Niwant farm

Niwant farm This is a family picnic center..

20/05/2025

आज दुपारी निवांत मध्ये वादळी गारांचा पाऊस 🙄

शुद्ध नीरा साठी मराठवाड्यातील एकमेव ठिकाण म्हणजे नांदेड मधील निवांत नीरा सेंटर.. पिकनिक स्पॉट..स्विमिंग पूल.. सर्व काही ...
05/05/2025

शुद्ध नीरा साठी मराठवाड्यातील एकमेव ठिकाण म्हणजे नांदेड मधील निवांत नीरा सेंटर.. पिकनिक स्पॉट..स्विमिंग पूल.. सर्व काही एकाच ठिकाणी.. निवांत निरा सेंटर ❤️

निवांत मध्ये पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये शुद्ध नीराचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.. दीड हजार झाडांची लागवड...
06/12/2024

निवांत मध्ये पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये शुद्ध नीराचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.. दीड हजार झाडांची लागवड करून नांदेडकरांसाठी आम्ही घेऊन आलोत एकदम आयुर्वेदिक आणि आरोग्यद्यायी शुद्ध निरा..
पोटाचे विकार,मुतखडा, पोट साफन होणे, ऍसिडिटी अशा असंख्य आजारावर उपयोगी असलेला निरा आता आपण नांदेडमध्ये होम डिलिव्हरी पण देत आहोत...
लोकेशन.. https://maps.app.goo.gl/wqP8oVWCd5DiBprD7

Address

Nanded
431605

Opening Hours

Monday 6am - 8pm
Tuesday 6am - 8pm
Wednesday 6am - 8pm
Thursday 6am - 8pm
Friday 6am - 8pm
Saturday 6am - 8pm
Sunday 6am - 8pm

Telephone

+917588150692

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niwant farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category