी,तब्बल आठ वर्षांनंतर ....मराठी भाषेत ...पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरुजी व्हॉटस् ॲप 9850352745 ह्यांचे प्रत्यक्ष वाणीतून......... उपस्थितीत..
दिनांक 23, 24, 25, 26 एप्रिल 2026 ह्या तारखांना चार दिवसांचे निवासी शिबिर ........
दिनांक 27 एप्रिल 2026 ला शिवार फेरी......
श्री साई बाबा संस्थान, श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा तहसिल राहाता जी अहील्यानगर ( पूर्वाश्रमीचा अहमदनगर जिल्हा)
येथे ,श्री साई बाबांच्या आशीर्वादाने, व शिर्डी साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचे सहकार्याने,....... आयोजित केलेले आहे..!

मुख्य विषय.....
काय आहे ही सुभाष पाळेकर कृषी? ती इतर कृषी तंत्रज्ञाना पेक्षा कशी वेगळी आहे ? ती, कशी जागतिक तापमान वाढ व हवामान बदल रोखणारी, शेतकऱ्यांच्या व बेरोजगार युवकांच्या आत्महत्यांना रोखणारी तसेच भारताची अन्न सुरक्षा करणारी आहे ?
ज्या तंत्र ज्ञान मध्ये बिजामृत जीवामृत घन जीवामृत आच्छादन वाफसा व आंतर पिकांची अधिकतम विविधता....हे तंत्र आहेत, त्या तंत्रज्ञानाचे नांव आहे.....सुभाष पाळेकर कृषी.....हे सत्य आहे की सुभाष पाळेकर कृषी ही नैसर्गिक शेती नाही आहे. कारण नैसर्गीक शेती चे एकही शेत जगात कुठेही अस्तित्वात नाही. जे सुभाष पाळेकर कृषी ला नैसर्गिक शेती म्हणतात ते चक्क खोटे बोलून देशाला भ्रमित करीत आहेत, संविधानाची ऐसी तैसी करीत आहेत.. कसे? ह्याची वैज्ञानिक मांडणी. काय आहे ही सुभाष पाळेकर कृषी? व ती कशी करावी? ह्यावर संपूर्ण विस्तार पूर्वक शिकविले जाईल
हरित क्रांती काळाची गरज होती, पण ती आज तमाम सजीव सृष्टी चे विनाशाला कारणीभूत ठरत आहे व देशाला अन्न उत्पादनात परावलंबी बनवत आहे, कसे ? हरित क्रांती ही क्रांती नसून भ्रांती बनलेली आहे, कसे ?
रासायनिक शेती, गो आधारित शेती, सेंद्रिय शेती, वैदिक शेती, योगिक शेती व इतर कृषी तंत्र ज्ञान कसे शंभर टक्के विदेशी असून ते जागतिक तापमान वाढविणारे व हवामानात घातक बदल घडवून आणणारे, जमिनीची सुपीकता नष्ट करणारे, पिकांचा उत्पादन खर्च वाढवून शेतकरयांना कायम कधीही न फेडता येणाऱ्या कर्जाचे डोंगराखाली पिचून त्यांना आत्महत्या करायला बाध्य करणारे किंवा गाव सोडून शहराकडे स्थलांतर करायला बाद्य करणारे एक विदेशी षडयंत्र आहे? ह्याची सम्पूर्ण वैज्ञानिक मांडणी केली जाईल...
सुभाष पाळेकर कृषी तंत्राने एका देशी गोमाता पासून कोणत्याही रासायनिक खता शिवाय, शेणखता शिवाय, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खता शिवाय, अन्य कोणत्याही मानव निर्मित खता शिवाय, कोणत्याही विषारी कीटक नाशक शिवाय व बुरशीनाशके शिवाय, फक्त दहा टक्के पाण्यात, देशी बियाणे किंवा सरळ वाण straight line variety किंवा सुधारित बियाणे improved seeds वापरून, कमीत कमी उत्पादन खर्चात, उत्पन्नात कोणतीही घट न होता, कर्क रोग मधुमेह हृदय रोग लठ्पणा, उच्च रक्तदाब, संधिवात, श्वसन विकार ह्या आजारापासून मानवी शरीराला दूर ठेवणारे विषमुक्त अल्क धर्मि alkaline ग्लूटेन मुक्त तंतू पदार्थांनी समृद्ध पोषणमूल्यं समृद्ध औषधी शुद्ध शाकाहारी भोजन उपलब्ध करून देणारी आहे ? कसे? संपूर्ण वैज्ञानिक मांडणी करण्यात येईल. ..,

सुभाष पाळेकर कृषी ह्या शंभर टक्के अस्सल भारतीय स्वदेशी तंत्राने सर्वच कोरडवाहू व सिंचनाची पिके जसे तूर, सोयाबीन,भात, कापूस, मूग उडीद, मका .....ज्वारी, बाजरी, नाचणी, भादली,वरी, वरई, कोराळे, कोदो, बार्ती, राजगिरा ही सर्व मिल्लेटस पिके.....करडी जवस तीळ कोराळे भुईमुग मोहरी सुर्यफुल सोयाबीन ही तेलवर्गिय पिके... नारळ सुपारी जायफळ विलायची दालचिनी लवंग मिरी खाण्याचे पान कॉफी कोको केळी शेवगा काजू फणस हापूस आंबा फालसा भात ही कोंकणातील पिके... धान गहू हरभरा वाटाणा हुलगा मटकी मेथी धने कांदा लसूण बटाटे पपई संत्रा मोसंबी लिंबू डाळिंब अंजीर द्राक्ष आंबा सीताफळ फणस चिकू सफरचंद बदाम पिस्ता खजूर ही उर्वरित महाराष्ट्रातून पिके... कशी घ्यावी ........... विस्ताराने शिकविले जाईल.
एक एकर पाळेकर अन्न जंगल पंच स्तरीय फळबाग Pakekar Food Forest Five Layer Orchard मध्ये शेतकरी कुटुंबाचे आर्थिक स्वावलंबन व भोजन स्वावलंबन कसे साधावे ..... ? विस्ताराने शिकविले जाईल.
कर्ज मुक्त, चिंता मुक्त आनंदी आध्यात्मिक जीवन कसे जगावे व संपूर्ण स्वदेशी चे माध्यमातूनच देश आत्मनिर्भर कसा बनवावा.... संपूर्ण पृथ्वी वरील मानव समाजा सहित् संपूर्ण सजीव सृष्टी नष्ट करण्याकडे वेगाने नेणारी जागतिक तापमान वाढ व अत्यंत घातक हवामान बदल global warming and climate change व कृत्रिम बुद्धिमत्ता artificial intelligence ह्या मानवी बौध्दीक आतंक वादा द्वारे अती विद्वांनांनी घडवून आणलेल्या भस्मासुराना कसे रोखावे,... .. शेतकरी व बेकार युवकांच्या आत्महत्या कशा रोखाव्या.....विषमुक्त शेतमालाची प्रक्रिया घरीच करून ते विषमुक्त अन्न पदार्थ कोणत्याही मध्यस्थ दलाला शिवाय, जागतिक व्यापार संघटनेच्या कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय, प्रचलित लुटारू बाजार नियंत्रण व्यवस्था चे कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय व जागतिक आयात निर्यात कर युद्ध tarrif war ला टाळून सरळ ग्राहकांना विक्री करणारी आपली स्वतंत्र उत्पादक शेतकरी समूह ते सरळ ग्राहक समूह अशी विक्री व्यवस्था कशी उभी करावी, ह्या विषयावर ......फक्त मायबोली मराठी भाषेत.....
आयोजित करण्यात आलेले आहे.

प्रवेश फी...
प्रती व्यक्ती चार दिवसांची एकूण फी नॉन ऐसी रूम साठी 1250 रुपये , व वातानुकूलित ए सी रूम साठी प्रती व्यक्ती चार दिवसांची 1550 येणारे पांचशे लोकं गृहीत धरले तर होते. परंतू प्रशिक्षणार्थींची संख्या एक हजार झाली तर त्यातून फी वजा होऊन प्रवेश फी आणखी कमी होईल.जर प्रशिक्षणार्थी ची संख्या दोन हजार झाली तर प्रवेश फी आणखी घटून कमी राहील..
असे झाले तर दिनांक 23 एप्रिल ला नांव नोंदणीचे वेळी घेतलेले अतिरिक्त पैसे परत केले जातील.
ह्या प्रवेश फी मध्ये निवास व्यवस्था, हॉल भाडे, हॉल व्यवस्थापन, वीज,कणाद, खुर्च्या, कुलर् 20, फ्लेक्स , साऊंड सिस्टीम, लाईट, बोर्ड, स्टेज, स्क्रीन, लाईव्ह कव्हरेज ,प्रचार, इतर आनुषंगिक खर्च, आणि.....डॉ सुभाष पाळेकर गुरुजी नी लिहिलेले अत्याधुनिक मराठी गाईड पुस्तक ....ह्या सर्व खर्चाचा समावेश आहे.
चार दिवसांचे मध्यान्ह भोजन, रात्र कालीन भोजन श्री साई बाबांचा पवित्र प्रसाद चें रुपात आपण सर्व प्रशिक्षणार्थी घेणार आहोत. चहा दोन रुपये व नाष्टा फक्त पांच रुपये प्लेट प्रमाणे श्री साई बाबा संस्थान चे वतीने उपलब्ध आहे, आपल्या आवडी प्रमाणे आपण ते स्वतः विकत घेणार आहात किंवा ते आवडत नसेल तर तेथेच खाजगी नाश्ता विक्री स्टॉल आहेत तेथून ते आपण घेऊ शकता.
प्रवेश फी मध्ये कोणकोणता खर्च समाविष्ट आहे ह्याचा संपूर्ण तपशील शिबिरात आपणा सर्वांना मांडण्यात येईल, पूर्ण पारदर्शकता राहील.
जर संख्या वाढली नाही तर दिनांक 22 एप्रिल सायंकाळ पावेतो किंवा 23 एप्रिल 2026 सकाळीं प्रत्यक्ष नोंदणी करताना वरील जास्तीचे पैसे भरावे लागणार आहे, किंवा संख्या वाढली तर तुम्हाला तूम्ही भरलेले जास्तीचे पैसे परत मिळणार आहेत. अजिबात चिंता नको. तेव्हा ताबडतोप प्रती व्यक्ती चार दिवसांची एकूण प्रवेश फी पाठवाववी व आपली जागा आरक्षित करावी.
ह्या फी मध्ये पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरुजी नी लिहिलेले अत्याधुनिक पुस्तक गाईड सुध्दा समाविष्ट आहे, जेणे करुन तुम्ही रोज ते पुस्तक वाचून ते सुभाष पाळेकर कृषी तंत्र अमलात आणताना अजिबात चूक होणार नाही, घरच्या लोकांना वाचायला मिळेल, गावातील, तरुण शेतकरयांना वाचायला मिळेल. सहा दिवस शिबिर ऐकताना आपण बरेच विसरतो, आठवत नाही, मग चुका करतो, त्यामुळे नुकसान होते, आंदोलन बदनाम होते. परंतू जवळ ही गाईड असताना दहा वेळा वाचता येते, चुका होत नाही, परिणाम मिळतो.
बाकी पुस्तकं मिळविण्या साठी संपर्क साधावा..अमोल पाळेकर 9881646930, अमित पाळेकर 9673162240
शिबिरात डॉ सुभाष पाळेकर गुरुजी नी लिहीलेली सर्व आधुनिक मराठी हिंदी इंग्रजी पुस्तके स्टॉल वर विक्रीला उपलब्ध राहतील.
नक्की किती फी होईल हे आपल्याला 22 मार्च पावेतो कळेल कारण आपण 23 मार्च 2026 पासून प्रवेश घेणे बंद करणार आहोत.
तेव्हा आपण लगेच प्रती व्यक्ती सहा दिवसांची एडवान्स फी खालील बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्स्फर करून पाठवावी व बँक डिटेल्स चा स्क्रीन शौट shot व आपला पत्ता व्हॉटस् ॲप नंबर पाठवावा, शिबिरात येताना हे बँक डिटेल्स चे कागद पत्र आधार कार्ड आठवणीने आणावे , म्हणजे ओळख पटून ताबडतोप प्रवेश मिळणे सोईचे होईल..
आपण फी मनी ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट ने सुध्दा श्री शशिकांत आगवान मोबाईल नंबर 9420309000 ह्यांना फोन करून त्यांनी दिलेल्या त्यांच्या पत्त्यावर पाठवू शकता.
ऑनलाइन पैसे भरण्यासाठी बँक खाते ....
Bank Account...
Shashikant Shivaji Agwan
Current Account No.
1644102000001644
IFSC code..IBKL0001644
IDBI Bank, Kopargaon Branch, Dt Ahilyanagar

UPI No 9420509000
UPI ID ..
9420509000@pthdfc

शिबिराची वेळ...
आपण दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी सायंकाळ पावेतो किंवा रात्री बारा वाजेपर्यंत साईबाबा संस्थान मंदिरात पोहोचणे आवश्यक आहे.
परतीचा प्रवास दिनांक 26 एप्रिल सायंकाळ सहा नंतर सुरू करता येईल.
,शिवार फेरी चा प्रती व्यक्ती किती खर्च येईल हे लवकरच जाहीर केले जाईल

शिबिर रोज सकाळी 8.30 ते सायंकाळी 8.00 पावेतो चालेल. सकाळी नाश्ता करून 8.15 ला प्रशिक्षण हॉल मध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. मध्ये सकाळी 10.30 व सायंकाळी 16.30 पंधरा मिनिटांचा जल पान अवकाश, दुपारी 12.30 ते 14.00 मध्यान्ह काळी भोजन , रात्री 20.00 रात्र कालीन भोजन अवकाश राहील.
रोज दुपारचे भोजन व रात्रीचे भोजन श्री साई बाबा संस्थान मंदिरात होणारा महाप्रसाद आपण सर्व घेणार आहोत. सकाळचा नाश्ता मंदिर परिसरात आपल्या आवडी प्रमाणे आपल्या पैशाने घायचा आहे. त्याचे शुल्क मंदीर व्यवस्थापन व्दारा मिळणाऱ्या नाश्ता प्रती व्यक्ती खर्च फक्त पांच रुपये राहील. ज्यांना आपापल्या आवडीचा नाष्टा घ्यायचा आहे त्यांनी तेथेच हॉटेल मधून घ्यायचा आहे.
मंदिरात निवासाची व्यवस्था भरपूर आहे. वातानुकूलित खोली Air conditioning room भाडे तीन कॉट चे प्रती व्यक्ती प्रती दिवस 600 रुपये आहे. त्यात दोन बेड जास्तीचे सामावून घेण्याची परवानगी आहेः त्याचे प्रती जास्तीचे बेड 50 रुपये आहे.
ज्या खोल्या वातानुकूलित नाही आहेत त्या नॉन ऐसी non air conditioning एका खोलीचे एका दिवसांचे तीन कॉट चे 250 रुपये आहेत. त्यात सुध्दा दोन बेड जास्तीचे सामावून घेण्याची परवानगी आहे, त्या प्रती जास्तीचे बेड भाडे 50 रुपये आहे.
ह्या खोल्यांचे आगाऊ आरक्षण करावे लागणार आहे . लग्न हंगाम असल्यामुळें वेळेवर खोली मिळणे अवघड होते. म्हणून आजच प्रवेश फी पाठवून खोली बुक करावी. तसेच ट्रेन चे रिझर्व्हेशन कन्फर्म सुध्दा आज उद्या परवा करून घ्या. प्रवासाचे दिवसापासून दोन महिन्यांचे आधी ट्रेन रिझर्व्हेशन कन्फर्म होते. नंतर वेटींग चालू होते. कन्फर्म होण्याची शक्यता नाही.
शिर्डी येथे येण्यासाठी कोकणातून बस ने किंवा ट्रेन ने मुम्बई व नंतर मुंबई वरून शिर्डी बस ने.
विदर्भातून , दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दक्षिण गुजरात मधून व खानदेश मधून येण्यासाठी ट्रेन ने मनमाड जंक्शन , तेथून दोन तास बस ने शिर्डी..खूप बसेस आहेत.
मराठवाड्यातून, तेलंगणा मधून येण्यासाठी ट्रेन ने छत्रपती संभाजी नगर, तेथून बस ने शिर्डी.
कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर व उत्तर कर्नाटकातून ट्रेन ने अहील्यानगर ( पूर्वाश्रमीचे अहमदनगर) रेल्वे स्टेशन किंवा कोपरगांव रेल्वे स्टेशन, तेथून बस ने शिर्डी.
संपर्क साधावा...
श्री शशिकांत आगवान शिर्डी 9420309000, श्री वाल्मीक अण्णा कातकिडे शिर्डी 9423149090,
श्री महेश पवार ठाणे 9820676274, श्री अमोल पाळेकर 9881646930 अमरावती , श्री अमित पाळेकर अमरावती 9673162240,श्री अमोघ गुरावे शिर्डी 9850892852, श्री संजय डांगे शिर्डी 9604573374, श्री प्रमोद ठाकर पुणे 9890307595, श्री कालुराम भूमकर तात्या पुणे 9309926252,, श्री हितेश पटेल नाशिक 9823290969,श्री ज्ञानेश्वर रेवगडे नाशिक 9763796874, श्री मधुकर पिसाळ बापू बारामती 9096575951,श्री गोरखनाथ सावंत बारामती 9112254339 , श्री मिलिंद सावंत बारामती 9011617720
आपणास विनम्र प्रार्थना आहे की ही पोस्ट सर्वत्र सोशल मीडिया चे सर्व ग्रुप वर, इतरत्र फॉरवर्ड म्हणजे हस्तांतरित करावी

26/02/2026

*📢अत्यंत महत्त्वाची सूचना*


*रुग्ण हक्क परिषद मुंबई प्रदेश*
संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण

1) हिंदुजा हॉस्पिटल
2) कोकिलाबेन हॉस्पिटल
3) जसलोक हॉस्पिटल
4) दि. बॉम्बे हॉस्पिटल
5) लीलावती हॉस्पिटल
6) ब्रीच कँडी हॉस्पिटल
7) केईएम हॉस्पिटल
8) टाटा हॉस्पिटल
9) नानावटी हॉस्पिटल
10) दि. बांद्रा होली फॅमिली हॉस्पिटल
11) हिरानंदानी हॉस्पिटल
12) होली स्पिरिट हॉस्पिटल

या किंवा अश्या महागड्या पंचतारांकित चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, गरीब रुग्णांचे सर्व बिल माफ करून दिले जाईल. *यासाठी संपर्क - सौ. वीणा सोनार, दादर, मुंबई - 400028 केव्हाही संपर्क साधा. मो.* 7028982041

*आवश्यक कागदपत्रे-*
1) 2 फोटो
2) आधार कार्ड
3) रेशन कार्ड
4) उत्पन्नाचा दाखला
5) हॉस्पिटलचे इस्टिमेट
6) रोग निदान झाल्याचे रिपोर्ट

*🙏🙏कृपया ही पोष्ट जास्तीत जास्त ग्रुप वर शेयर करून आपल्या समाज बांधवांपर्यंत पोहचवावी ही विनंती.*

*धन्यवाद*

🙏 कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत हवी असल्यास
खालील ट्रस्टशी संपर्क साधा...

🙏सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे हाऊस, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई 400 001 कॉल: 022-66658282

🙏रिलायन्स फाउंडेशन (पूर्वी अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट) 222 मेकर चेंबर्स IV, 3रा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई - 400021 कॉल करा: 022-44770000, 022-30325000

🙏अमिरीलाल घेलाभाई चॅरिटेबल ट्रस्ट 71, गीतांजली, 73/75, वाळकेश्वर रोड, मुंबई - 400006

🙏आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट C/o Radium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: 022-26358290 101, रायगड दर्शन, इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड, अंधेरी (w) मुंबई 400 053

🙏अस्पी चॅरिटेबल ट्रस्ट C/o अमेरिकन स्प्रिंग अँड प्रेसिंग वर्क्स प्रा. Ltd P.O. बॉक्स क्र. 7602, आदर्श गृहनिर्माण संस्था. रोड, मालाड (प), मुंबई ४०० ०६४ ,

🙏ऑरेड चॅरिटेबल ट्रस्ट 1-बी-1 गिरीराज, अल्टामाउंट रोड मुंबई 400 026, कॉल करा: 022-23821452, 022-24926721

🙏B. अरुणकुमार अँड कंपनी 1616, प्रसाद चेंबर्स, ऑपेरा हाऊस, मुंबई - 400004

🙏बी डी बांगुर ट्रस्ट C/o कार्बन एव्हरफ्लो लि. बखावर, दुसरा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400021

🙏बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट (बीसीपीटी) 5 वा मजला रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट, मुंबई 400021, कॉल करा: 022-22845928 / 022-22836672

🙏बुर्हानी फाउंडेशन 276 डॉ. डी.एन. रोड लॉरेन्स आणि मेयो हाऊस फोर्ट मुंबई-400001

🙏शताब्दी सेवा ट्रस्ट सेंचुरी बाजार, वरळी, मुंबई - 400025

🙏सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट श्रेयस चेंबर्स, तळमजला, 175-डॉ. डी.एन. रोड, फोर्ट, मुंबई - 400 001

🙏मुख्यमंत्री मदत निधी, महाराष्ट्र शासन मंत्रालय, सहावा मजला नरिमन पॉइंट, मुंबई - ४००२०

🙏श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट प्रभादेवी, मुंबई - ४०० ०२८, दूरध्वनी. ०२२-२४३७३६२६ : वैद्यकीय जाहिरात फॉर्म वेबवर उपलब्ध आहे.
कृपया तपशीलांसाठी त्यांची वेबसाइट पहा.

🙏दामोदर आनंदजी चॅरिटी ट्रस्ट 66, वाजू कोटक मार्ग, G.P.O जवळ, मुंबई -400001

🙏डायमंड ज्युबली ट्रस्ट आगा हॉल, नेस्बिट रोड, समोर. सेंट मेरी हायस्कूल मुंबई 400010, कॉल करा: 022-23775294, 022-23778923

🙏धर्म विजय ट्रस्ट C/O किलाचंद देवचंद अँड कंपनी न्यू ग्रेट इन्शुरन्स भवन, 7, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400020

🙏धरमदास त्रिकमदास कपूरवाला 46, रिज रोड, रेखा क्रमांक 2, 4था मजला, मुंबई - 400006

🙏धीरुभाई अंबानी फाउंडेशन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स सेंटर, 19, वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई 400 038. दूरध्वनी : 022-30327000

🙏धिरजलाल टॉकचंद चॅरिटेबल ट्रस्ट शैलेश निवास, सुभाष लेन दफ्तरी रोड, मालाड (पू), मुंबई - 400097

🙏धिरजलाल मोरारजी अजमेरा चॅरिटी ट्रस्ट 37 - ए, सारंग स्ट्रीट, मुंबई - 400003

🙏दीपचंद गार्डी चॅरिटेबल ट्रस्ट उषा किरण, दुसरा मजला, अल्टामाउंट रोड, मुंबई - ४००००६

🙏दिवालीबेन मोहनलाल चॅरिटेबल ट्रस्ट खटाऊ हवेली, पहिला मजला, 95-K. ओमेर पार्क, भुलाभाई देसाई रोड, मुंबई ४०० ०२६

🙏एकता चॅरिटेबल ट्रस्ट 4/444, पंचरत्न, ऑपेरा हाऊस, मुंबई -400004

🙏एसके चॅरिटेबल ट्रस्ट C/O कॅप्रिहन्स इंडिया लि., शिवसागर इस्टेट, 'डी' ब्लॉक, दुसरा मजला, डॉ. ए.बी. रोड, वरळी, मुंबई - 400018

🙏एक्सेल प्रोसेस प्रा. लि. चॅरिटेबल ट्रस्ट 117/118, मथुरदास वासनजी रोड, चकाला, अंधेरी (पू), मुंबई - 400093

🙏फजलभॉय चॅरिटेबल ट्रस्ट लिबर्टी सिनेमाजवळ, मरीन लाईन्स, मुंबई -४००२०

🙏गाला फाउंडेशन वाकोला म्युनिसिपल मार्केटच्या मागे, नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (ई) मुंबई

🙏गरवारे फाउंडेशन ट्रस्ट चौपाटी चेंबर्स, मुंबई - 400007

🙏गोकाक फाउंडेशन फोर्ब्स बिल्डीजी., फोर्ब्स स्ट्रीट, मुंबई - 400023

🙏गुडलास नेरोलॅक पेंट्स लि. (ट्रस्ट) नेरोलॅक हाउस, ए.जी. कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई - 400013

🙏गोविंद दत्तात्रय गोखले चॅरिटेबल ट्रस्ट कल्पतरू हेरिटेज, 5 वा मजला, 129, M.G. रोड मुंबई 400 023, कॉल करा: 022-22673831

🙏हरेंद्र दवे मेमोरियल ट्रस्ट C/O जन्मभूमी, 3रा मजला, जन्मभूमी मार्ग मुंबई 400 001

🙏हेल्पिंग हँड चॅरिटेबल ट्रस्ट 3, विदर्भ सम्राट को-ऑप Hsg. सोसायटी 93-सी, व्ही.पी.रोड, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई - 400 056 दूरध्वनी: 022-6147448

🙏हिरानंदानी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ऑलिंपिया, सेंट्रल एव्हेन्यू, हिरानंदानी बिझनेस पार्क पवई, मुंबई 400076

🙏हर्डिलिया चॅरिटेबल फाउंडेशन एअर इंडिया बिल्डिंग, 13वा मजला नरिमन पॉइंट मुंबई 400 031, कॉल करा: 022-22024224

🙏हिराचंद गोवर्धनदास 222, मेकर चेंबर्स 1V 3रा मजला, नरिमन पॉइंट मुंबई 400 021

🙏H. एम. मेहता चॅरिटी ट्रस्ट मेहता हाऊस, 4 वा मजला, अपोलो स्ट्रीट, खुशरू दुभाष मार्ग, मुंबई - 400001

🙏H. S. C. ट्रस्ट रेडी मनी मॅन्शन, वीर नरिमन रोड, मुंबई - 400023

🙏जमनालाल बजाज फाउंडेशन बजाज भवन 2रा मजला, जमनालाल बजाज मार्ग, 226 नरिमन पॉइंट, मुंबई 400 021, कॉल करा: 022-22023626

💝 उपर सांगते सर्व जरुरतमंद आणि गरीब कुटुंबांना मेडीकली मदत करते

डायलिसिस @ मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात फक्त 200/- मध्ये करता येते. एकूण 22 डायलिसिस मशिन्स बसवण्यात आल्या. कृपया. हे fwd करा जेणेकरून इतरांना फायदा होईल. धन्यवाद.
कृपया तुमच्या ग्रुपमध्ये पास करा हा सर्व डायलिसिस रुग्णांसाठी उपयुक्त संदेश आहे
प्राप्त झाल्याप्रमाणे फॉरवर्ड केले.. 👆🏼☝🙏

20/02/2026
सुवर्ण संधी, सुवर्ण संधी,तब्बल आठ वर्षांनंतर ....मराठी भाषेत ...पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरुजी व्हॉटस् ॲप 9850352745 ह्...
17/02/2026

सुवर्ण संधी, सुवर्ण संधी,तब्बल आठ वर्षांनंतर ....मराठी भाषेत ...पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरुजी व्हॉटस् ॲप 9850352745 ह्यांचे प्रत्यक्ष वाणीतून......... उपस्थितीत..
दिनांक 21, 22, 23, 24, 25, 26 एप्रिल 2026 ह्या तारखांना सहा दिवसांचे निवासी शिबिर ........
श्री साई बाबा संस्थान, श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा तहसिल राहाता जी अहील्यानगर ( पूर्वाश्रमीचा अहमदनगर जिल्हा)
येथे ,श्री साई बाबांच्या आशीर्वादाने, व शिर्डी साईबाबा मंदिर व्यवस्थापनाचे सहकार्याने,....... आयोजित केलेले आहे..!

मुख्य विषय.....
काय आहे ही सुभाष पाळेकर कृषी? ती इतर कृषी तंत्रज्ञाना पेक्षा कशी वेगळी आहे ? ती, कशी जागतिक तापमान वाढ व हवामान बदल रोखणारी, शेतकऱ्यांच्या व बेरोजगार युवकांच्या आत्महत्यांना रोखणारी तसेच भारताची अन्न सुरक्षा करणारी आहे ? सुभाष पाळेकर कृषी ही नैसर्गिक शेती नाही आहे,कारण नैसर्गीक शेती चे एकही शेत जगात कुठेही अस्तित्वात नाही,जे सुभाष पाळेकर कृषी ला नैसर्गिक शेती म्हणतात ते चक्क खोटे बोलून देशाला भ्रमित करीत आहेत, संविधानाची ऐसी तैसी करीत आहेत..ह्याची वैज्ञानिक मांडणी. हरित क्रांती काळाची गरज होती, पण ती आज तमाम सजीव सृष्टी चे विनाशाला कारणीभूत ठरत आहे व देशाला अन्न उत्पादनात परावलंबी बनवत आहे, कसे ? हरित क्रांती ही क्रांती नसून भ्रांती बनलेली आहे, कसे ? रासायनिक शेती, गो आधारित शेती, सेंद्रिय शेती, वैदिक शेती, योगिक शेती व इतर कृषी तंत्र ज्ञान कसे शंभर टक्के विदेशी असून ते जागतिक तापमान वाढविणारे व हवामानात घातक बदल घडवून आणणारे, जमिनीची सुपीकता नष्ट करणारे, पिकांचा उत्पादन खर्च वाढवून शेतकरयांना कायम कधीही न फेडता येणाऱ्या कर्जाचे डोंगराखाली पिचून त्यांना आत्महत्या करायला बाध्य करणारे किंवा गाव सोडून शहराकडे स्थलांतर करायला बाद्य करणारे एक विदेशी षडयंत्र आहे? ह्याची सम्पूर्ण वैज्ञानिक मांडणी केली जाईल...सुभाष पाळेकर कृषी तंत्राने एका देशी गोमाता पासून कोणत्याही रासायनिक खता शिवाय, शेणखता शिवाय, कंपोस्ट खत किंवा गांडूळ खता शिवाय, अन्य कोणत्याही मानव निर्मित खता शिवाय, कोणत्याही विषारी कीटक नाशक शिवाय व बुरशीनाशके शिवाय, फक्त दहा टक्के पाण्यात, देशी बियाणे किंवा सरळ वाण straight line variety किंवा सुधारित बियाणे improved seeds वापरून, कमीत कमी उत्पादन खर्चात, उत्पन्नात कोणतीही घट न होता, कर्क रोग मधुमेह हृदय रोग लठ्पणा, उच्च रक्तदाब, संधिवात, श्वसन विकार ह्या आजारापासून मानवी शरीराला दूर ठेवणारे विषमुक्त अल्क धर्मि alkaline ग्लूटेन मुक्त तंतू पदार्थांनी समृद्ध पोषणमूल्यं समृद्ध औषधी शुद्ध शाकाहारी भोजन उपलब्ध करून देणारी आहे ? कसे? संपूर्ण वैज्ञानिक मांडणी करण्यात येईल. .., सुभाष पाळेकर कृषी ह्या शंभर टक्के अस्सल भारतीय स्वदेशी तंत्राने सर्वच कोरडवाहू व सिंचनाची पिके जसे तूर, भात, कापूस, मूग उडीद, मका .....ज्वारी बाजरी, नाचणी, भादली,वरी, वरई, कोराळे, कोदो, बार्ती, राजगिरा ही सर्व मिल्लेटस पिके.....करडी जवस तीळ कोराळे भुईमुग मोहरी सुर्यफुल सोयाबीन ही तेलवर्गिय पिके... नारळ सुपारी जायफळ विलायची दालचिनी लवंग मिरी खाण्याचे पान कॉफी कोको केळी शेवगा काजू फणस हापूस आंबा फालसा भात ही कोंकणातील पिके... धान गहू हरभरा वाटाणा हुलगा मटकी मेथी धने कांदा लसूण बटाटे पपई संत्रा मोसंबी लिंबू डाळिंब अंजीर द्राक्ष आंबा सीताफळ फणस चिकू सफरचंद बदाम पिस्ता खजूर ही उर्वरित महाराष्ट्रातून पिके... कशी घ्यावी ........... एक एकर पाळेकर अन्न जंगल पंच स्तरीय फळबाग Pakekar Food Forest Five Layer Orchard मध्ये शेतकरी कुटुंबाचे आर्थिक स्वावलंबन व भोजन स्वावलंबन कसे साधावे ..... व कर्ज मुक्त, चिंता मुक्त आनंदी आध्यात्मिक जीवन कसे जगावे व संपूर्ण स्वदेशी चे माध्यमातूनच देश आत्मनिर्भर कसा बनवावा.... संपूर्ण पृथ्वी वरील मानव समाजा सहित् संपूर्ण सजीव सृष्टी नष्ट करण्याकडे वेगाने नेणारी जागतिक तापमान वाढ व अत्यंत घातक हवामान बदल global warming and climate change व कृत्रिम बुद्धिमत्ता artificial intelligence ह्या मानवी बौध्दीक आतंक वादा द्वारे अती विद्वांनांनी घडवून आणलेल्या भस्मासुराना कसे रोखावे,... .. शेतकरी व बेकार युवकांच्या आत्महत्या कशा रोखाव्या.....विषमुक्त शेतमालाची प्रक्रिया घरीच करून ते विषमुक्त अन्न पदार्थ कोणत्याही मध्यस्थ दलाला शिवाय, जागतिक व्यापार संघटनेच्या कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय, प्रचलित लुटारू बाजार नियंत्रण व्यवस्था चे कोणत्याही हस्तक्षेपा शिवाय व जागतिक आयात निर्यात कर युद्ध tarrif war ला टाळून सरळ ग्राहकांना विक्री करणारी आपली स्वतंत्र उत्पादक शेतकरी समूह ते सरळ ग्राहक समूह अशी विक्री व्यवस्था कशी उभी करावी, ह्या विषयावर ......फक्त मायबोली मराठी भाषेत.....
आयोजित करण्यात आलेले आहे.

प्रवेश फी...
प्रती व्यक्ती सहा दिवसांची एकूण फी साधारणतः 2000 रुपये येणारे पांचशे लोकं गृहीत धरले तर होते. परंतू प्रशिक्षणार्थींची संख्या एक हजार झाली तर त्यातून पाचशे रुपये वजा होऊन प्रवेश फी 1500 रुपये होईल.जर प्रशिक्षणार्थी ची संख्या दोन हजार झाली तर प्रवेश फी आणखी घटून 1200 रुपये राहील..
प्रवेश फी मध्ये कोणकोणता खर्च समाविष्ट आहे ह्याचा संपूर्ण तपशील शिबिरात आपणा सर्वांना मांडण्यात येईल, पूर्ण पारदर्शकता राहील.
जर संख्या वाढली नाही तर दिनांक 20 एप्रिल सायंकाळ पावेतो किंवा 21 एप्रिल 2026 सकाळीं प्रत्यक्ष नोंदणी करताना वरील जास्तीचे पैसे भरावे लागणार आहे, किंवा संख्या वाढली तर तुम्हाला तूम्ही भरलेले जास्तीचे पैसे परत मिळणार आहेत. अजिबात चिंता नको. तेव्हा ताबडतोप प्रती व्यक्ती सहा दिवसांची एकूण प्रवेश फी 1500 रुपये पाठवावे व आपली जागा आरक्षित करावी.
ह्या फी मध्ये पद्मश्री डॉ सुभाष पाळेकर गुरुजी नी लिहिलेले अत्याधुनिक पुस्तक गाईड सुध्दा समाविष्ट आहे, जेणे करुन तुम्ही रोज ते पुस्तक वाचून ते सुभाष पाळेकर कृषी तंत्र अमलात आणताना अजिबात चूक होणार नाही, घरच्या लोकांना वाचायला मिळेल, गावातील, तरुण शेतकरयांना वाचायला मिळेल. सहा दिवस शिबिर ऐकताना आपण बरेच विसरतो, आठवत नाही, मग चुका करतो, त्यामुळे नुकसान होते, आंदोलन बदनाम होते. परंतू जवळ ही गाईड असताना दहा वेळा वाचता येते, चुका होत नाही, परिणाम मिळतो.
बाकी पुस्तकं मिळविण्या साठी संपर्क साधावा..अमोल पाळेकर 9881646930, अमित पाळेकर 9673162240
शिबिरात डॉ सुभाष पाळेकर गुरुजी नी लिहीलेली सर्व आधुनिक मराठी हिंदी इंग्रजी पुस्तके स्टॉल वर विक्रीला उपलब्ध राहतील.
नक्की किती फी होईल हे आपल्याला 20 मार्च पावेतो कळेल कारण आपण 21 मार्च 2026 पासून प्रवेश देणे बंद करणार आहोत.
तेव्हा आपण लगेच प्रती व्यक्ती सहा दिवसांची एडवान्स फी 1500 रुपये खालील बँक खात्यावर ऑनलाइन ट्रान्स्फर करून पाठवावी व बँक डिटेल्स चा स्क्रीन शौट shot व आपला पत्ता व्हॉटस् ॲप नंबर पाठवावा, शिबिरात येताना हे बँक डिटेल्स चे कागद पत्र आधार कार्ड आठवणीने आणावे , म्हणजे ओळख पटून ताबडतोप प्रवेश मिळणे सोईचे होईल..
आपण फी मनी ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट ने सुध्दा श्री शशिकांत आगवान मोबाईल नंबर 9420309000 ह्यांना फोन करून त्यांनी दिलेल्या त्यांच्या पत्त्यावर पाठवू शकता.
ऑनलाइन पैसे भरण्यासाठी बँक खाते ....
Bank Account...
Shashikant Shivaji Agwan
Current Account No.
1644102000001644
IFSC code..IBKL0001644
IDBI Bank, Kopargaon Branch, Dt Ahilyanagar

UPI No 9420509000
UPI ID ..
9420509000@pthdfc

शिबिराची वेळ...
आपण दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळ पावेतो किंवा रात्री बारा वाजेपर्यंत साईबाबा संस्थान मंदिरात पोहोचणे आवश्यक आहे.
परतीचा प्रवास दिनांक 26 एप्रिल सायंकाळ सहा नंतर सुरू करता येईल.
शिबिर रोज सकाळी 8.30 ते सायंकाळी 7.30 पावेतो चालेल. सकाळी नाश्ता करून 8.15 ला प्रशिक्षण हॉल मध्ये प्रवेश करणे आवश्यक आहे. मध्ये सकाळी 10.30 व सायंकाळी 16.30 पंधरा मिनिटांचा जल पान अवकाश, दुपारी 12.30 ते 14.00 मध्यान्ह काळी भोजन , रात्री 19.30 रात्र कालीन भोजन अवकाश राहील.
रोज दुपारचे भोजन व रात्रीचे भोजन श्री साई बाबा संस्थान मंदिरात होणारा महाप्रसाद आपण सर्व घेणार आहोत. सकाळचा नाश्ता मंदिर परिसरात आपल्या आवडी प्रमाणे आपल्या पैशाने घायचा आहे. त्याचे शुल्क मंदीर व्यवस्थापन व्दारा मिळणाऱ्या नाश्ता प्रती व्यक्ती खर्च फक्त पांच रुपये राहील. ज्यांना आपापल्या आवडीचा नाष्टा घ्यायचा आहे त्यांनी तेथेच हॉटेल मधून घ्यायचा आहे.
मंदिरात निवासाची व्यवस्था भरपूर आहे. वातानुकूलित खोली Air conditioning room भाडे तीन कॉट चे प्रती व्यक्ती प्रती दिवस 600 रुपये आहे. त्यात दोन बेड जास्तीचे सामावून घेण्याची परवानगी आहेः त्याचे प्रती जास्तीचे बेड 50 रुपये आहे.
ज्या खोल्या वातानुकूलित नाही आहेत त्या नॉन ऐसी non air conditioning एका खोलीचे एका दिवसांचे तीन कॉट चे 250 रुपये आहेत. त्यात सुध्दा दोन बेड जास्तीचे सामावून घेण्याची परवानगी आहे, त्या प्रती जास्तीचे बेड भाडे 50 रुपये आहे.
ह्या खोल्यांचे आगाऊ आरक्षण दोन महिन्यांचे आधी म्हणजे दिनांक 19 फेब्रुवारी 2026 पावेतो करावे लागणार आहे . लग्न हंगाम असल्यामुळें वेळेवर खोली मिळणे अवघड होते. म्हणून आजच प्रवेश फी पाठवून खोली बुक करावी. तसेच ट्रेन चे रिझर्व्हेशन कन्फर्म सुध्दा आज उद्या परवा करून घ्या. प्रवासाचे दिवसापासून दोन महिन्यांचे आधी ट्रेन रिझर्व्हेशन कन्फर्म होते. नंतर वेटींग चालू होते. कन्फर्म होण्याची शक्यता नाही.
शिर्डी येथे येण्यासाठी कोकणातून बस ने किंवा ट्रेन ने मुम्बई व नंतर मुंबई वरून शिर्डी बस ने.
विदर्भातून , दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दक्षिण गुजरात मधून व खानदेश मधून येण्यासाठी ट्रेन ने मनमाड जंक्शन , तेथून दोन तास बस ने शिर्डी..खूप बसेस आहेत.
मराठवाड्यातून, तेलंगणा मधून येण्यासाठी ट्रेन ने छत्रपती संभाजी नगर, तेथून बस ने शिर्डी.
कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर व उत्तर कर्नाटकातून ट्रेन ने अहील्यानगर ( पूर्वाश्रमीचे अहमदनगर) रेल्वे स्टेशन किंवा कोपरगांव रेल्वे स्टेशन, तेथून बस ने शिर्डी.
संपर्क साधावा...
श्री शशिकांत आगवान शिर्डी 9420309000, श्री वाल्मीक अण्णा कातकडे शिर्डी 9423149090,
श्री महेश पवार ठाणे 9820676274, श्री अमोल पाळेकर 9881646930 अमरावती , श्री अमित पाळेकर अमरावती 9673162240,श्री अमोघ गुरावे शिर्डी 9850892852, श्री संजय डांगे शिर्डी 9604573374, श्री प्रमोद ठाकर पुणे 9890307595, श्री कालुराम भूमकर तात्या पुणे 9309926252,, श्री हितेश पटेल नाशिक 9823290969,श्री ज्ञानेश्वर रेवगडे नाशिक 9763796874, श्री मधुकर पिसाळ बापू बारामती 9096575951,श्री गोरखनाथ सावंत बारामती 9112254339 , श्री मिलिंद सावंत बारामती 9011617720
आपणास विनम्र प्रार्थना आहे की ही पोस्ट सर्वत्र सोशल मीडिया चे सर्व ग्रुप वर, इतरत्र फॉरवर्ड म्हणजे हस्तांतरित करावी

Address

Goregaon Mumbai
Mumbai
400104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asanjo Agro posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category