Kichen Kinetics Page

Kichen Kinetics Page Kitchen Kinetics will make your Kitchen REAL, PURE and NATURAL. We build a culture of health. spreading awareness of health and Natural Food.

This page is for people aspiring to live a holistic, natural, and healthy life. Intention is to create awareness & enhance people's dietary habits and spiritual consciousness (of self and children). Ultimate goal is to create a prosperous India via training ourselves and transforming our children into a healthy, educated & spiritually aware generation. Via this page, we will share learnings/ expe

riences about natural & scientifically-sound systems that can make our life happy & healthy. These systems include knowledge about natural kitchens, natural agriculture, food, recipes, Gurukul Education System, training women about basic aspects of medical, pharmaceutical & agricultural sciences, cow science, martial arts, and spiritual upliftment using yoga. Via knowledge-sharing sessions, we will enlighten your perspective about using "food as medicine". Dream is to realize "Swagram" - a model for creating self-reliant villages (& India)

17/05/2025
25/11/2024

।। ॐ श्री सुरभ्यै नमः ।।
चला स्वग्राम घडवूया

नैसर्गिक अन्न व पाणी, आरोग्य आणि रोजगाराच्या वाटा या महत्वाच्या व गरजेच्या विषयांवर. विशेष चर्चा-संवाद कार्यक्रम, उपाययोजना व शिवारफेरी आयोजित केली आहे.
ह्या एकदिवशीय कार्यक्रमाचे वेळापत्रक, विषय आणि वक्त्यांची नावं दुसऱ्या पोस्ट सोबत दिलेली आहेत ती पोस्ट वाचावी.

मुळात
* आपल्या सर्वांना नैसर्गिक अन्न मिळावे, सर्वांना आरोग्य लाभावे, रोजगारांची निर्मिती व्हावी आणि पुढील पिढी साठी एक सक्षम व्यवस्था निर्माण व्हावी ह्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी सहभाग घेण्यासाठी आपले नोंदणी शुल्क भरून झाल्यावर हा प्रवेश अर्ज भरून द्यावा.
* नोंदणी शुक्ल भरल्याचा स्क्रीनशॉट दिलेल्या नंबर वर पाठवून कन्फर्मेशन घ्यावे.
* सहभागी होण्यासाठी पुढील गुगल फॉर्म चा वापर करावा:
https://forms.gle/7GkTV28kVgXYBnhP6

प्रवेश प्रक्रिया:
* ⚡ फक्त 50 जागाच मर्यादित असल्याने, प्रथम नोंदणीस प्राधान्य दिले जाईल.
* ५ वर्षाच्या आतील मुलांसाठी मोफत असेल.
* ५ वर्षाच्या वरील व्यक्तीस नोंदणी शुल्क पूर्ण लागेल.
* 💰 नोंदणी शुल्क: ₹९९९/- प्रतिव्यक्ती
* 📲 Google Pay नंबर: 9594953430
* 💡 त्वरित सहभागी व्हावे!

नोंदणीसाठी संपर्क:
श्री. संतोष मार्के:
8286902321 / 9518781656
(नेटवर्क मुळे फोन न लागल्यास व्हाट्सअप्प वर कॉल करावा)

👉 संवृद्ध भारत परिवार व्हाट्सअप Community: https://chat.whatsapp.com/FXRjc0HG19OK6gesI8Kljv

इथे जॉईन व्हावे, पुढील सर्व अपडेट्स इथेच दिले जातील.

* कार्यक्रमास कसे यावे?

पुणे स्टेशन आणि स्वारगेट वरून कात्रज ला बस ने यावे.
प्रायव्हेट गाड्यांसाठी:
पुणे सातारा हायवे वर खेड-शिवापूर दर्गा चौक-
-चौका आगोदर हाँटेल कंदील-
-शेजारी मेन रोडवर टोल प्लझाची ग्रीन कलरची कमान-
-कमानीच्या बरोबर डाव्या बाजूला कासुर्डी सासवड लिंक रोडने दिड कि.मी. वर शिवाई अँग्रोटूरीझम सुभाष पाळेकर नैसर्गिक कृषी पर्यटन आहे.

Google map link:

https://maps.app.goo.gl/RuxWCB9AFAjVsMmh8

विशेष आकर्षण:
* कोणत्याही हानिकारक रासायनिक खतांचा व औषधांचा वापर न करता नैसर्गिकरित्या अन्न कसे पिकवले जाते ते पाहता येईल,
* काढा किंवा नैसर्गिक कॉफी, २ वेळेचा नाश्ता.
* दुपारचे जेवण समाविष्ट असेल. जेवण संपूर्णपणे त्याच शेतातील नैसर्गिक अन्नधान्य व भाज्या वापरून केले जाईल व चुलीवरच्या भाकरी असतील.
* लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी आणि झोपाळा.
* अनुभवी डॉक्टर्स, हेल्थ एक्सपर्ट, तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उपलब्ध उपाययोजनांसहित संवाद होतील.

* कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या परिवारांसाठी विशेष सेवा :

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मशीनद्वारे संपूर्ण शरीराची तपासणी सुरु राहील. हि तपासणी कोणासाठीही कंपल्सरी नाही. वेळ कोणती असेल हे वेबिनार मध्ये किंवा कार्यक्रमाच्या दिवशी सांगण्यात येईल. ज्यांना संपूर्ण शरीराची तपासणी करायची असल्यास ते करू शकतात. बाहेर ह्या सर्व तपासण्यांची फी दहा हजार रुपयांपासून पुढे आहे पण आपल्या कार्यक्रमासाठी डॉक्टरांनी दिलेल्या सेवाभाव रूपाने फक्त १०० रुपये प्रतिव्यक्ती फी आकारली जाणार आहे.

आपल्या कुटुंबाला नैसर्गिक अन्नाचा खरा आस्वाद कायमस्वरूपी मिळावा, आपण कर्म बंधनात न अडकता कर्मयोग साध्य करता यावा यावर कृतीशीलता कार्यक्रम तसेच एक संवृद्ध भारत घडविण्यासाठी एकत्र येऊया.

धन्यवाद!
जय जवान, जय किसान!

-टीम किचन कायनेटिक्स आणि संवृद्ध भारत परिवार

16/11/2024

आनंदाची बातमी!💐

आपले VedzHeal चे Naturally Alkaline Living Water Purifier डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये बसवले आहे.

त्यांच्याकडे अनेक लोक प्युरीफायर घेऊन जात असतात पण आपल्यासाठी आनंदाची बातमी अशी की त्यांनी परत दुसरा प्युरीफायर मागवला आणि कालच तो प्युरीफायर आपण त्यांना कुरियर ने पाठवला आहे.

डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांनी alkaline आणि Living water विषयी अनेक व्याख्यान आणि अभ्यास समोर आणून जनजागृती केलेली आहे व अशा व्यक्तींने आपल्या प्युरीफायरला पसंती देऊन दुसऱ्यांदा मागणी करणे हे खरेच आपल्यासाठी आनंदाची आणि महत्वाची घटना आहे.

दुसऱ्या पोस्ट मध्ये डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी आपल्या VedzHeal Naturally alkaline Living water purifier च्या पाण्याची टेस्ट सांगतांना

अधिक माहिती साठी पुढील लिंक ला क्लिक करावे.
https://sammvriddhabharat.systeme.io/kk/santoshmarke/vedzhealpurifiers


𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝘁𝗵𝗲 𝗙𝗿𝗲𝗲 𝗲-𝗕𝗼𝗼𝗸𝐋𝐢𝐯𝐢𝐧𝐠 𝐖𝐚𝐭𝐞𝐫: 𝐇𝐲𝐝𝐫𝐚𝐭𝐞 𝐭𝐨 𝐇𝐞𝐚𝐥  𝐵𝑦 𝐷𝑟. 𝐽𝑖𝑡𝑒𝑛𝑑𝑟𝑎 𝑊𝑎𝑙𝑢𝑛𝑗𝑫𝒊𝒔𝒄𝒐𝒗𝒆𝒓 𝒕𝒉𝒆 𝑺𝒆𝒄𝒓𝒆𝒕𝒔 𝒕𝒐 𝑶𝒑𝒕𝒊𝒎𝒂𝒍 𝑯𝒆𝒂𝒍𝒕𝒉 𝒘𝒊𝒕𝒉...
15/10/2024

𝗗𝗼𝘄𝗻𝗹𝗼𝗮𝗱 𝘁𝗵𝗲 𝗙𝗿𝗲𝗲 𝗲-𝗕𝗼𝗼𝗸

𝐋𝐢𝐯𝐢𝐧𝐠 𝐖𝐚𝐭𝐞𝐫: 𝐇𝐲𝐝𝐫𝐚𝐭𝐞 𝐭𝐨 𝐇𝐞𝐚𝐥 𝐵𝑦 𝐷𝑟. 𝐽𝑖𝑡𝑒𝑛𝑑𝑟𝑎 𝑊𝑎𝑙𝑢𝑛𝑗

𝑫𝒊𝒔𝒄𝒐𝒗𝒆𝒓 𝒕𝒉𝒆 𝑺𝒆𝒄𝒓𝒆𝒕𝒔 𝒕𝒐 𝑶𝒑𝒕𝒊𝒎𝒂𝒍 𝑯𝒆𝒂𝒍𝒕𝒉 𝒘𝒊𝒕𝒉 𝑳𝒊𝒗𝒊𝒏𝒈 𝑾𝒂𝒕𝒆𝒓! 𝑼𝒏𝒍𝒐𝒄𝒌 𝒕𝒉𝒆 𝑷𝒐𝒘𝒆𝒓 𝒐𝒇 𝑯𝒚𝒅𝒓𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝒀𝒐𝒖𝒓 𝑩𝒐𝒅𝒚'𝒔 𝑽𝒊𝒕𝒂𝒍𝒊𝒕𝒚 𝒂𝒏𝒅 𝑾𝒆𝒍𝒍𝒏𝒆𝒔𝒔.

प्रिय आप्तजनांस,
आदरणीय डॉ. जितेंद्र वाळुंज यांनी पिण्यासाठी लिविंग वॉटर (जिवंत पानी ) आणि नैसर्गिक अल्कलाइन पाणी Living Water: Hydrate to Heal हे अत्यंत महत्वाचे पुस्तक लिहिले आहे, ज्यात पिण्याच्या पाण्याविषयी अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
आरोग्या विषयी आपली रोगप्रतिकारक शक्ती हा भविष्यातील येणाऱ्या परिस्थितीचा विचार करता अत्यंत महत्वाचा विषय आहे. आपल्याकडे नैसर्गिक अन्नधान्य, नैसर्गिक मिष्टान्न व नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने उपलब्ध आहेत त्यात पिण्यासाठी नैसर्गिक अल्कलाईन पाणी मिळाले तर आरोग्यसंपन्नता प्राप्त करण्यासाठी वरदान ठरेल. हे पुस्तक तुम्हाला पाण्याच्या शुद्धतेविषयी नवी दृष्टी देईल आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हे सर्व मी माझ्या स्वानुभवातून सांगत आहे.
आम्ही हे पुस्तक तुम्हाला मोफत पाठवत आहोत. पिण्याच्या पाण्याच्या या अनमोल माहितीचा लाभ घ्या!
👉 पुस्तक डाउनलोड करण्यासाठी लिंक ला क्लिक करावे.
Download the eBook ( https://www.vedzheal.com/ebook/livingwater )

सस्नेह शुभेच्छांसह!
डॉ. जितेंद्र वाळुंज
डॉ. वैष्णवी वाळुंज

संपर्क: संतोष मार्के
8286902321

आपल्याकडे नैसर्गिक अन्न, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, नैसर्गिक मिठाई, नैसर्गिक चिकित्सा पद्धती सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत...
06/10/2024

आपल्याकडे नैसर्गिक अन्न, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, नैसर्गिक मिठाई, नैसर्गिक चिकित्सा पद्धती सुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत. आता वेळ आहे आपल्या पिण्याच्या पाण्याकडे जागरूकतेने लक्ष देण्याचे. आपल्या पाण्याचा TDS किती आहे? आपला पाणी अल्कलाईन आहे की ऍसिडीक आहे? आणि आपल्या पाण्याचा PH किती आहे एवढं फक्त तपासून बघावे.


आरोग्य म्हणजे काय? सुश्रुत संहिता सूत्रस्थान मध्ये पुढील श्लोक आरोग्याची परिपूर्ण व्याख्या करतो आहे.       समदोषः समाग्न...
05/10/2024

आरोग्य म्हणजे काय? सुश्रुत संहिता सूत्रस्थान मध्ये पुढील श्लोक आरोग्याची परिपूर्ण व्याख्या करतो आहे.
समदोषः समाग्निश्च, समधातुमलक्रियः। प्रसन्नात्मेन्द्रिय मनाः स्वस्थ इत्यभिधीयते।। (सू.सू.१/२/४४)म्हणजेच (त्रिदोष, पंचमग्नी, सप्तधातु, मलादी उत्सर्जन आणि आत्मा, इंद्रिये आणि मन यांचे संतुलन हे संपूर्ण आरोग्याचे लक्षण आहे.)
आपलं आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. ह्या आरोग्यासाठी चहूबाजूंनी विचार करणे गरजेचे आहे. आज आपण योगाच्या माध्यमातून आरोग्य सांभाळण्याचा प्रयास करत आहोत. आज आपल्याकडे सर्व प्रकारचे नैसर्गिक अन्न उपलब्ध आहे, नैसर्गिक मिठाई, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत, तसेच नैसर्गिक चिकित्सा सुद्धा उपलब्ध आहेत. पण आपल्याकडे नैसर्गिक अल्कलाईन पाणी उपलब्ध नाही. जे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आपण जे पाणी पीत आहोत ते किती सुरक्षित किंवा पिण्याजोगे आहेत ते आपल्याला माहिती आहे का? रासायनिक खते, औषधे यांचा वापर करून जमीन क्षारपट झालेली आहे. काही गावागावातील विहिरीचे आणि बोअरवेल चे पाणी पिण्यायोग्य राहिलेलेच नाही. लोकं पिण्याचे पाणी विकत घेऊन पित आहेत हि किती दुर्दैवाची गोष्ट आहे. ते पाणी सुद्धा किती पिण्यायोग्य आहे हे तर लोकांना माहिती नाही तसेच प्रदूषित व खनिजद्रव्ये अत्यल्प असणारे पाणी (Demineralized water) किती आजारांच्या समस्यांना उद्भवणार आहे हे सुद्धा माहिती नाही. खूप मोठ्या प्रमाणात क्षार पाण्यामध्ये मिसळले आहे. अमृतासमान निर्मल पाणी जे निसर्गाने फुकट दिलेले आहे ते औद्योगिकीकरणाने आणि शेतातील रसायनांमुळे प्रचंड दूषित झालेले आहे. जलप्रदूषण प्रचंड वाढलेले आहे. पाण्यात Pharmaceutical Drugs, Barium, F***l Matter, Lead, Chloroform, Pesticides, VOC'S (volatile organic compounds- अस्थिर सेंद्रिय संयुगे), Chromium, Parasites, Petroleum Products, Fluoride, Arsenic, Glyphosate, Nitrites, Chlorine, Aluminum, Mercury आणि Atrazine इत्यादी भयंकर गोष्टी आढळून यायला लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्यात प्रमाणापेक्षा जास्त फ्ल्युओराइड, क्लोरीन आणि पोटॅशियम टाकले जात आहे. या सर्वांचा दुष्परिणाम आपल्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्यावर होत आहे. किडनी स्टोन सारख्या आजारांनी लोकं ग्रस्त झालेले आहेत. किडनी स्टोन चा Pain काय असतो हे ज्याचे तोच जाणतो. मुलांचे दात लहानपणीच सडायला लागले आहेत. थायरॉईड चे आजार वाढत आहेत. मुळातच हार्मोन्स चे असंतुलन झालेले आहेत. ह्या समस्येवर एकत्र येऊन उपाय काढावे लागणार आहे. त्यासाठी झऱ्यासारखे शुद्ध आणि नैसर्गिक पाणी ते हि घरच्या घरी कसे बनवता येईल यावर आमच्या डॉक्टरांनी The Ultimate "affordable" Solution for Pure, Mineral-Rich Alkaline Water, Structured Water, Living Water Purifier बनविला आहे. निरोगी राहायचं असेल तर आताच्या काळात हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
याविषयी डिटेल्स मध्ये माहिती घेण्यासाठी Yoga Nutrition आणि Kitchen Kinetics तर्फे आमच्या परिवारातील सदस्य आणि डॉ. जितेंद्र वाळुंज एकत्रित येऊन एका सेमिनारचे विशेष आयोजन केले होते. त्याचे हे फोटो.


Address

At: Dhaniwali, Tal: Murbad, Dist: Thane, Pin Code:
Murbad
421401

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kichen Kinetics Page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kichen Kinetics Page:

Share