05/11/2025
‘ कधी कधी शांत राहून सारं काही पाहण्यात सुद्धा एक गंमत असते. चांगलं वाईट सारं काही अनुभवायला मिळतं. इथेच वास्तविकता चांगली कळते. बोलून फार गोंधळ घातला, आणि स्वतःला सिद्ध करण्याचा खटाटोप केला तरी आपले बोल मनात सोडा, कानात सुद्धा शिरत नाही. नेहमी शांत संयमी आणि आवश्यकता तिथे शब्द वापरता आले म्हणजे कमवलं. ‘
‘ कधी कधी शांत राहून सारं काही पाहण्यात सुद्धा एक गंमत असते. चांगलं वाईट सारं काही अनुभवायला मिळतं. इथेच वास्तविकत...