30/03/2025
गुढी परंपरेचा नवा अंदाज... गुढी पाडवा म्हटलं की आठवते शोभायात्रा. आम्हीही घेऊन आलो आहोत अशीच एक स्वादिष्टयात्रा. ज्यात प्रत्येकजण देतो पहिला मान चितळे श्रीखंडाला. या यात्रेचे अनेक चेहरे असतात जसे श्रीखंडाची कथा, त्याची गाथा, आटपाट नगरांमधल्या पाडव्याची चित्रकथा. चला तर मग, श्रीखंड पुरीचा बेत करूया, हा पाडवा चितळे स्वादिष्टयात्रेसोबत साजरा करूया!
❤️