Cropple Farms

Cropple Farms "Natural Is Natural"

15/08/2026

शेतकरी समृद्ध झाला, तर भारत समृद्ध होईल. 🌾
स्वावलंबी शेतकरी आणि सक्षम ग्राहक — हाच नव्या भारताचा पाया! ❤️

13/08/2026

खऱ्या शेतकऱ्यांची समस्या काय?

29/07/2026

गुरु पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
#गुरुपौर्णिमा

16/07/2026

One Order = One Tree
आजपासून Cropple ची नवीन सुरुवात!
"One Order, One Tree" Initiative

Cropple वर मिळालेल्या प्रत्येक ऑर्डरमागे आम्ही एक झाड लावण्याचा संकल्प केला आहे. तुमची प्रत्येक खरेदी फक्त शेतकऱ्यांना साथ देणार नाही, तर पर्यावरणालाही नवी आशा देईल.

प्रत्येक ऑर्डर = १ नवीन झाड
शेतकऱ्यांना थेट समर्थन
हरित आणि निरोगी भविष्यासाठी एक छोटं पाऊल
तुमची एक ऑर्डर... पृथ्वीच्या भविष्यासाठी एक झाड.



10/07/2026

✨ शुद्ध तूप बनण्याचा पारंपरिक प्रवास ✨

🥛 ताजे A2 गीर गायीचे दूध
➡️ दही
➡️ लोणी
➡️ मंद आचेवर शिजवून तयार होते सुगंधी, शुद्ध A2 तूप.

घाई नाही... भेसळ नाही...
फक्त पारंपरिक पद्धत, शुद्धता आणि विश्वास.

🌿 प्रत्येक चमच्यात नैसर्गिक चव आणि आरोग्य.

📍 Cropple Farms
🌐 www.cropple.in
📞 8237206496

03/07/2026

Unboxing cropple product

30/06/2026

The strongest connections don't need a middleman.
Cropple brings farmers and customers together—because trust grows best when it's direct. 🌱🤝
From the farm. Straight to your home.

🧘‍♂️ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे...
21/06/2026

🧘‍♂️ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿

निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनासाठी योग हा सर्वोत्तम मार्ग आहे.

Cropple मध्ये आम्ही फक्त शुद्ध आणि नैसर्गिक अन्नपदार्थच नाही, तर निरोगी जीवनशैलीचाही संदेश देतो.

आज योग करा, पौष्टिक आहार घ्या आणि आरोग्यपूर्ण जीवनाकडे एक पाऊल पुढे टाका. 💚

08/06/2026

🌿 Pure Goodness, Naturally! 🌿

Bring home the taste of health with our premium products:

✨ Turmeric Powder
✨ Jaggery Cubes
✨ Khandsari Sugar
✨ Natural Honey

Carefully sourced and packed with purity to support your healthy lifestyle. 💛

🛒 Available Now at Cropple Shop!

📍 Visit us today
🌐 www.cropple.in
📱

Address

Bhishnoor Narkhed
Nagpur
441305

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cropple Farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share