28/06/2026
मुरुड तालुक्याच्या ग्रामीण भागातून NDP डेअरी च्या माध्यमातून दूध संकलन केल जात सध्या च्या परिस्थितीत गाई म्हशींच्या वाढलेल्या किमती तसेच पशूखाद्याचे गगनाला भिडलेले दर यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी संकटात आलेला आहे यावर उपाययोजना आणि महाराष्ट्र शासनाच्या योजना शेतकऱ्यांना मिळाव्यात यासाठी मुरुड तालुका पशुसंवर्धन विभाग आणि NDP डेअरी यांच्या सयुक्त वतीने शेतकऱ्यांसाठी कँप घेण्यात आला या प्रसंगी डॉ शेट्ये यांनी मार्गदर्शन केल.